नोकरी टिकवायची असेल तर काय करावे?

Submitted by Mi Patil aahe. on 12 January, 2019 - 12:07

नोकरी करणाय्रांच आपल बर असत असं लहानपणी खूप ऐकलं आहे,पण त्याचवेळी नोकरी मिळवण्यासाठी,पगार वेळच्यावेळी मिळवण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी चाललेली धडपड करणारी पण दिसली आहेत----
एवढे करूनही नोकरी गेली, कामावरून काढून टाकले किंवा हातच काम सुटलं/ गेल--- आता दुसरं काम शोधतोय!!! अशी बडबडही कानावर पडतं राहते. तेव्हा वाटते हे काय गौडबंगाल आहे नोकरीच?
आमचा घरचा बिझनेस त्यामुळे हे नोकरी प्रकरण म्हणजे आमच्यासाठी "दूरून डोंगर साजरे!"
यातही काम, नोकरी टिकवून ठेवणारी ही काही कमी नाहीत,मग ते नेमके काय करतात, नोकरी टिकविण्यासाठी????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आमचा घरचा बिझनेस त्यामुळे हे नोकरी प्रकरण म्हणजे आमच्यासाठी "दूरून डोंगर साजरे!"
>>> तुम्ही शाळेत डान्स टीचर आहात ना?

पण आमच मूळ बिझनेस च आहे.आता टिचर होणं हे टाईमपास/विरंगुळा आहे.?>>>>
मग मायबोलीकरांचा कशाला टाईमपास करतायेत धागा काढून।।।

टाईमपास/विरंगुळा आहे.?>>>>
मग मायबोलीकरांचा कशाला टाईमपास करतायेत धागा काढून।।।>>>>
तुम्ही काय फार महान कार्य करताय का?मायबोलीकर बनून!!!!!!

Ho!!!!!!!

Ho!!!!!!!>>>>>
तर मग अज्ञातवासी का बनलात?
"महान आत्मा"असं तरी स्वत: ला म्हणून घ्यायचं ना!

बादवे पाटील , नोकरी टिकवण्यासाठी काय करावे विषय -
सरकारी नोकरी असेल तर काही जास्त कष्ट करावे लागणार नाहीत नोकरी टिकवण्यासाठी. लाच वगैरे पासून लांब राहा फक्त.
Private मध्ये स्किल्स असतील तर टिकते नोकरी. नाहीतर ब्राउन नोसिंग करून टिकवतात लोक.

अरे नको मग सगळ्यांना तुम्हा दोघांच्या विपु बघायला यावे लागेल.>>> च्रप्स , म्हणून मला तुमचे प्रतिसाद आवडतात, बिनधास्त अन रोख. मुख्य म्हणजे बायस्ड नसतात☺️

सरकारी नोकरी असेल तर काही जास्त कष्ट करावे लागणार नाहीत नोकरी टिकवण्यासाठी. लाच वगैरे पासून लांब राहा फक्त.
>>>

वरकमाई नसेल तर मग सरकारी नोकरीचा फायदा काय?

वरकमाई नसेल तर मग सरकारी नोकरीचा फायदा काय?>>>>>>>>>
म्हणजे वरकमाई असेल तरच सरकारी नोकरी परवडते की काय????

तुम्ही काय फार महान कार्य करताय का?मायबोलीकर बनून!!!!!!>>
हे मात्र बरोबर बोललात. कधी चुकून माकून सत्कार्य घडलं असेल / नसेल तर माहीत नाही, कधी काही माहिती विचारली आहे, पण माबोवर बहुतकरून वेळ घालवण्यासच येतो.

असो.
नोकरी टिकवण्याचं एक तत्व म्हणजे हे काम आपण दुसऱ्यासाठी करत नसून आपलं स्वतःचच आहे असे समजून झोकून करणे, जसे आपण आपला स्वतःचा बिझिनेस असता तर केले असते. एवढ्या पगारात एवढेच काम करेन, या / त्या व्यक्तीशी तुलना असे करत न बसता आपल्या कामाकडे आणि उत्पादकते कडे लक्ष केंद्रीत ठेवायचे. यात जॉब स्विच करून अधिक चांगला जॉब मिळवण्याची शक्यता प्रचंड असते आणि योग्य व पुरेशा कालावधीच्या अनुभवा नंतर स्वतःचा बिझिनेस उभारण्याची क्षमता मिळवता येते.

नोकरी कुठे (देशात - परदेशात) करत आहात, कुठल्या परिस्थिती मधे (खासगी - सरकारी, तुलनेने नवोदित - अनुभवाने प्रौढ, गरजवंत - एक मौज विरंगुळा म्हणुन) करत आहात त्यानुसार नोकरीला टिकवण्याचे उपाय बदलतात.

सर्व प्रकारच्या नोकर्‍यां टिकवण्यात यशस्वी ठरेल असे राम-बाण औषध अजुन तयार झालेले नाही.

<< टाईमपास/विरंगुळा आहे.?>>>>
मग मायबोलीकरांचा कशाला टाईमपास करतायेत धागा काढून।।।>>>>
तुम्ही काय फार महान कार्य करताय का?मायबोलीकर बनून!!!!!! >>

--------- प्रश्न कर्त्याला उत्तर देणे टाळता येते, क्वचित फायद्याचे ठरते. 'तुम्ही काय फार महान कार्य करताय का?' हा प्रश्न वरिल प्रश्नासाठी उत्तर असेल तर कुठल्याही नोकरीत रेड फ्लॅग समजावा. नो नो.

> अरे नको मग सगळ्यांना तुम्हा दोघांच्या विपु बघायला यावे लागेल.
> Submitted by च्रप्स on 13 January, 2019 - 00:03

@च्रप्स: काळजी करू नका. मी त्या दोघांचे विपू तुमच्या विपू मध्ये पेस्ट करतो त्यामुळे तुमचे श्रम आणि वेळ वाचेल. पण त्याबदल्यात मला काहीतरी मोबदला द्या.

आता....

@ Mi Patil aahe. : इथे च्रप्स जे करू पाहतात त्याला बिजनेस म्हणतात. आणि मी जे करू पाहतोय त्याला नोकरी म्हणतात.

@इतर सगळे: हे फक्त उदाहरण आहे धागाकर्तीला समजून सांगण्यासाठी. मी कोणाच्या विपू कोणाला पेस्ट वगैरे करणार नाही.

नोकरी टिकवायची असेल तर पाहिलें मायबोली वर येणे बंद करा
>>>>

सर्व मायबोली बेरोजगारांनी भरलीय असे चित्र डोळ्यासमोर आले Happy

@ परिचित - माय विपु इज माय विपु, नन ऑफ युवर विपु....
असं मी बिलकुल म्हणणार नाही....
येवा माझी विपु आपलाच असा!!!
फक्त चरप्स यांच्याकडून काही मोबदला मिळाल्यास माझाही कट ठेवा, तेवढेच वडापावचे पैसे सुटतील....

तस काही नाही, गैरसमज होऊ शकतो.
मलासुद्धा मेरिच गिनो, नानाकळा, संदीप डांगे, किरनुद्दीन हे सेम आय डी वाटतात.

सर्वोत्तम उत्तर
नोकरी टिकवायची असेल तर पाहिलें मायबोली वर येणे बंद करा
>>>>

सर्व मायबोली बेरोजगारांनी भरलीय असे चित्र डोळ्यासमोर आले Happy>>>>>>>>>>

काय खल्लास बोललात!!!!!!!