नवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल
Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
47
मोबाईल वरून मायबोली पाहणे अजून सोपे होण्यासाठी,नवीन लेखन दाखवण्याच्या सुविधेत काही छोटे बदल केले आहेत.
या अगोदर
आता
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
ईंटरेस्टींग लूक !
ईंटरेस्टींग लूक !
VEry nice !!
VEry nice !!
Mast distay
Mast distay
मस्त बदल... टीमचे अभिनंदन.
मस्त बदल... टीमचे अभिनंदन.
छान वाटतोय हा बदल.
छान वाटतोय हा बदल.
चांगलं वाटतंय .
चांगलं वाटतंय .![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला पहिल्यांदा वाटलं की ब्राऊझरचा प्रॉब्लेम आहे की काय !म्हणून दोनदा रिफ्रेश करून पाहिलं पेज
मस्त, आटोपशीर दिसते आहे.
मस्त, आटोपशीर दिसते आहे.
आता मस्त सुटसुटीत वाटतं.
आता मस्त सुटसुटीत वाटतं.
मस्त.!मला पहिल्यांदा वाटलं की
मस्त.!
मला पहिल्यांदा वाटलं की ब्राऊझरचा प्रॉब्लेम आहे की काय ! मलापण.!
छान बदल केलाय! आवडला!
छान बदल केलाय! आवडला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला वाटलं चॅट सुविधा चालू
मला वाटलं चॅट सुविधा चालू झाली का काय वेगळी
बदल आवडला.
बदल आवडला.
छान!
छान!
मला जुना लूक जास्त बरा वाटतो
मला जुना लूक जास्त बरा वाटतो म्हणजे सुटसुटीत वाटायचा , आताचा अजुन तरी ईतका नाही आवडला , पण होइल सवय
मला वाटलं चॅट सुविधा चालू झाली का काय वेगळी >>>> मलाही
VB >>>>>+10000.
VB >>>>>+10000.
नाही आवडला .
Unnecessary icons on the page , where the information was already much clear
नाही आवडला... जुना छान होता..
नाही आवडला... जुना छान होता..
मला पण नाही आवडला . पहिला
मला पण नाही आवडला . पहिला जास्त सुटसुटीत होता
हा नवीन लुक नाही आवडला.
हा नवीन लुक नाही आवडला. पानावर खूप गर्दी वाटतेय. आधीचा लुक जास्त सुटसुटीत होता. कालांतराने ह्याचीही सवय होईलच म्हणा.
स्क्रीनवरची रियल इस्टेट खुप
स्क्रीनवरची रियल इस्टेट खुप वाया घालवली गेली आहे; मोबाय्ल आणि डेस्क्टॉप ब्राउझर दोघांवरहि...
Desktop चे layout landscape
Desktop चे layout landscape (आडवे) पद्धतीचे असल्याने आधीच्या लूकमध्ये एकाचवेळी अनेक धागे दिसत होते, कारण सर्व संबंधित माहिती आडव्या पद्धतीत मांडलेली होती. आता या लूकमध्ये 'दिनांक - वेळ' आणि 'प्रतिसादांची संख्या' अनुक्रमे धागा आणि लेखकाच्या नावाखाली येत असल्याने आता कमी धागे (एकावेळी) दिसत आहेत, ज्यामुळे जास्त स्क्रोल करावे लागत आहे.
ओ काका,
ओ काका,
तो कॅलेंडरचा आयकॉन उडवा हो प्लीज. उगं क्लटर वाढलिये.
मोबाईलवर बरं दिसावं म्हणून तारीख नावाखाली आणलीत ते लक्षात आले, पण अॅक्चुअली वेगळ्या कॉलममधे तारीख दाखवण्याचे कारण धागे काळ-वेळेनुसार सॉर्ट करणे इतकेच असू शकते. अन्यथा धागा कधी काढला त्याची नोंद अनुक्रमणिकेत नाही दिसली तरी चालेल, असे वाटते.
हा बदल m.maayboli.com मधे दिसेल, पण "deskatop site" www.maayboli.com पूर्वीसारखी दिसेल असे काही करता येईल का?
आरारा, तुम्ही म्हणाल्यावर मला
आरारा, तुम्ही म्हणाल्यावर मला क्लिक झालं की तो कॅलेंडरचा आयकॉन अतिशय खटकतोय डोळ्यांना. काहीच गरज नाही त्याची. तो काढला तर बरं दिसेल बहुतेक.
चॅट सिम्बॉल सुद्दा चांगला
चॅट सिम्बॉल सुद्दा चांगला नाही दिसत आहे.
