Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बऱ्याच वर्षांपूर्वी गावी
बऱ्याच वर्षांपूर्वी गावी भावकीतल्या एका घरात रेतासाठी ठेवलेला रेडा होता ... मोठी मागणी असल्याने त्याची चांगलीच बडदास्त ठेवली जायची .. उन्हाळयाच्या सुट्यांमध्ये सगळी पोरं त्याची ती ठेप पाहायला गोळा व्हायची ... त्याला रोज तेलमालीश केल्यावर गावठीचा नीट पेग सर्व केला जायचा
मी आता मस्त बार काढणार, असं
मी आता मस्त बार काढणार, असं कुणीही म्हणालं नाही, "बार काढण्यास काय करावे" असा धागा कुणी काढला नाही.
>>>>>
मला काढायला आवडेल बार.
तो देखील डान्स बार. कारण मला स्वत:ला नाचाची फार आवड आहे. कोणीतरी धागा काढला तर आवडेल वाचायला..
तुच नाचणार का तुझ्या डान्सबार
तुच नाचणार का तुझ्या डान्सबार मधे?
मला नाचायला आणि नाच बघायला
मला नाचायला आणि नाच बघायला दोन्ही आवडते. माझा नाच बघायला कोणाला आवडणार असेल तर मी नाचायला तयार आहे. ईतर नर्तकांना द्यायचे पैसे वाचतील. तसेही मी जेव्हा केव्हा नाचतो तेव्हा माझा नाच बघायला गॅलरया भरतात. आजवर बरेच लोकांना फुकटात माझा नाच दाखवला. आता सोबत पैसेही कमावेन
तसेही मी जेव्हा केव्हा नाचतो
तसेही मी जेव्हा केव्हा नाचतो तेव्हा माझा नाच बघायला गॅलरया भरतात. >>>> अगग

आजवर बरेच लोकांना फुकटात माझा नाच दाखवला. आता सोबत पैसेही कमावेन>>> अरे कुणी देईल तर ना कमवशील
का नाही देणार? दारू
का नाही देणार? दारू पिणारयांना कलेची कदर नसते का? उलट खोरयाने पैसे उधळतात ..
चांगले डान्स बार कोणते यावर
चांगले डान्स बार कोणते यावर जुन्या माबो जाणकारांनी प्रकाश टाकावा.
हे झालं ठरवून गोंधळ घालणं
हे झालं ठरवून गोंधळ घालणं
आताच एक ALD केस बघितली.. दारू
आताच एक ALD केस बघितली.. दारू सोडा किंवा वर्षातून एकदा लिव्हर टेस्ट करा..
एएल्डी म्हंजे काय?
एएल्डी म्हंजे काय?
Alcoholic Liver Disease
Alcoholic Liver Disease
गूगल - वेबएम्डी इथे शोधून
गूगल - वेबएम्डी इथे शोधून बघा. मी बघितले पण मला त्यातले ९५ टक्के समजले नाही. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला समजेल.
https://www.webmd.com/children/what-is-adrenoleukodystrophy#1
हे वाचा.
अति दारू प्यायल्याचे काय वाईट परिणाम होतात या लेखात एकूण शरीरातल्या इतक्या इंद्रियांची यादी दिली होती की मला शंका यायला लागली की केवळ घाबरवण्यासाठी उगीचच कुठलेतरी शब्द लिहीले आहेत, तसे काही आपल्या शरीरात नसतेच!
बाकी माझ्या बाबतीत खूप दारू प्यायल्याने मरेस्तवर नैराश्य नि रक्तदाब विकार, मधुमेह इ. विकार झाले आहेत. तेंव्हा दारू अत्यंत मर्यादेत प्या असे मी सांगेन! व शक्यतो हार्ड ड्रिंक्स (व्हिस्की, रम, व्होडका ज्यात अल्कोहोल प्रमाण जास्त असते ) कमी. बीअर, वाईन चांगली.
