Submitted by ShitalKrishna on 3 April, 2019 - 05:41
मी तळेगाव दाभाडे, मोहर प्रतिमा येते फ्लॅट घेतला आहे. आता possession आहे मे मध्ये. सध्या वाकड area मध्ये राहत आहे. आता फ्लॅट खुप लांब वाटत आहे, पुण्याशी संपर्क तुटेल असा वाटतंय. मुख्य म्हणजे मुलीला शाळेत घालायचं आहे june पासून. अगदीच संभ्रमात आहे. कोणी घेतला आहे का तिथे मायबोलीकराने.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही लांब नाही ये पुणे तळेगाव
काही लांब नाही ये पुणे तळेगाव पासून जेमतेम 45 मिनिटांचा रस्ता आहे........पुण्याशी संपर्क तुटणार नाही.......मि तळेगाव दाभाडे ला राहतो
Thank you, कसं म्हणताय मग होऊ
Thank you, कसं म्हणताय मग होऊ का आम्ही shift तिथे.
नवऱ्याला हिंजेवाडी ला job लागला तर ये जा होईल का
स्वत:ची गाडी असल्यास काही
स्वत:ची गाडी असल्यास काही प्रोब्लेम नाही...... बिनधास्त शिफ्ट ह्वा
हिंजवडी ला मेट्रो बस
हिंजवडी ला मेट्रो बस सर्व्हिस आहे , पी एम टी ची बस सर्व्हिस आहे , बऱ्याच कंपन्याच्या गाड्या येतात. तळेगाव टाऊन आहे. पुण्या पेक्षा खूप स्वस्त आणि चांगले आहे. शाळा शिक्षण चांगले आहे. हपनिंग लाईफ स्टाईल मात्र मिळणार नाही