Submitted by कटप्पा on 3 August, 2018 - 19:15
अशी एक गोष्ट जी सर्वांना तुमच्यापासून शिकली पाहिजे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशी एक गोष्ट जी सर्वांना तुमच्यापासून शिकली पाहिजे.
वस्सकन अंगावर येण्याची
वस्सकन अंगावर येण्याची
माझ्याकडून न शिकाव्यात अश्या
माझ्याकडून न शिकाव्यात अश्या खूप गोष्टी आहेत. थोडक्यात, मी जे जे करतो किंवा केले ते कधीहि करू नये.
सारखे फालतू विषयावर धागे न
सारखे फालतू विषयावर धागे न विणणे
ढेकूण चावला तर कधीही खाजवू
ढेकूण चावला तर कधीही खाजवू नका.
लोकांचे वाढदिवस लक्षात ठेवणे.
लोकांचे वाढदिवस लक्षात ठेवणे.
तुम्हाला काय काय येत ते आधी
तुम्हाला काय काय येत ते आधी सांगा म्हणजे अजुन काय शिकायला पाहिजे हे ठरवता येईल.
आधी योग्य ग्रुपात धागे
योग्य ग्रुपात धागे उघडणे.
हे विरंगुळा, कोतबो यातल्या एखाद्या ग्रुपात हवं.
शक्तिमानने तुझ्या मानगुटीला
शक्तिमानने तुझ्या मानगुटीला पकडून जोरात गिरक्या मारलेल्या दिसताहेत म्हणून सैरभैर होऊन असे धागे काढत सुटला आहेस.
आधी गुगलला विचारणे.
आधी गुगलला विचारणे.
पावसाळ्यात बिडी बंडल चुलीजवळ
पावसाळ्यात बिडी बंडल चुलीजवळ ठेवावे नाहीतर बिड्या सादळतात
आणि आपण स्वतः चुलीवर बसून
आणि आपण स्वतः चुलीवर बसून ओढाव्यात
आणि आधी चूल पेटवावी.
आणि आधी चूल पेटवावी.
कोतबो आणि विरंगुळा हे पर्याय
कोतबो आणि विरंगुळा हे पर्याय मला दिसत नाहीत.
खरच एखादी चांगली गोष्ट टाकली
खरच एखादी चांगली गोष्ट टाकली तर फायदा होईल. ज्यांनी लिहिल्या, त्यांचे आभार.
कोतबोhttps://www.maayboli.com
कोतबो
https://www.maayboli.com/node/2576/
विरंगुळा
https://www.maayboli.com/node/1559
रोज जिम मध्ये tutorials ऐकणे,
रोज जिम मध्ये tutorials ऐकणे, गाणी ऐकण्यापेक्षा. असाच सहज म्हणून सुरू केले होते मागच्या वर्षी, आतापर्यंत थोडे थोडे करत नोड, केसांद्रा, मोंगो , काफ्का, स्पार्क कळायला लागलाय.
अरे वा. च्रप्स, छान.
अरे वा. च्रप्स, छान.
केसांद्रा, >> भलतंच वाचलं
केसांद्रा, >>
भलतंच वाचलं हो मी .. थोड्या वेळाने समजलं तुम्हाला apache cassendra म्हणायचं आहे ते !
चांगली सवय !
मुस्काड फोडायला शिका
मुस्काड फोडायला शिका
दक्षिणा ताई ...
दक्षिणा ताई ...
मुस्काड फोडायला शिका Proud>>>
मुस्काड फोडायला शिका Proud>>>
चप्रस, मान गये.जिम मध्ये
चप्रस, मान गये.जिम मध्ये आपल्याला व्यायाम करायचा आहे या कल्पनेने गाणी सुद्धा कानाखाली उतरत नाहीत तिथे तुम्ही लिंडा बाईंना ऐकून घेता.आणि समजूनही घेता.
लिंडा नाही, edureka - youtube
लिंडा नाही, edureka - youtube वर आहे. बेस्ट वाटले मला.
ब्लूटूथ हेडसेट घेतला, सुरुवातीला काही दिवस फक्त 10 मिन ऐकून बोर व्हायचे, पण रोज थोडा थोडा ऐकायचो, कळों वा ना कळों, कानावर पडत राहायचे, नंतर नंतर time वाढत गेला. आता 45 min पर्यंत ऐकतो.
