Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 28 August, 2018 - 07:07
दरवर्षी प्रमाणे बाप्पा येतोय... पुढच्या महिन्यात... पण डेकोरेशनच काय? थर्माकॉल बंदी अन नवीन कल्पना सुचत नाहीत... तुम्हाला काय सुचतंय ? स्वस्त आणि मस्त... चटकन उठावदार दिसणारं डेकोरेशन... सुचवा ना ... प्लिज
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असा, सम्बन्धित धागा आहे, तो
असा, सम्बन्धित धागा आहे, तो पाहा एकदा :
https://www.maayboli.com/node/67214
इथे अनुभव लिहाय्चे आहेत पण...
किल्लीतैंचे गणेशोत्सवाचे
किल्लीतैंचे गणेशोत्सवाचे प्रमोशन जोरात सुरु आहे.
आवडत्या रंगसंगतीचे क्राफ्ट
आवडत्या रंगसंगतीचे क्राफ्ट पेपर आणा भरपुर. त्याचे गोल आकाराचे, वेगवेगळ्या डायमिटरचे पंखे तयार करुन घ्या खुप. आणि भिंतिवर कंपोज करा हव्या त्या पध्दतीने. तुम्हाला हवा तेवढा एरीया कव्हर करा. अतिशर साधे आणि सुरेख दिसणारे डेकोरेशन तयार. हाकानाका.
Open your favorite browser
Open your favorite browser
In the address bar type images.google.com
in the search window type Ganapati Decoration Ideas and click on search.
Try a combination of other keywords ecofriendly, creative, DIY
Browse till you find something you like and you can implement
Don't forget to post what you end up doing on the BB shared by Killi above
Don't forget to post what you
Don't forget to post what you end up doing on the BB shared by Killi above +११११११
किल्लीतैंचे गणेशोत्सवाचे प्रमोशन जोरात सुरु आहे +११
वरती एक चांगला दणकट बार्
वरती एक चांगला दणकट बार्/टांगण्याची व्यवस्था असल्यास घरातल्या ओढण्यांचे डेकोरेशन सुंदर होते. रंग, डिझाईन सगळं आयतं मिळतं.
कागदी पंखेही सुंदर दिसतात. अजून एक आलेली कल्पना म्हणजे मोठ्या बर्थडे केक च्या मागे आयताकृती चंदेरी कागद चिकटवलेला प्लाय्/पुठ्ठा येतो त्यावर पेपर रद्दी लेयर्स चिकटवून पाहिजे तसे मेटॅलिक कलर्स वापरुन रंगरंगोटी.
रंगीत दुपट्टे / साड्या पासुन
रंगीत दुपट्टे / साड्या पासुन सुंदर डेकोरेशन करता येते.
गूगलवर खुप सुंदर इमेजेस आहेत.
सजावटीचे फोटो टाका इथे बाप्पा आल्यावर.
आधीच्या वर्षींचे मबो
आधीच्या वर्षींचे मबो गणेशोत्सवाचे ग्रुप बघा. माबोकरांच्या घरच्या गणपतीच्या आराशी पाहायला मिळतील.
किती दिवसांचा आहे? पाच
किती दिवसांचा आहे? पाच दिवसांचा असेल तर ऑर्किडच्या फुलांच डेकोरेशन चालेल.
दीड दिवसांचाच आहे जागू...
दीड दिवसांचाच आहे जागू...