Submitted by राव पाटील on 18 June, 2018 - 22:43
दुसऱ्या एका अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण धाग्यावर धुमाकूळ घातलेल्या एका सदस्यासाठी हा धागा अतिशय कंटाळून काढलेला आहे.
तर, ज्या लोकांना दारू प्यायची नाहीये/ दारूचा विरोध करायचा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपले प्रवचन चालवावे. उगाच इतरत्र आपली टिमकी वाजवुन इतर रसिकांच्या रंगाचा बेरंग करू नये!
@वेबमास्तर, हा धागा जर मायबोलीच्या नियमांचा भंग करत असेल, तर कृपया उडवण्यात यावा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दुसऱ्या एका अतिशय मनोरंजक आणि
दुसऱ्या एका अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण धाग्यावर धुमाकूळ घातलेल्या एका सदस्यासाठी हा धागा अतिशय कंटाळून काढलेला आहे....
एका नाही, दोन!
मीही आहे दारूला विरोध करणाऱ्यांमध्ये!!!
स्वागत आहे
स्वागत आहे
मीही आहे दारूला विरोध
मीही आहे दारूला विरोध करणाऱ्यांमध्ये!!! +१११ मी पन
ते बघा, तिथे काही गोंधळ होऊ
ते बघा, तिथे काही गोंधळ होऊ नये म्हणून यांनी बच्चे कंपनीला ही वेगळी जागा बक्षिस दिली, तर बच्चे कंपनी हिकडं येईना झालीत. आमी नाई ज्जा म्हणून त्यांनी तेच झाड पकडलेय.
लहानपणापासून दारूमुळे उध्वस्त
लहानपणापासून दारूमुळे उध्वस्त झालेली कुटुंब बघितली आहेत. दारू पिऊन बायकोला मारहाण करणे, पगाराच्या दिवशी जीवनावश्यक गोष्टींसाठी लागणारे पैसे दारूवर उडवणे, ऐकूनच कानातून रक्त येईल अशा शिव्या, व्यक्तव्य करणे यामुळे आधीपासूनच दारूचा तिटकारा वाटत कलेला आहे. दारू पिऊन पिऊन मेल्यानंतर त्या दारुड्यांच्या बायका घरकाम करून रोज खडतर जीवन जगत आपल्या मुलांना कसे सांभाळतात, हे सर्व मी प्रत्यक्षात बघितले आहे. त्यामुळे मी सुद्धा आहे दारूला विरोध करणाऱ्यांमध्ये. दारू पिणाऱ्या अशा लोकांचा जास्तच राग येतो जे एखाद्या दारू न पिणाऱ्याला " घे रे, एकदा प्यायल्याने काही नाही होत, कधीतरी घ्यावीच लागेल ना, एकदा घेऊन तर बघ सगळे टेन्शन निघून जाईल, जो पितो त्यालाच पिण्याची मजा कळते." असे बोलून दारू पिण्यासाठी उद्युक्त करतात.
दालू पिऊ नये.
दालू पिऊ नये.
घे रे, एकदा प्यायल्याने काही
घे रे, एकदा प्यायल्याने काही नाही होत, कधीतरी घ्यावीच लागेल ना, एकदा घेऊन तर बघ सगळे टेन्शन निघून जाईल, जो पितो त्यालाच पिण्याची मजा कळते."
>>>>
+786
दारूच्या कौतुकाच्या धाग्यावर नेमके हेच होते.
त्यामुळे सिगारेटच्या पाकीटावर जसा ईशारा असतो तसे अश्या धाग्यांवर अधूनमधून एखादी ईशारयाची आणि मित्रांनो ही दारू आहे सावधान अशी पोस्ट असलेले चांगले...
येनीवेज,
या धाग्याबद्दल धन्यवाद
दारू ही जातीपातींसारखी समाजात भिनलेली एक किड आहे. अधूनमधून असे धागे येत राहायला हवेत आणि लोकांना ही जाणीव होत राहायला हवी.
