युट्युब वरील चांगली विनोदी नाटके सुचवा

Submitted by कटप्पा on 11 February, 2019 - 20:10

मी युट्युब वर मराठी नाटके शोधली आणि आवडली मला काही नाटके.
पती सगळे उचापती
श्रीमंत दामोदरपंत
पेयींन्ग गेस्ट ( विक्रम गोखले - तुफान विनोदी)

आणखी चांगली विनोदी नाटके सुचवा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे टॉप क्लास सर्वात शांतेचे कार्टे चालू आहे. ओरिजिनल कास्ट लक्श्या आहे. एकदम हहपुवा पर्फॉरमन्सेस. दोन्ही हिरॉइनी बेकार दिसतत म्हणजे थोराड वयस्कर पण लीव्ह देम अलोन मेन त्याचे आई बाबा व आजोबा च कास्ट आहे. माया साने. रॉक्स.

तरूण तुर्क म्हातारे अर्क

तुझे आहे तुझपाशी.

तो मी नव्हेच.

वार्‍यावरची वरात पुल ओरिजिनल दोन भाग आहेत. एका रविवारची कहाणी व खेड्यातले एक भाग आहे. एका रविवारची कहाणी मला वर्ड टु वर्ड पाठ आहे. जबरी.

प्रशांत दामलेची सर्व नाटके आहेत. पण अति वैताग. गेला माधव कुणीकडे तर मी वैतागून बंद केले इतका वाचाळ पणा आहे त्यात व बायका पात्रे अतिच मूर्ख आहेत. सम जोक्स आर फनी.

मोरूची मावशी.

वासूची सासू. हे सर्व टॉप क्लास आहे.

विनोदी नाही पण सुंदर मी होणार हे मस्त आहे. वेगळीच कथा व उत्तम सुरेख भाषा. वंदना गुप्ते दीदीराजे. अजून काय पाहिजे. हे नव्या संचात करायला हवे.

लिंक्स हि टाकून द्या प्रतिसादात, म्हणजे आम्हाला ही बघता येतील.(let laziness prevail!!)

हसताय का?

>>

स्वामी ओम चे विडिओ नक्की बघा!

सही रे सही
जादू 'तेरी नजर
ऑल द बेस्ट
हसवा फसवी
यदा कदाचित
गेला माधव कुणीकडे
वात्रट मेले
टूर टूर

अरे टॉप क्लास सर्वात शांतेचे कार्टे चालू आहे. ओरिजिनल कास्ट लक्श्या आहे. एकदम हहपुवा पर्फॉरमन्सेस. दोन्ही हिरॉइनी बेकार दिसतत म्हणजे थोराड वयस्कर पण लीव्ह देम अलोन मेन त्याचे आई बाबा व आजोबा च कास्ट आहे. माया साने. रॉक्स+1111

pati sagale uchapati

अरे टॉप क्लास सर्वात शांतेचे कार्टे चालू आहे. ओरिजिनल कास्ट लक्श्या आहे. एकदम हहपुवा पर्फॉरमन्सेस.
>>> हे मी पाहिलं नाहीय अजून... बघायला पाहिजे।