आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
भालु बरोबर
भालु बरोबर
वैष्णवीका बरोबर
वैष्णवीका बरोबर
हवाईयन शर्ट मधला अशोक सराफ
हवाईयन शर्ट मधला अशोक सराफ
चित्रपट ओळखा!
एक उनाड दिवस?
एक उनाड दिवस?
एक उनाड दिवस ?
एक उनाड दिवस ?
बरोबर!
बरोबर!
दरम्यान हे घ्या
दरम्यान हे घ्या
- - - / - - - / - - (३, ३, ,२ )
चित्रपट, दमदार नायक दमदार राजकीय भूमिकेत
आजचा दिवस माझा
आजचा दिवस माझा
बरोबर
बरोबर
आपल्या बालमैत्रीणीबद्दल
आपल्या बालमैत्रीणीबद्दल पडणारा एक प्रश्न
चित्रपट
ती सध्या काय करते?
ती सध्या काय करते?
उत्तर बरोबर असले तरी पुढचा
उत्तर बरोबर असले तरी पुढचा प्रश्न दुसर्या कोणीतरी द्यावा.
हर्पेन बरोबर
हर्पेन बरोबर
हिंट = संकेत चालावा, हर्पेन.
हिंट = संकेत चालावा, हर्पेन.
नाटक, २ ३ ३ २
नाटक, २ ३ ३ २
रत्नाकर मतकरींचे
केला इशारा जाता जाता
केला इशारा जाता जाता
नाही शब्द-अक्षर संख्या नीट
नाही शब्द-अक्षर संख्या नीट बघा
हिंट = संकेत चालावा, हर्पेन >
हिंट = संकेत चालावा, हर्पेन >> हे हर्पेन ऐवजी भा ने दिलेले कोडे नव्हते का?
मी ते कोडे समजून 'केला इशारा जाता जाता' उत्तर लिहीले आहे
केला इशारा जाता जाता>>>
नाही, एकदोन पाने आधी हर्पेनने
नाही, एकदोन पाने आधी हर्पेनने 'हिंट'ला मराठी शब्द काय अशी विचारणा केली होती.
साद काही अक्षरे सांगा
साद काही अक्षरे सांगा
- -/ - व - / - - ला / - -
- -/ - व - / - - ला / - -
नाही येत, सांगून टाका.
नाही येत, सांगून टाका.
इथं हवंय कुणाला प्रेम
इथं हवंय कुणाला प्रेम
ओह ओक्के. पुढचा द्या.
ओह ओक्के.
पुढचा द्या.
दरम्यान हे घ्या
दरम्यान हे घ्या
लेखकाची मुलगी राजकीय भूमिकेत
इंदिरा - सुप्रिया विनोद.
इंदिरा - सुप्रिया विनोद.
करेक्ट
करेक्ट
एका प्राध्यापकांनी लिहिलेले
एका प्राध्यापकांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित नाटक, यात जी नायिका होती तिची मुलगी आता मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.
-म- - / - - - व -
इतना सन्नाटा क्यों है भाई??
इतना सन्नाटा क्यों है भाई??
Pages