दारू ही जातीपातींसारखी समाजात
दारू ही जातीपातींसारखी समाजात भिनलेली एक किड आहे. अधूनमधून असे धागे येत राहायला हवेत आणि लोकांना ही जाणीव होत राहायला हवी.>>
हो ना सगळे दारुडे माबोवर येउन हा धागा वाचुन दारु सोडणार आहेत..
{{{ दारू ही जातीपातींसारखी
{{{ दारू ही जातीपातींसारखी समाजात भिनलेली एक किड आहे. अधूनमधून असे धागे येत राहायला हवेत आणि लोकांना ही जाणीव होत राहायला हवी.
Submitted by भन्नाट भास्कर on 19 June, 2018 - 19:12 }}}
हे काय समजलं नाही. जात प्रत्येकाला जन्मापासून मिळतेच मिळते आणि तिचे फायदेतोटे सहन करावे लागतात. तशीच प्रत्येकाला जन्मापासून अमूक ब्रँडची दारु मिळते का? म्हणजे काहींना व्हिस्की, काहींना रम तर काहींना देशी, हातभट्टी, गावठी असे प्रकार मिळतात आणि जन्मभर तेच प्यावे लागतात? सरकारी फॉर्मवर आपण कुठली पितो त्यानुसार आरक्षण वगैरे मिळते? आणि मग न पिणार्यांचं काय?
काहीही लॉजिक लावलंय.
उलट पिणार्यांमध्ये सामाजिक भेदाच्या भिंती गळून पडतात. हे ऐका/ पाहा / वाचा
https://www.youtube.com/watch?v=0jLwpUEcxdg
तू पी और जी, तू जी हे हे, और पी
सरदी में जब पियोगे यारों
सरदी में जब पियोगे यारों गरम कोट बन जायेगा,
ये आई गरमी को मदिरा जल ठन्डक तुमको पहुँचाएगा
अरे रंग भरेगा सपनों में, आँखों में जब ये बस जायेगा
मन को तेरे मीत तेरा बस यहीं कहीं पे मिल जायेगा
काहे को तू फिरे अकेला
अरे काहे को तू फिरे अकेला, देख ज़रा मौजों का मेला
आ तू भी आ, लहरा...
अरे आओ ना अकेले, कभी रहो ना अकेले कभी,
कभी कह गये कबीर
के ऊपर नीचे, आगे पीछे, छाई कैसी मस्ती
ज़रा पी और जी...
ये गुजराती वो बंगाली
ये गुजराती वो बंगाली, ये दिलवाला वो दिलवाली
मैं देसी हूँ तू परदेसी, फिर भी धड़कन है एक जैसी
अरे, ये मद्रासी, वो पंजाबी, हर ताले की है एक चाभी
प्यार के मारे, सब बेचारे, गोरे, काले, ये मतवाले
अरे वर्कर हो या मालिक मिल का
वर्कर हो या मालिक मिल का, रात का प्यासा, भूखा दिन का
आ तू आ ना घबरा
उधार ना चढ़ाओ कभी, पैसे साथ लाओ अभी
अभी ये दुकान है खुली
के पहली पहली बिक्री मेरी, बेचूँ मैं तो सस्ती
ज़रा पी और जी...
