मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - क्षितिज नवे - प्रेक्षणीय स्थळांची प्रकाशचित्रे.
आयुर्विन पूल, सांगली
आपल्यातल्या बर्याचजनांना वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. शहरं, देश बदलतील तस तश्या संस्कृती बदलतात. खाण्याचे पदार्थ, वेशभूषा, भाषा अश्या बऱ्याच वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन होते. अश्याच तुम्ही पाहिलेल्या सुंदर प्रेक्षणीय स्थळाची प्रकाशचित्र सगळ्यांसाठीच उपलब्ध करुन देऊया.
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
(No subject)
अलिबाग.
अलिबाग.
एक संध्याकाळ!
यलोस्टोन पार्क - एक संध्याकाळ!
Lavasa Lake
Lavasa Lake
लाक् दॉमेनिल, पॅरिस.
लाक् दॉमेनिल, पॅरिस.
Kadmath Island, Lakshadweep
Kadmath Island, Lakshadweep
पोर्टलँडमधल्या एका पार्कात.
पोर्टलँडमधल्या एका पार्कात.
व्हर्साय पॅलेस गार्डन,
व्हर्साय पॅलेस गार्डन, फ्रान्स.
Sunset- Kadmath Island,
Sunset- Kadmath Island, Lakshadweep
राजगडाच्या वाटेवर.
राजगडाच्या वाटेवर.
Bangaram Island - full view,
Bangaram Island - full view, Lakshadweep
सिगिरीया राॅक... श्रीलंका...
सिगिरीया राॅक... श्रीलंका...
Royal Bath on Top of Sigiriya
Royal Bath on Top of Sigiriya Rock , Sri Lanka....
वेंगुर्ले बंदर...
वेंगुर्ले बंदर...
तापोळा बॅकवॉटर
तापोळा बॅकवॉटर
Pawna Lake View, Kamsheth
Pawna Lake View, Kamsheth
मालदीवज् ( Maldives)
मालदीवज् ( Maldives)
बिग आयलंड , हवाई मधला एक
बिग आयलंड , हवाई मधला एक सूर्यास्त.
मैत्रेयी, खूपच सुंदर.
मैत्रेयी, खूपच सुंदर.
Kadmath Island, Lakshadweep
Kadmath Island, Lakshadweep
माॅरिशस
माॅरिशस
देवबाग सायंकाळ... ०१
देवबाग सायंकाळ... ०१
देवबाग सायंकाळ-०२
देवबाग सायंकाळ-०२
नायगारा...
नायगरा ...
माॅरिशस : बोटॅनिकल गार्डन...
माॅरिशस : बोटॅनिकल गार्डन...
सगळे फोटो अप्रतिम !! मजा
सगळे फोटो अप्रतिम !! मजा येतेय पहायला.
लाँगचिंग गॉर्ज, चीन.
लाँगचिंग गॉर्ज, चीन.
काय एकसे एक सुंदर प्रचि आहेत!
काय एकसे एक सुंदर प्रचि आहेत! डोळ्यांचं पारणं फिटलं!
बदामी गुंडाळून...
बदामी गुंफा...
पेकिंग युनिव्हर्सिटी पाँड,
पेकिंग युनिव्हर्सिटी पाँड, चीन.
Pages