जय विनायक मन्दिर , जयगड.

Submitted by मनीष कदम on 24 June, 2018 - 04:56

IMG_5334 copy.jpgIMG_5339 copy.jpgIMG_5344 copy.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर प्रचि.

थोडी माहितीही लिही मंदीराबद्दल.

हे जयगड रत्नागिरी जवळचंच की दुसरं कुठलं??

छान आलेत फोटो

दोन फोटोंच्या मधे एखादी ओळ सोडली तर अजून चांगले दिसेल.

हे जयगड रत्नागिरी जवळचंच की दुसरं कुठलं?? >> गणपतीपुळ्याहून जयगड किल्ल्यकडे जाताना...रोडटच आहे हे...जिंदाल स्टिलने बनवलेलें. सुंदर इमारत आणि परिसर! Happy