आमरस आणि गवसणी

Submitted by दिनेश. on 12 February, 2012 - 12:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
वाटीच्या आकारानुसार सहा पोळ्य होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
ओगलेआज्जी आणि भागवत आज्जी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आंब्यांचा सिझन खरच सुरू आहे.. आम्हाला इथे बोटीवर भरपूर आंबे खायला मिळत आहेत.. अर्थात त्याला हापूसची सर नसते पण...... Happy

आंबे आणि आमरस यांची चाहूल लागली म्हणायची... Wink

दिनेशदा, आंबा आणि आमरसचे फोटो देऊन अजून तों.पा.सु. केलत. उद्या टिन मधला आमरस आणावाच लागेल. Happy
तुम्हि खरच सुगरण आहात. पोळी छान फुगली आहे.

छान . गवसणी हा प्रकार मी पहील्यांदाच पाहीला. करुन पाहीन. तुमच्या रेसीपीज सुरु झाल्याचं पाहुन छान वाटलं

तांदूळपिठाची उकड भरून केलेले पराठे/पोळ्या कशा लागतील याची कल्पना करता येत नाहीये. एकदा नक्कीच करून बघेन. आमरसाऐवजी कुठल्यातरी मसाल्याच्या रश्श्याशी खाव्याशा वाटताहेत.

या उकडीत आलं-मिर्ची-जिरं वाटून घातलं तर कसं लागेल? (करून बघायला हवं.)

व्व्व्व्ह!! एक्दम तोंपासु..........
मीही गवसणी करून पाहणार नक्की!!!!!!!
बरोबर तिखट रस्सा Happy

तोंपासु !!!!!

आमच्याकडचा आंब्याचा सिझन संपल्यातच जमा... पण गवसण्या नक्की करुन बघणार Happy

या उकडीत आलं-मिर्ची-जिरं वाटून घातलं तर कसं लागेल?<< +१ निवग्र्यांसाठी करतो तशी उकड ... कोथिंबीर पण घालता येइल ना?

हाय आम का सीझन आ गया. Happy गवसणी म्हणजे ते पूर्वी तंबोर्‍याला कव्हर घालत ते त्याची आठवण आली. घरचे गायन क्लास संपले कि गवसणी घालून तंबोरे नीट उभे करून ठेवायचे काम माझ्याकडे असे.
मस्त खमंग लागत असेल ही.

दिसायला पोळीसारखीच दिसतेय गवसणी पण खाऊन बघितल्यावरच तिचं वेगळेपण कळेल. मी पण करणार Happy मला लोणच्याशीसुद्धा चालेल.

आमरस, आंबा प्रचंड आवडता पदार्थ... अतिशय भूक लागली आहे, दिनेशदा चमचाभर माझ्या नावाचा आमरस बाजुला काढून ठेवा म्हणजे तुमच्या पोटात दुखणार नाही.. Proud

दिनेश दा हे अस अजिबातच वाईट हं. इथे आत्ताशा मोहोर आलाय आंब्यांना, कशाला जळ्वताय ?
बाकि पाकृ मस्त ! गवसणी करणार लगेच , आमरस तुम्ही पाठवुन द्या! Happy

कायहे दिनेशदा आमरसस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स

शि बाई सकाळी सकाळी आठवण करुन दिलीत आता दिवसभर रुमाल ठेवावा लागेल कनवटिला लाळ पुसायला Lol

पीठ पोळी.... तोंपासु...

ह्या उकडीच्या पीठात आलं मिर्ची लसुण पेस्ट घालायची. आम्ही त्या उकडीच्या निवगर्‍या करतो.
तर अशी उकड काढुन त्याचे परोठे करायचे. मी डब्यात द्यायला करते. मी मावे मध्ये उकड काढते. फार पटकन आणि मस्त उकड होते. परत भांडीपण घासायला पडत नाहीत. प्रमाण चुकत नाही. मुख्य म्हणजे मावे मधली उकड फसत नाही. ( प्रमाण घरी लिहिलेले आहे. उद्या इकडे टाकते) जरा खारट उकड केली तर परोठे मस्त लागतात. कोथींबीर पण घालायची.

काय आठवण केलीत. उद्याच करते!!!!

गवसण्या एकदम खुसखुशीत लागतात. सासूबाईनी एकदा केल्या होत्या त्या फक्त खाण्याचे काम केल्याने कशा करतात ते बघितलं नव्हतं. Happy

आमरस... Happy

<< मी मावे मध्ये उकड काढते. फार पटकन आणि मस्त उकड होते. परत भांडीपण घासायला पडत नाहीत. प्रमाण चुकत नाही. मुख्य म्हणजे मावे मधली उकड फसत नाही. ( प्रमाण घरी लिहिलेले आहे. उद्या इकडे टाकते)>> नक्की टाका

दिनेशदा,गवसणी हा पोळीचा नवा प्रकार कळला.उकड काढुन त्यात आले-मिरची पेस्ट घालुन करुन पहाणार..अजुन एकविचारावेसे वाटते कि उकड काढताना प्लम्,पेअर ,आंबा रस [व थोडीशी साखर ]घातला तर्..या [गोड]पोळ्या चांगल्या लागतील .

सुलेखा, फळांचे पराठे हा वेगळाच प्रकार आहे. पण तो कणीक वापरुन करायचा. फळांच्या रसात / गरात मावेल तेवढीच कणीक भिजवायची. मोहन वापरायचे पण पाणी अजिबात नाही. चांगले लागतात ते पराठे. उकडीत गर घालून बघायला हवे.

Pages