Submitted by पाटलीण बोवा on 20 January, 2019 - 08:14
सैन्यात न जाता रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल ? रणगाडा चालवण्याचा परवाना कसा काढतात व त्यासाठी कुठे जावे लागते ?
कृपया थोडक्यात माहिती द्यावी ही नम्र विनंती.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फिल्म स्टुडिओत चौकशी करून बघा
फिल्म स्टुडिओत चौकशी करून बघा. तिथे शक्यता आहे.
लोल... अरे कसला खतरनाक प्रश्न
लोल... अरे कसला खतरनाक प्रश्न आहे.. हा हा
फालतू लोकांनी इकडे फिरकू नये ही टीप टाकायला विसरला का आपण.
मी फालतू कॅटगोरी मध्ये समजत असाल तर फिरकल्याबद्धल क्षमस्व !
सैन्यात न जाता रणगाडा
सैन्यात न जाता रणगाडा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल ? रणगाडा चालवण्याचा परवाना कसा काढतात व त्यासाठी कुठे जावे लागते ?
<<
एकदा इथे पाहा.
तुम्हाला पाच-साडेपाच हजारात टॅंक कसा चालवावा ह्याचे प्रशिक्षण मिळेल शिवाय तो टॅंक चालवायला परवान्याची देखिल गरज नाही.
--
Enjoy !
च्रप्स, अहो तुम्ही आहात
च्रप्स, अहो तुम्ही आहात म्हणून तरी बरं वाटतं इथे.
अनिरुद्ध, आज टीप द्यायला विसरले तर लगेचच फालतूगिरी सुरू का ?
तो रणगाडा नसून मोबाईल
तो रणगाडा नसून मोबाईल हॉवित्झर तोफ आहे.
तुम्हा झंटल्मन लोकांना इत्की शिंपल गोष्ट समजत नाही??
अन हो. इथल्या खंद्या भाजप्येई अनिरुध्ह यांची या धाग्यात सपशेल विकेट उडालेली आहे. मूलाधारच बाऊन्सर गेलाय (बाय द वे, तुमच्या लिंकेवर क्लिक केल्यास माझा अँटीव्हायरस ती ब्लॉक करतोय.)
शब्दखुणा : "हस्तकला" :हसून
शब्दखुणा : "हस्तकला" :हसून हसून पुरेवाट:
रणगाडे म्ह्टले की आपला पती
रणगाडे म्ह्टले की आपला पती करोडपती आठवतो.
धनंजय रणगाडे - आश्विनी आधी कुंकू लाव
(No subject)
अनिरुद्ध यांची पोस्ट most
अनिरुद्ध यांची पोस्ट most likes मिळून 5 स्टार response झाली आहे असं मी जाहीर करते
ते 'सौदामिनी आधी कुंकू लाव',
ते 'सौदामिनी आधी कुंकू लाव', अस आहे
मला राहून राहून वाटतंय आपला
मला राहून राहून वाटतंय आपला तो हाच आयडी आलाय का काय?
ते 'सौदामिनी आधी कुंकू लाव',
ते 'सौदामिनी आधी कुंकू लाव', अस आहे
>>>>
शक्य आहे.
पण मला आश्विनी आधी कुंकू लाव असेच आठवतेय
ते झाडूवाले गाणेही आहे ना त्यात. की तो पिक्चर वेगळा?
झाडूवाले गाणे केजरी चे हो.
झाडूवाले गाणे केजरी चे हो.
अनिरुद्ध, जाम हसले. प्रश्नच
अनिरुद्ध, जाम हसले. प्रश्नच विनोदी असल्यावर उत्तर काय असणार? का असले धागे विणावेत?
झाडूवाले गाणे केजरी चे हो.>>>
झाडूवाले गाणे केजरी चे हो.>>>>>> झाडु डान्स करणारे केजरीवाल डोळ्यासमोर आले.
अहो केजरीवाल नाही हो अशोक
अहो केजरीवाल नाही हो अशोक सराफ.
ते एका घरात कामाला असतात आणि त्यांची गर्लफ्रेंड दुसरया बहुतेक शेजारच्याच घरात कामाला असते. दोघे एकाच वेळी झाडू मारत असताना एकमेकांची आठवण येते आणि झाडू घेऊनच नाचायला लागतात.. गायला लागतात.. जगू कसा तुझ्याविना आश्विनी ये ना..
बालपणी पाहिलेले चि आहेत. नंतर गूगल करून शोधून देतो.