सगळ्यांच्या छान छान प्रतिसाद बघून मला आधी वाटले की मला एकटीलाच आवडले नाही की काय?
तरी लिहिले इकडे ते बरे झाले कारण त्यांनतर बरेच जणांनी तसे म्हटले
तो कॅलेंडरचा आयकॉन उडवा हो
तो कॅलेंडरचा आयकॉन उडवा हो प्लीज. >>>> अनुमोदन. मला आधी वाटलं की पहिला धागा कॅलेंडर एव्हेंट आहे म्हणून तो आयकॉन आहे पण मग दिसलं की सगळ्याच धाग्यांसमोर दिसतो आहे. तारिख नुसती खाली दिसली तरी चालेल. तो आयकॉन नको.
हे छोटे बदल मला का दिसत
हे छोटे बदल मला का दिसत नाहीएत? App मध्ये screenshot कसा डकवतात? इमेज द्या वर जाऊन इमेज सिलेक्ट केल्यावर पुढे कसं जायचं?
काहीच गरज नाही त्याची. तो
काहीच गरज नाही त्याची. तो काढला तर बरं दिसेल बहुतेक.
<<
व्हय जी.
माझी विचारप्रक्रिया :
(माझ्या मते) तो कॅलेंडर आयकॉन नॉर्मली तारीख बदलण्याची सोय असलेल्या ड्रॉप डाउन बॉक्सेस साठी वापरतात. नुसते डेट फॉर्मॅटमधे फॉर्वर्ड स्लॅश "/" सेपरेटर वापरून लिहिलेले आकडे पाहून समजते की हा तारखेचा आकडा आहे.
प्रतिसादांसाठीचा आयकॉन ओके आहे, नाव्या माणसाला समजेल हे आकडे नक्की कशाचे आहेत.
पण तो कॅलेंडर आयकॉन उग्गंच आहे. वरतून ती तारीख शेवटच्या प्रतिसादाची आहे, की धागा बनवला त्याची, याचा काहीच बोध त्या चित्रुल्यातून होत नाही..
**
उपसूचना. !?
वर जे फक्त "शीर्षक" व "लेखक" लिहिलंय त्या हेडरमध्ये बदल करून "शीर्षक, ग्रूप, प्रसिद्धी दि." "लेखक, प्रतिसादसंख्या" असे केले तर?
आधीही लिहीलेलं आहे पण पुन्हा,
आधीही लिहीलेलं आहे पण पुन्हा, मिपा सारखा फाँट वापरता येणार नाही का? आणि त्याचा ले-आऊट जास्त साचेबद्ध, कॉंपॅक्ट तरी ही रिडेबल असा त्यानुशंगानी काही करता येऊ शकेल का? (नोट - तसाच हवा/व्हायला हवा असं अजिबातच नाही. पण सध्याच्या माबो ले-आऊट मध्ये फारच मोकळी जागा सोडलेली आहे. अनावश्यक स्क्रोल करायला लागतं आणि प्युअर व्हाईट जास्त असल्यानी डोळ्यांना कधीकधी खुपतं...)
एक सजेशन (ह नियम रिपोर्ट्स
एक सजेशन (ह नियम रिपोर्ट्स डेवल्प करताना पाळला जातो) - धागे डेट्/टाइम स्टँपनुसार सॉर्ट होत असल्याने, डेट जी प्रत्येक धाग्याच्या लेबल बरोबर रिपिट होत आहे ती समान तारखेचा ग्रुप बनवुन एक्दाच हेडरमध्ये फक्त डेट प्रिंट करावी (टाइम्स्टँप इन्सिग्निफिकंट आहे), ज्यायोगे प्रत्येक धाग्यामागे एका लाइनीची रियल इस्टेट वाचवता येइल...
अजिबात नाही आवडला. क्लटरी
अजिबात नाही आवडला. क्लटरी दिसतोय आणि व्हॅल्यु अॅडिशन काहीही नाही.
धाग्याचं नाव - लेखकाचं नाव
धाग्याचं नाव - लेखकाचं नाव -किती प्रतिसाद ( जुने/नवे) हे हवेच. ते कसेही बसवा.
नवीन लेखनमध्ये धागा वर आला आहे याचा अर्थ आताच /आठ-दहा तासांपूर्वी कोणीतरी प्रतिसाद दिलेला असणारच. ती तारीख -वेळ नको आहे. लेखकाने धागा कधी लिहिला होता ती तारीख हवी. कधी जुना धागा वर काढल्यास ते समजण्यासाठी. शेवटच्या ताज्या प्रतिसादाची तारीख हे अधिकचे फीचर झाले.
Pages