नि हातभट्टीची तर कधीहि नको. कितीतरी वेळा वाचले आहे असल्या दारूत मेथिल अल्कोहोल असते नि ते फार घातक असते.
खूप दारू प्यायल्याने
खूप दारू प्यायल्याने
<<
ALD नाही झाला? अरेरे. असं कसं झालं?
मला अजूनही LCD आणि LED मधील
मला अजूनही LCD आणि LED मधील फरक माहीत नाही. गंमत म्हणजे आमचा टीव्ही यापैकी कोणता आहे हे सुद्धा माहीत नाही
जोक्स द अपार्ट,
ALD मात्र कायम लक्षात राहील आणि संबंधितांन सावधही करण्यात येईल.
माहितीबद्दल धन्यवाद
कुठल्याही कॉकटेल पेक्षा उत्तम
कुठल्याही कॉकटेल पेक्षा उत्तम स्कॉच असेल तर काहीच लागत नाही.
जेवण वगैरे झाल्यावर शतपावली करून एकच लार्ज भरावा
Glenlivet किंवा डबल ब्लॅक किंवा जंटलमन जॅक
एकच आईस क्यूब आणि निवांत एखादे क्लासिकल संगीत ऐकत तासाभरात संपवावा
स्वर्गसुख
रात्रीचे जेवण झाल्यावर मी
रात्रीचे जेवण झाल्यावर मी फक्त वाईन पिलोय बऱ्याचदा.. आणि जेवल्यानंतर ४, ५ तासांनी मध्यरात्री २ ला वगैरे ब्रांडी.. ऑफिसातून आल्यावरचा कार्यक्रम! आता स्कॉच try करावी म्हणतो तुम्ही म्हणता तशी.
दारू आणि क्लासिकल संगीत..
दारू आणि क्लासिकल संगीत.. साऊंडस ईंटरेस्टींग ! माझ्या बारसाठी या माहितीचा वापर करता येईल
नक्कीच करून पहा पाटील, मस्त
नक्कीच करून पहा पाटील, मस्त अनुभव आहे. सोबत एखादाच मित्र असला तर अजून मजा. पण त्याहून जास्त लोक झाली की कोलाहल होतो. मग त्यावेळी स्कॉच वगैर काढूच नये.
त्यावेळी मग व्हॅट ६९, व्हाईट रम, ब्लॅक अँड व्हाईट उत्तम
स्कॉच बदाबदा पिणाऱ्या लोकांपासून तर अगदीच जपावी.
Buchanan स्कॉच पण मस्त आहे.
Buchanan स्कॉच पण मस्त आहे. Try करा.
ओके, माझी वैयक्तीक आवड,
ओके, माझी वैयक्तीक आवड, चारकोल टेस्ट असलेली. अन्यथा सिंगल माल्ट
आशुचँप, बाय 'चारकोल टेस्ट
आशुचँप, बाय 'चारकोल टेस्ट असलेली' - तुला स्मोकी फ्लेवर म्हणायचं असेल, असं मी गृहीत धरतो. मागे तू जॅक डॅनियल्स विषयी आत्मीयतेनं लिहीलं असल्यामुळे, हे गृहितक आहे. स्मोकी फ्लेवर्स मधे ब्लेंडेड व्हिस्की कॅटेगरीत जॉनी वॉकर चे सगळेच ब्रँड्स येतात. अर्थात त्यातला रेड आणी ब्ल्यू एकदाच प्यायलोय त्यामुळे चू.भु. द्या. घ्या. (रेड बंडल आहे आणी ब्ल्यू अत्यंत महाग).
अहो ब्लू नंतर डायरेक्ट रेड
अहो ब्लू नंतर डायरेक्ट रेड पिली तर बंडलाच वाटणार.
मध्ये ब्लॅक आणि ग्रीन आणि गोल्ड पण आहेत- ब्लॅक try करा- चांगली आहे.
