Submitted by शिवाजी उमाजी on 8 January, 2019 - 21:15
गरज आहे...
एकमेकां हात देण्याची
देता हात... उपकारी
निसर्ग वाचवण्याची..!
कारण, प्रगती तर
आपण केलीच आहे
यान सुद्धा मंगळावर
पोहचलं आहे...!
पण, इथे पृथ्वीवर?
सिमेंटची जंगले,
ओसाड शेती,
अन्न, पाण्याची कमतरता,
शोधात ज्याच्या...जनता
फिरत सैरभैर आहे...!
गरज आहे...
अजूनही थोडं सावरायची,
ऐहिक सुखाला आवरायची !
©शिवाजी सांगळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
"गरज आहे...
"गरज आहे...
अजूनही थोडं सावरायची,
ऐहिक सुखाला आवरायची !"
छान
मनस्वी धन्यवाद शब्दरचना...
मनस्वी धन्यवाद शब्दरचना...
गरज आहे असे नुसते म्हणून काय
गरज आहे असे नुसते म्हणून काय उपयोग गरजपूर्तीसाठी पाऊल उचलले गेले पाहिजे.
कविता छान आहे
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...
तसा मी गरजपुर्तीसाठी अगोदरच तयार आहे.
मग तयारीचा काहीतरी, रीजल्ट
मग तयारीचा काहीतरी, रीजल्ट हाती आला असेलच ना ,आतापर्यंत!
हो नं, चांगला सकारात्मक
हो नं, चांगला सकारात्मक रीजल्ट हाती लागला आहे... अर्थात चांगला वाईट मानण्यावर अवलंबून आहे.