झाडूवाले गाणे वेगळे, पिक्चर
झाडूवाले गाणे वेगळे, पिक्चर ही वेगळा
अश्विनी अशोक सराफ च्या बायकोचे नाव असते त्यात आणि तिला उद्देशून अश्विनी ये ना गाणं आहे, सिनेमा गंमत जमत
माझा पती करोडपती सिनेमामध्ये सुप्रिया ला अशोक सराफ म्हणत असतो सौदामिनी आधी कुंकू लाव
किल्ली ओके.
किल्ली ओके.
जुने मराठी चि सगळे एकसारखेच वाटतात. काहीतरी सोंग घ्यायचे आणि ते लपवायचे आणि त्यातून विनोदनिर्मिती घडवायची.
काहीतरी सोंग घ्यायचे आणि ते
काहीतरी सोंग घ्यायचे आणि ते लपवायचे आणि त्यातून विनोदनिर्मिती घडवायची.>>
दोन्ही सिनेमे तुमच्या महागुरूंचे आहेत.
(लगेच कोलांटी मारु नका आता)
दोन्ही सिनेमे तुमच्या
दोन्ही सिनेमे तुमच्या महागुरूंचे आहेत.>>>>>
महागुरू म्हणजे ते बाटलीतला जादूगार असतो आणि मग तो बाहूला बनुन मंत्र म्हणतो मग एकदम बाबा लगीन असे ओरडतो त्या चित्रपटातला नायक का?
जुने मराठी चि सगळे एकसारखेच
जुने मराठी चि सगळे एकसारखेच वाटतात.
काहीतरी सोंग घ्यायचे आणि ते लपवायचे आणि त्यातून विनोदनिर्मिती घडवायची.
ही वाक्ये कोणाला उद्देशून आहेत का? मला एक (किंवा अनेक) आयडी आठवला.
गुगल करून बघा इंग्लंडमध्ये
गुगल करून बघा इंग्लंडमध्ये आहेत म्हणे कोर्सेस:
https://bisimulations.com/company/customer-showcase/tank-driver-training...
https://www.tankdriving.co.uk/tank-driving-centres
अनिरुद्ध, जाम हसले. धागा
अनिरुद्ध, जाम हसले. धागा विनोदी ग्रुप मध्ये मोडायला हरकत नाही
धनंजय रणगाडे>> बाजीराव रणगाडे
धनंजय रणगाडे>> बाजीराव रणगाडे आहे ते,
ऋ तुम्ही एकदा मराठी सिनेमांचा अभ्यास करून या बरं
'धनन्जय माने इथेच राहतात का', अस बनवाबनवी मध्ये आहे, ते वेगळ
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=OJlqu8NVx7Y हा घ्या आपचा झाडु डान्स. आता भाषा कळणार नाही ते वेगळे. कोणाला कळली तर समजावुन सांगा. ते काही तरी इल्ला वगैरे बोलतायत.
तुम्हाला फक्त रणगाडा
तुम्हाला फक्त रणगाडा चालवण्याचं प्रशिक्षण हवंय की सोबत दारुगोळा कसा डागायचा याचंही प्रशिक्षण हवंय?. तसेच रणगाडा तुम्ही रस्त्याने चालवणार आहात की नदीनाल्यातुन पण प्रवास करण्याची इच्छा आहे?
दारुगोळा कसा डागतात ?
दारुगोळा कसा डागतात ?
काही नाही, त्या दारुगोळ्याला
काही नाही, त्या दारुगोळ्याला हातात घेऊन उलुसा चटका देतात.
बोकलत आजचा दिवस फारच हसायचा आहे, बापरे हसून डोळ्यात पाणी आले.
पण प्रश्न खरा आहे आणि या
पण प्रश्न खरा आहे आणि या हॅाबीसाठी दमडे मोजल्यावर मागेल ते वाहन चालवायला मिळते. हॅमर का काहीतरी नावचा ट्रकही आहे. ही सर्व वाहने इंधन पिणारी ( एक किमीटराला १०/१५/+ लिटरस ) असल्याने तसं महाग असतय. अर्थात त्यांच्याकडे वेगळी जमीन घेतलेली असते. ती फिल्म मी पाहिल्याचे आठवतय. हा छंद जिवाला आणि खिशाला लावी पिसे . केवळ ऋ'च करेल असे वाटते.
(बाय द वे, तुमच्या लिंकेवर
(बाय द वे, तुमच्या लिंकेवर क्लिक केल्यास माझा अँटीव्हायरस ती ब्लॉक करतोय.<>>>
आ रा रा भाजप चा anti virus वापरून बघा तुमचा कॉंग्रेस चा असेल
Pages