Submitted by अनन्त्_यात्री on 2 January, 2019 - 02:55
जनुक जिन्याची सर्पिल वळणे
अणुगर्भातिल अदम्य लवथव
सूक्ष्माच्या प्रत्येक विभ्रमीे
अद्भुताहुनी उत्कट वास्तव
अथांगासही क्षुद्र ठरविते
असीम व्याप्ती विश्वाची
प्रकाशवर्षे मोजुनी थकती
स्थलकालाच्या थिट्या मिती
तरल-सूक्ष्म अन् अनंत- व्यापक
दोन्ही पैलू गहनाचे
शून्यस्पर्शी सूक्ष्मातून घडते
दर्शन मला विराटाचे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ग्रेट!
ग्रेट!
धन्यवाद, अज्ञातवासी!
धन्यवाद, अज्ञातवासी!
Mastach.....avdli...
Mastach.....avdli...
वा! सुंदर!
वा! सुंदर!
वेडोबा, धन्यवाद!
वेडोबा, धन्यवाद!
धन्यवाद, स्वाती_आंबोळे!
धन्यवाद, स्वाती_आंबोळे!
Vaa! Nehamipramanech sundar!
Vaa!
Nehamipramanech sundar!
मस्त
मस्त
नानबा, किल्ली धन्यवाद!
नानबा, किल्ली धन्यवाद!
रिलेटीवीटी आणि क्वांटम
रिलेटीवीटी आणि क्वांटम मेकॅनिक्स समजलेले दिसत नाही आहे. मला समजले आहे. नंतर सांगेन.
सुरेख
सुरेख
धन्यवाद टवणे सर
धन्यवाद टवणे सर
केशव तुलसी, रिलेटीवीटी आणि
केशव तुलसी, रिलेटीवीटी आणि क्वांटम मेकॅनिक्सवर एक धागाच काढा ना
मस्तच!
मस्तच!
मला क्वांटम मेकॅनिक्स समजत
मला क्वांटम मेकॅनिक्स समजत नाही हेच मला समजते
केशव तुलसी, me too : scio me
केशव तुलसी, me too : scio me nihil scire!
शब्दरचना, धन्यवाद!
शब्दरचना, धन्यवाद!
जितके जास्त सूक्ष्म तितकेच
जितके जास्त सूक्ष्म तितकेच अधिक व्यापक....
सुरेख रचना...
शशांकजी, आपल्या मर्मग्राही
शशांकजी, आपल्या मर्मग्राही प्रतिसादाबद्दल धन्यवाद!