ATM machine वापरताना किंवा
ATM machine वापरताना किंवा card swipe (POS machine) वापरताना एका हाताने keypad झाकून दुसर्या हाताने PIN type करणे.
माझ्या कडून शिका खाण्या
माझ्या कडून शिका खाण्या पिण्या वरील नियंत्रण.
एकदा तळलेले पदार्थ नाही म्हटले की माझ्या समोर सगळे जग, समोसा / कचोरी / बटाटेवडे / चकल्या/ करंज्या / अनारसे काय वाट्टेल ते मिटक्या मारत खात असेल, मी त्यापेक्षा मनापासून जास्त मिटक्या मारत शून्य तेलातील मिश्र डाळींचे धिरडे, शून्य तेलाची उसळ / भाजलेले शेंगदाणे खातो. साखरे बाबतीतही तसेच. माझ्या समोर जसा आस्वाद घेत लोक बासुंदी / लस्सी पितात तसाच आस्वाद घेत मी कारल्याचा रस / लिंबू पाणी सुद्धा एन्जॉय करतो.
आणि हे एकदा दोनदा नव्हे. महिनो न महिने / वर्षे. मी शेवटले सॉफ्ट ड्रिंक प्यालो त्याला दहा पेक्षा जास्त वर्षे झालीत.
मानवजी .….. दंडवत कंट्रोल ला.
मानवजी .….. दंडवत कंट्रोल ला.
सहनशक्ती
सहनशक्ती
सहनशक्ती नाही, त्यांचा चॉईस
सहनशक्ती नाही, त्यांचा चॉईस आहे.
बरोबर च्रप्स.
बरोबर च्रप्स.
या करता मला कधीच सहन/इच्छा शक्तीची गरज भासली नाही.
तळलेले पदार्थ आणि सॉफ्ट
तळलेले पदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक सोडणे सोपे आहे. सिगरेटचे व्यसन सुटले असेल तर बोला, ते कठीण काम आहे.
सहनशक्ती नाही, त्यांचा चॉईस
सहनशक्ती नाही, त्यांचा चॉईस आहे.>>> च्रप्स, अहो निधि त्यांचा चांगला गुण सांगत असाव्यात असे वाटतेय.
माझ्यात ऑफिसात उशिरा येऊन
माझ्यात ऑफिसात उशिरा येऊन योग्य ते दुचाकी पार्किंग मिळवायला 3 गाड्या सरकवायची शक्ती आहे.पब्लिक प्रचंड गैरवापर करून गाड्या लावतं.मुद्दाम साईड स्टँड वर, तेही तिरकी गाडी लावून 2 स्पॉट व्यापणे.शेवटी आलेल्या माणसाला ड्रेन च्या वरचे पार्किंग मिळते ते नको असते.मग चांगल्या स्पॉट ला लावलेल्या ऍक्टिवा स्प्लेनडर सारख्या गाड्या मागून नीट उचलून, मेन स्टँड ला लावून जागा बनवते.(हे काम करायला सिक्युरिटी आहे पण लोक त्याला दडपतात.)
उपाशी बोका, हो सिगारेटच /
उपाशी बोका, हो सिगारेटच / निकोटिन चे व्यसन यशस्वीपणे सोडले. त्यालाही बरीच वर्षे झालीत.
मानव, कसे ते सांगा प्लीज.
मानव, कसे ते सांगा प्लीज.
जशास तसे राहणे ही माझी सवय
जशास तसे राहणे ही माझी सवय आहे. मग काहीही करावे लागले तरी बेहत्तर अद्दल घडवल्याशिवाय राहत नाही. यात आपले नुकसान झाले तरी चालेल. घर जळाले तरी चालेल पण समोरच्याला बेघर केल्याशिवाय राहत नाही.
पुंबा, खालील धाग्यावरिल माझे
पुंबा, खालील धाग्यावरिल माझे दोन मोठे प्रतिसाद वाचा. त्यात एका पुस्तकाची लिंक दिली आहे. त्याची हार्ड कॉपी मिळवल्यास उत्तम, लिंक मध्ये PDF आहेच.
https://www.maayboli.com/node/59156?page=1
धन्स. वाचतो.
