आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.
Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भुताचा भाउ
भुताचा भाउ
किल्ली भुताचा भाऊ
किल्ली भुताचा भाऊ
भुताचा भाऊ>> बरोबर
भुताचा भाऊ>> बरोबर
बहीण असेल भाऊ कसं
बहीण असेल भाऊ कसं
किल्ली भुताचा भाऊ>> मी नाही
किल्ली भुताचा भाऊ>> मी नाही हो, सचिन असतो भाऊ
-ज-ची/--/-शी (विनोदी नाटक)
-ज-ची/--/-शी (विनोदी नाटक)
यंदा कर्तव्य आहे, चूक.
यंदा कर्तव्य आहे, चूक.
चाराक्षरी एक शब्द.
कंगना मात्र एकटीच गेली.
सस्मित
सस्मित
सौजन्याची ऐशी तैशी
सौजन्याची ऐशी तैशी
सस्मित किल्लीच्या भुताचा भाऊ
सस्मित किल्लीच्या भुताचा भाऊ असू शकतो ना?
मानव, मधुचंद्र ?
मानव, मधुचंद्र ?
मी किल्लीच्या भुताचा भाऊ कशी
मी किल्लीच्या भुताचा भाऊ कशी असेन
आवरा
बिंगो मॅगी.
बिंगो मॅगी.
सस्मित एक ह कमी पडला
सस्मित एक ह कमी पडला
मी किल्लीच्या भुताचा भाऊ कशी
मी किल्लीच्या भुताचा भाऊ कशी असेन>>>
केलं
केलं
किल्लीच्या भुताचा भाऊ>>> उसने
किल्लीच्या भुताचा भाऊ>>> उसने मेरी आत्मा को छुआ है मा
आवरा
आवरा
सावळ्या, सौजन्याची ऐशी तैशी बरोबर आहे ना?
दोन प्रसिद्ध अभिनेत्यांचा एक
दोन प्रसिद्ध अभिनेत्यांचा एक भारी विनोदी चित्रपट
- - / ना -/ -दा- -
सस्मित (आणि) किल्लीच्या
सस्मित (आणि) किल्लीच्या भुताचा भाऊ असू शकतो ना?
तुम्ही बिछडलेल्या बहिणी आहात.
असो, अवांतर आवरतो.
सावळ्या, सौजन्याची ऐशी तैशी
सावळ्या, सौजन्याची ऐशी तैशी बरोबर आहे ना? हो बरोबर
अरे कोडं सोडवा. नाहीतर तिकडे
अरे कोडं सोडवा. नाहीतर तिकडे अमानवीय वर जा
तुम्ही बिछडलेल्या बहिणी आहात.
तुम्ही बिछडलेल्या बहिणी आहात.>> स्मिता तै कहा थी तुम इतने दिन?
रोजच्या रुटीनमधे पिचलेली
रोजच्या रुटीनमधे पिचलेली नैराश्यग्रस्त कथा
दोन शब्द. एक इंग्लिश शब्द. एका शहराचे नाव आहे यात
सस्मित, डोंबिवली फास्ट
सस्मित, डोंबिवली फास्ट
वर्गात दंगा सुरू असताना अचानक
.
वर्गात दंगा सुरू असताना अचानक
वर्गात दंगा सुरू असताना अचानक गुरुजी आले, आणि सगळे आपापल्या जागी जाऊन बसले, असं दिसतंय.
डोंबिवली फास्ट बरोबर मानव
डोंबिवली फास्ट बरोबर मानव
गुरुजी पुढचं कोडं द्या
गुरुजी, पुढचं कोडं द्या
एका गाजलेल्या नाटकावरून
एका गाजलेल्या नाटकावरून काढलेला सिनेमा.
---/--/---/--
मॅगीचं कोडं पण आहे.
Pages