घरवालों की याद सताये
घरवालों की याद सताये, या आँखों में आँसू आये
हमको देखो घूँट हँसी के पी कर हम कैसे मुस्काये
इसमें कितने राज़ छुपे हैं, पूछो मेरे दिल से तुम
बैठे बैठे महफ़िल से होता है कैसे कोई ग़म
अरे दुनियादारी हिल जायेगी
दुनियादारी हिल जायेगी, फ़टी जेब भी सिल जायेगी
आ तू बन जा राजा
अरे लफ़ड़ा ना करो, कभी झगड़ा ना करो कभी
भंदड़ा तो पाओ ज़रा जाट जी
अरे बल्ले बल्ले, बच के कहीं, डूबे ना ये कश्ती
ज़रा पी और जी, कहता ये है टोनी
हे हे, come on madam, ha ha
come on mister, ये पकड़ो brother
ओए आनो ना सिस्टर, बोलो cheers
दारू काहीही करा पण किमान
दारू काहीही करा पण किमान देवदास मधल्या शाहरुख सारखी पिऊ नका, औकातीत राहून प्या, आधीच दारुडा त्यात शाहरुख सारखं छपरी बेनं. अश्याने खरोखर (
क्षणिककायमचाच)दारूचाशाहरुखचा तिटकारा येतो.काहीही लॉजिक लावलंय.
काहीही लॉजिक लावलंय.
>>
हा आयडी आणि त्याचे इतर आय्डी यांच्याकडून लॉजिकची अपेक्षा ठेवल्याबद्द्ल साष्टांग नमन!!
आधीच दारुडा त्यात शाहरुख
आधीच दारुडा त्यात शाहरुख सारखं छपरी बेनं>>>>>>
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
सहज आठवला एक शेर
सहज आठवला एक शेर
काबे में मुसलमाँ को कह देते हैं काफीर
मयखानेमें काफीर को भी काफीर नहीं कहते।
दारूचे व्यसन सर्वांनाच लागते
दारूचे व्यसन सर्वांनाच लागते असे नाही. पण कोणाला व्यसन लागेल आणि कोणाला नाही हे काही अगोदर सांगता येत नाही. याबद्दल 'विषाची परीक्षा' नको हाच नियम सांगता येईल.
पण मी कुठल्याच धाग्यावर कधीही धुमाकुळ घातला नाहीये
मला पण आठवले शेर -
मला पण आठवले शेर -
लुत्फ़-ए-मय तुझ से क्या कहूँ जाहिद
हाए कमबख्त तूने पी ही नहीं☺️
मला पण एक शेर आठवला
मला पण एक शेर आठवला
दारु करते बुद्धी भ्रष्ट![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नका करु जीवन नष्ट
संसारा उध्वस्त करी दारू
संसारा उध्वस्त करी दारू
म्हणून गडयांनो संसारच नका करू
(सहज चेष्टा सगळ्यांनी कृपया हलकेच घेणे)
दारू जास्त प्यायल्याने
दारू जास्त प्यायल्याने जीवघेणे डिप्रेशन येते. स्वतःबरोबरच इतरांच्या आयुष्यात सुद्धा दु:ख निर्माण होते.
अगदी शिकलेले, चांगली नोकरी किंवा उत्पन्न असलेले लोकसुद्धा या वाईट व्यसनापायी वाया गेले आहेत.
मग शेवटी थोडेफार सावरल्याने पुनः लक्षात येते की अरे, या दारूपायी आपले किती नुकसान झाले आहे, नि पुनः वाईट वाटते.
शेवटी परत परत मनाला बजावायचे - सोडून दे सगळे विचार. चालू क्षणापुरता जग. तसेहि आनंद, दु:ख, हे क्षणिकच असतात, एव्हड्या मोठ्या आयुष्याच्या मानाने.
<<सहज चेष्टा सगळ्यांनी कृपया
<<सहज चेष्टा सगळ्यांनी कृपया हलकेच घेणे>>
दारू पिऊन डिप्रेशन येते त्यावर हा उत्तम तोडगा आहे - जमेल तेथे विनोद शोधायचे, करून बघायचे, तेव्हढेच स्वतःच्या मनाला बरे वाटते. नाहीतरी असला डिप्रेशन वाला माणूस स्वतःला तर नाहीच पण इतरांनाहि आनंद देऊ शकत नाही. तेंव्हा हा एक बारीकसा उपाय.
