Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता:
बुवा-सदन
माहितीचा स्रोत:
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनोळखी लोकांची बेल वाजवून
अनोळखी लोकांची बेल वाजवून मस्त तंबाखुची पिंक टाकून "वैद्य इथेच रहातात ना? " विचारणे प्रशस्त नाही. >>> विकु
उद्या एन्जेत बोर्ड लागायचे. "इथे (आडनावाने किंवा व्यवसायाने) वैद्य राहात नाहीत. उगाच दुपारी बेल वाजवून विचारू नये. तसेच इथे (आडनावाने किंवा व्यवसायाने) बुवाही राहात नाहीत..."
>>> (आडनावाने किंवा
>>> (आडनावाने किंवा व्यवसायाने) बुवाही

(No subject)
इथे (आडनावाने किंवा
इथे (आडनावाने किंवा व्यवसायाने) बुवाही >>>> हे 'आयडीनं किंवा व्यवसायानं' हवं ना.
थोडी बारमॅटिक लिबर्टी घेतली
थोडी बारमॅटिक लिबर्टी घेतली त्यांनी. चालतं तेवढं थोडं.
(सिनेमॅटिक लिबर्टी सारखं)
नाही, बुवा हे आडनावही असतं
नाही, बुवा हे आडनावही असतं (आठवा : वि.आ.बुवा), त्यावरून म्हणतो आहे तो.
हो मी ही डोक्यात इतके सॉर्ट
हो मी ही डोक्यात इतके सॉर्ट आउट नव्हते केले लिहायच्या आधी. फाकोटाइप चान्स दिसला, दिले ठोकून.
फा को बार गाडनेके वास्ते
फा को बार गाडनेके वास्ते बारमॅटिक लिबर्टी टोटली अॅक्सेप्टेबल आहे.
तसे म्हणाल तर बारनॅटिक
तसे म्हणाल तर बारनॅटिक लिबर्टीच्या नावाने काय वाट्टेल ते लिहिले तरी मान्य करतील लोक.
कित्येकांना तर सिनेमॅटिक लिबर्टी पण चालत नाही! उगाच सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली उद्या औरंगजेब गाणे म्हणतोय नि शिवाजी ढोलके वाजवतो आहे, असे दा़खवतील!
चिकन मॅर्रिनेट होऊन फ्रीजात
चिकन मॅर्रिनेट होऊन फ्रीजात गेले. हो आणि पर्देसाई मासे धरायला जाताना दिसले सकाळीच.
लुंगी दिसली की पायजामा ...
लुंगी दिसली की पायजामा ... तेही सांगा...
चट्टेरीपट्टेरी की भोकाभोकांचं
चट्टेरीपट्टेरी की भोकाभोकांचं डिझाइन तेही सांगा.
भोकाभोकांचं डिझाइन , ते मासे
भोकाभोकांचं डिझाइन , ते मासे पकडण्याकरता आहे.. नेसण्याची लुंगी वेगळी असते (काल जरा गोंधळ झाला होता)..
टी शर्ट तर होता ब्वॉ. पण
टी शर्ट तर होता ब्वॉ. पण लुंगी आणि पायजमा दोन्ही नव्हते घातले.
( म्हणजे जीन्स घातली होती असं म्हणतेय मी!)
बर्थडे सेलेब्रेट करणं अगदी
बर्थडे सेलेब्रेट करणं अगदी जीन्समध्ये आहे हो!
तर मी काय म्हणते उद्या
तर मी काय म्हणते उद्या आंबटशौकिनांचं गटग आहे असं दिसतंय.
तर मी काय म्हणते उद्या
तर मी काय म्हणते उद्या आंबटशौकिनांचं गटग आहे असं दिसतंय. >> काहीही झालं तरी Whatever happens in GTG stays in GTG.
रातराणी गाड्या / डायवर /
रातराणी गाड्या / डायवर / किलींडर निघाले का
सीमाताईबंधु निघालेत अन यष्टीन
सीमाताईबंधु निघालेत अन यष्टीन न्युयॉर्क फाटा ओलांडला आताच!
अर्ध तिकिट नाही ना काढल्यानी
अर्ध तिकिट नाही ना काढल्यानी त्यांच्या एष्टीत कुणी! असेल तर भाचा बाचा विभक्तीचे प्रत्यय वापरणार का?
लोल अमित. तशी म्हैस मधे
लोल अमित. तशी म्हैस मधे येण्याचाही प्रश्न नाही. कारण ही बस बहुधा बफेलो वरून जाणार नाही
रातच्याला गाडलान
रातच्याला गाडलान फारेएण्डिरायांनी!


हातखांब्यास कोंबडीबिंबडी मारु नका, उद्या माशांचा बेत आहे अशी फाको पण मारु नाय दिली.
सीमाताई
सीमाताई
बुवा ती पण फाको भारी आहे,
बुवा
ती पण फाको भारी आहे, येउ द्या. नाहीतरी एक्स्क्ल्युझिव्ह बार राइट्स असे काही टीपापा बार असोसिएशनने ठरवलेले नाही 
बाय द वे, सीमाताईबंधू ही जबरी
कोंबडी आणि बफेलो
बफेलोत एसटीन कोंबडी मारल्यान तर म्हशीचे पंख खायला लागतील हो.
म्हशीचे पंख>>>
म्हशीचे पंख>>>
फारेएण्डिराया >>
फारेएण्डिराया >>
वृत्तांत कोण लिहिणार आहे?
वृत्तांत कोण लिहिणार आहे?
"मला जी भेटली ती माणसे डोकेदुखी होती" ही गझल वाचून घ्या एकदा. काही समजले त्यातले तर बघा! भयानक आहे - रक्त काढायला वगैरे असे काहीतरी लिहीले आहे. लिहिणारे आपले आवडते जगप्रसिद्ध बेफिकीर! स्वतः बेफिकीर रहायचे नि इतरांना सतत फिकीरीत टाकायचे!!
गटग ला शुभेच्छा! खावा, प्यावा
गटग ला शुभेच्छा! खावा, प्यावा मजा करा!
फिशकरी बरोबर साधा भात आणत
फिशकरी बरोबर साधा भात आणत नाहीय... रेडियोत साधा भात असेल की बुवांना थोडा साधा भात लावावा लागेल?
Pages