धन्स. वाचतो.
जाहिर रित्या , खाजगीत, ऑफिस
जाहिर रित्या , खाजगीत, ऑफिस येथिल आयुश्यातले लहान- मोठे होणारे अपमान, पाण उतारे मुकाट गिळून चेहेरा शक्य तितका मख्ख ठेवणे.
मी शेवटले सॉफ्ट ड्रिंक प्यालो
मी शेवटले सॉफ्ट ड्रिंक प्यालो त्याला दहा पेक्षा जास्त वर्षे झालीत.
>>>>>
आणि मी शेवटची दारू प्यायलो त्याला दहा पेक्षा जास्त वर्षे झालीत
मला ऑनलाईन फ्लर्टींग उत्तम
मला ऑनलाईन फ्लर्टींग उत्तम जमते. आणि अॅक्चुअली ती शिकायला माझ्याकडे रांग लागायची. पण मी कधी कोणाला उगाच फार टिप्स दिल्या नाहीत. कारण गैरवापर झाल्यास मला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते.
पुमबा - मी देखील सिगरेट सोडून
पुमबा - मी देखील सिगरेट सोडून 7 वर्षे झाली. इतका अवघड नाहीय.
रुन्म्या,
रुन्म्या,
एकादा चहाचा चमचा आहे का तुजपाशी?
अरे वा! ग्रेट च्रप्स!
अरे वा! ग्रेट च्रप्स!
माझ्यात ऑफिसात उशिरा येऊन
माझ्यात ऑफिसात उशिरा येऊन योग्य ते दुचाकी पार्किंग मिळवायला 3 गाड्या सरकवायची शक्ती आहे.
>>> हे कटप्पा कसे शिकणार ☺️
मी देखील सिगरेट सोडून 7 वर्षे
मी देखील सिगरेट सोडून 7 वर्षे झाली.
>>>
मी गुडंगगरम प्यायचो.
आणि तिथेच थांबलो.
बिडीचा आयुष्यात एकच झुरका मारलाय. चव बघायला. पुढे आवडलीच नसल्याने प्रश्नच नाही.
पण शॅम्पेन प्रकारचे मद्य आवडूनही संयम राखला हे विशेष.
आरारा, चहाचा चमचा प्रकरण समजले नाही. असेल स्वयंपाकघरात.
मला जगाची पर्वा न करता जगता
मला जगाची पर्वा न करता जगता येते.
अहंकारलेस जगता येते.
दारू सिगारेट तंबाखू वगैरे कुठल्याही व्यसनाचा सहारा न घेता जगता येते.
देवावर विश्वास न ठेवता जगता येते.
जातपात धर्म प्रांत (दुसरयाचीच नाही तर स्वत:चीही) न मानता जगता येते.
स्वत:च्या आयुष्याची तुलना दुसरया कोणाशीही न करता समाधानाने जगता येते.
निधि त्यांचा चांगला गुण सांगत
निधि त्यांचा चांगला गुण सांगत असाव्यात असे वाटतेय. >> हो.
पार्टीमध्ये सगळे बिअर पीत
पार्टीमध्ये सगळे बिअर पीत असताना स्वतः फक्त सॉफ्ट ड्रिंक घेणे. सगळे दारू सुरु करण्यासाठी फोर्स करत असताना संयम राखत नकार देणे. पार्टी पूर्ण संपेपर्यंत झालेली चर्चा, किस्से आणि इतरांची गुपिते लक्षात ठेवणे.
मी गुडंगगरम प्यायचो.>>>
मी गुडंगगरम प्यायचो.>>> गुडंगगरम ??? हे काय आहे ?
अन्जली ती एक लवंग वाली सिगरेट
अन्जली ती एक लवंग वाली सिगरेट आहे. त्याने सर्दी कमी होते असे (जाणकार लोकांचे???) मत आहे.
हि सिगरेट पेटवली की बराच वेळ चालते... उदबत्ती सारखी. झुरका घ्यायला जरा शक्तीच लावावी लागते.
आणि झुरक्यानंतर ओठांवरून जीभ फिरवली असता, चव गोड् लागते..
Pages