च्रप्स, ब्लॅक, डबल ब्लॅक,
च्रप्स, ब्लॅक, डबल ब्लॅक, ग्रीन, गोल्ड छान आहेत. रेड नाहीये एव्हढी खास. ब्ल्यू अगदीच क्वचित प्यायली असल्यामुळे केवळ अज्ञानातून आलेला सलाम आहे.
फेरफटका - होय अगदी बरोबर....
फेरफटका - होय अगदी बरोबर....
स्मोकी फ्लेवर
रेड खरंच बोर आहे, ब्लू टेस्ट करण्याची कधी संधी मिळाली नाही.
च्रप्सशी सहमत - ब्लॅक एक नंबर आणि डबल ब्लॅक पण. माझ्या स्टॉकमध्ये कायम एक असतेच. गोल्डन आता गोव्यावरून आणली होती. तीही उत्तम.
Monkey Shoulder कशी आहे?
Monkey Shoulder कशी आहे?
कोणाला जायचंय?
कोणाला जायचंय?
(No subject)
ओके. धागा वर आणतोय.
ओके. धागा वर आणतोय.
कारण हा व्हिडिओ.
>>
https://giant.gfycat.com/SatisfiedBlandArrowworm.webm
<<
त्याने बाटलीच्या मानेला रेड हॉट मेटलचा चटका दिला. त्यानंतर दाढीच्या ब्रशने आईस वॉटर लावले. मग बाटली "फोडली"
हे पाहून, मला इंजेक्शनची अॅम्प्युल फोडल्याचा फील आला. (हाताला न लागता काच तोडता येईल अशी अॅरेंजमेंट अॅम्प्युओलच्या मानेत असते, तिथे कापण्यासाठी अॅम्प्युलसोबतच अनेकदा स्पेशल करवतही मिळते.)
एनीवे, वरच्या लिंके बद्दल.
८०-१०० वर्षे जुनी वाईन बॉटल अशी उघडावी लागते, (असल्या बाटल्यांची किंमत हजारो डॉलर्स
) कारण कॉर्क (बाटलीच्या मानेतील लाकडी बूच) अत्यंत जुने अन फ्रजाईल झालेले असते. नेहेमी कॉर्कस्क्रू नामक उपकरण वापरून वाईन बॉटल्स उघडतात, पण इथे, इतक्या जुन्या अन महागड्या बाटलीचे कॉर्क उघडायचा यत्न केल्यास वाईनमधे कचरा पडतो..
ही अशी बाटली उघडून नंतर डिकँटरमधे ओततात, त्यासाठी चीजक्लॉथ किंवा मेटल स्ट्रेनर्स वापरतात. ही असली गाळणी बेसिकली बाटलीच्या तळाशी जमा होणारा गाळ टाळण्यासाठी वापरली जातात, काचेचे तुकडे येत नाहीत. अशा रितीने 'फोडलेल्या' रिकाम्या बाटलीच्या मानेला मेण लावून देतात, जेणेकरून तुम्ही घरी नेऊन ती रिकामी बाटली डिस्प्लेवर लावू शकता, जिला पाहून "ही अडुशष्ट हजार डॉलरची बाटली सखीसोबत अमुक दिवशी चाखली"
ही आठवण ताजी होते..
***
सेबरिंग शॅम्पेन, असा एक दुसरा प्रकार आहे. तलवार उर्फ सेबर वापरून शँपेनची बाटली
उघडताफोडता येते. त्यासाठी बाटलीची मान वेगळी बनवलेली असते. अगदी अॅम्प्युलसारखी. आय मीन त्या हत्याराने उघडता येईल अशी.त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहता येईलच, अन नाहीच तर मला सापडेल तेव्हा इथे टाकीन.
आ.रा.रा., झकास आहे हा प्रकार
आ.रा.रा., झकास आहे हा प्रकार आणी त्याची माहिती सुद्धा.
आ रा रा रा रा..खतर्नाक...
आ रा रा रा रा..खतर्नाक...
Pages