Submitted by मीन्वा on 15 October, 2009 - 12:18
घरातल्या साठवलेल्या पत्रिका, वेगवेगळ्या प्रकारचे कागद, थर्मोकोलचे तुकडे, रंगीबेरंगी कागद वापरुन बाबांनी हा बंगला बनवला..
रात्रीच्या वेळी बंगल्यात बल्ब लावलेला असताना..
आता बल्ब काढून पांढरा सीएफल लावला आहे.
वरुन काढलेला फोटो..
गुलमोहर:
शेअर करा
हिरव्या रंगाचे गवत फोटोमधे
हिरव्या रंगाचे गवत फोटोमधे निळसर दिसत आहे. असो.
मस्तच
मस्तच
कसला मस्त झालाय.. अगदी
कसला मस्त झालाय.. अगदी स्वप्नातला बंगला कार पण छाने आणि तुळस खरी आहे ना??
किति छान आणि कल्पक..
किति छान आणि कल्पक..
मस्तय!!
मस्तय!!
सहीच ग मीने, सहीच.
सहीच ग मीने, सहीच.
छान केलाय बंगला!
छान केलाय बंगला!
मस्तच
मस्तच
फारच छान !
फारच छान !
मीनु सुरेख, मला एकदम
मीनु
सुरेख, मला एकदम शाळेतल्या विज्ञान प्रदर्शनाची आठवण झाली, तेव्हा स्वयंपूर्ण गाव दाखवतांना घर, इमारती असे सगळे दाखवायचे असायचे त्यातली घरे, सोलार पॉवरचे दिवे/छत सगळे असेच दाखवायचो.
मस्त केलाय बंगला
मस्त केलाय बंगला
अरे सही आहे
अरे सही आहे
वा... छान!
वा... छान!
वा. झक्कास.
वा. झक्कास.
मस्त!!
मस्त!!
क्या बात है!
क्या बात है!
धन्यवाद सगळ्यांना ! हो फोटो
धन्यवाद सगळ्यांना !
हो फोटो काढताना खरी तुळस लावली आहे. आमचं बंगल्यातलं तुळशीचं रोप बनून यायचंय अजून.
छान...
छान...
मस्त!
मस्त!