दारू काहीही करा पण किमान
दारू काहीही करा पण किमान देवदास मधल्या शाहरुख सारखी पिऊ नका, औकातीत राहून प्या, आधीच दारुडा त्यात शाहरुख सारखं छपरी बेनं. अश्याने खरोखर (क्षणिक कायमचाच) दारूचा शाहरुखचा तिटकारा येतो.>>>> आणि त्यात काही फ़्यान पण भर घालतात...
सुपर फॅन मुळे तर आमच्या
सुपर फॅन मुळे तर आमच्या सारख्या फॅन्सनाही तिटकारा यायला लागला आहे.
अगदी अगदी. कुठल्याही गोष्टीचा
अगदी अगदी. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच.
हो ना सगळे दारुडे माबोवर येउन
हो ना सगळे दारुडे माबोवर येउन हा धागा वाचुन दारु सोडणार आहेत..Submitted by अग्निपंख on 20 June, 2018 - 09:१३ >> खरोखर कोणी हे धागे वाचून दारू सोडली तर चांगलेच आहे पण हि अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही इतर धाग्यांवरचे दारूचे प्रकार, दारू पिण्याची वर्णने, दारू पिताना करायची वातावरण निर्मिती हे सगळे वाचून जर कोणाला दारू पिण्यास चालू करायचा मोह होत असेल तर येथील दारूच्या दुषपरिणांबद्दलची चर्चा वाचून त्याने आपला मोह आवरला तरीही मायबोलीवरील धागे सत्कारमी लागले असे मला वाटेल.
मला प्यायचा मोह होतो आहे त्या
मला प्यायचा मोह होतो आहे त्या धाग्यावरचे एकापेक्शा एक प्रतिसाद वाचून
पण फक्त वाचून येणारी तरलता अनुभवतोय आणि अनुभवेन
तसेही आहारी जाणे आणि मर्यादेपर्यन्त पिणे ह्यात फरक आहेच.
मला वाटते त्यामुळेच मदिरा अनादीकाळापासून आतापर्यन्त टिकून आहे
आयुष्य असंही आनंदात जगता येते
आयुष्य असंही आनंदात जगता येते. दारूच्या वा कुठल्याही व्यसनांच्या कुबड्या न घेता. हे एकदा समजले आणि जमले की दारूची गरजच मेली.
हो ना सगळे दारुडे माबोवर येउन
हो ना सगळे दारुडे माबोवर येउन हा धागा वाचुन दारु सोडणार आहेत..
>>>>
एकाने सोडली तरी त्याच्याशी संबंधित कित्येक जिवांचे भले होईल आणि ईथला उद्देश साध्य होईल असे नाही का वाटत?
की दारू हे एक असे व्यसन आहे जे तुम्ही कितीही डोके आपटा सुटणे अवघडच असे म्हणायचे आहे?
की दारू हे एक असे व्यसन आहे
की दारू हे एक असे व्यसन आहे जे तुम्ही कितीही डोके आपटा सुटणे अवघडच असे म्हणायचे आहे?![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
नवीन Submitted by भन्नाट भास्कर on 23 June, 2018 - 03:26
>>>
वरील वाक्यात दारू या शब्दाऐवजी लेखन हा शब्द टाकला तर?
त्याऐवजी "धागा भरकटवणे" टाका
त्याऐवजी "धागा भरकटवणे" टाका
दारू न पिण्याचा सर्वात मोठा
दारू न पिण्याचा सर्वात मोठा फायदा
१)जेव्हा चार दारू पिणारे आणि एक कोका कोला पिणारे एकत्र 'बसतात'. तेव्हा दारू न पिणारा सर्वांकडून आपल्याला पाहिजे ती माहिती काढू शकतो. अशी माहिती जी शुद्धीत असताना ते देणार नाहीत.
२)कितीही चखणा खाल्ला तरी कोणी काही बोलत नाही.
३१ डिसेंबर कोजागिरी पौर्णिमा
३१ डिसेंबर कोजागिरी पौर्णिमा
Pages