रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल ?

Submitted by पाटलीण बोवा on 20 January, 2019 - 08:14

सैन्यात न जाता रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल ? रणगाडा चालवण्याचा परवाना कसा काढतात व त्यासाठी कुठे जावे लागते ?
कृपया थोडक्यात माहिती द्यावी ही नम्र विनंती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे चालतील का ?
19modi-tank3[1].jpgMr Bin.jpg

रणगाडा चालवण्याविषयीची माहिती, 'बहुतेक इथे जमलेल्या मायबोलीकरांना",अजिबात नाही ,असे दिसून येत आहे.मलाही (ही /ती) 'माहिती' माहिती करून घ्यायला फार आवडली असती!!!!
आता कोण देईल बरे योग्य माहिती, माझ्यासारख्या नवशिक्यांना???????

ते दाढिवाले काका दिसतात ना, त्यांना पत्र लिवा. ते लगेच सोय करतील. फक्त पत्राखाली अंबानी किंवा अदानी अशी सही करा

आ रा रा भाजप चा anti virus वापरून बघा तुमचा कॉंग्रेस चा असेल Happy

Rofl

अहो, मला माझ्याकडे किडे आलेले चालत नाहीत. साधं यूब्लॉक ओरिजिन देखिल ब्लॉक करतंय ती लिंक.

सो व्हॉट?
मागे मी झिरोच्या धाग्यावर बोल्लेलो की शाहरूखच्या पुढच्या दहा चित्रपटांनी झिरो कमाई केली तरी तोच सुपर्रस्टार राहणार.
महागुरू सचिन पिळगावकर यांनाही ते लागू !

ती आर्ची बुलेट चालवायची, आम्हाला फार बरं वाटायचं. तुम्ही रणगाडा चालवणार!

आम्ही women empowerment वर समाधान मानू आणि 'मराठी पाऊल पडते पुढे' हे गाणं गाऊ.

ही शंका पडायला हवी. सर्वांना रणगाडा यायलाच हवा.
बाकी प्रतिसाद अद्वितीय आहेत. लिंका बघायच्या राहिल्यात.

Pages