Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता:
बुवा-सदन
माहितीचा स्रोत:
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोल! ते मोठे स्टार्स कसे एकाच
लोल! ते मोठे स्टार्स कसे एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट्स एंडॉर्स करतात तसे देसाई एका वेळी अनेक गोष्टींचे प्रमोशन्स करतायत. सलॉन, माबो, रेबॅन किंवा तत्सम ब्रँड चे फोटोसेन्सिटिव ग्लासेस, लुंगी, शिवाय त्या गाइको किंवा मास्टरकार्ड वाल्या टॅन्जन्ट मारणार्या अॅड्स तर केव्हाही करू शकतात
चला कॅप्शन लिहा मग.
मै हे सही आहे.
मै
हे सही आहे.
बोटीचं कापड आणि देसायांची
बोटीचं कापड आणि देसायांची लुंगी एकाच कापडाच्या ताग्यातून शिवलेली वाटतेय.
बोट कापडाची नाही कै वेताची
बोट कापडाची नाही कै
वेताची टोपली आहे , लो बजेट बोट!
मासेमारीला वेताची टोपली - $४५
टॉप ऑफ द लाइन गोर्मे इंडक्शन स्टोव्ह - $३०००
सीइंग द जॉय ऑन युअर फ्रेन्ड्स फेसेस एंजॉयिंग युअर एक्झॉटिक फूड - प्राइसलेस !!
मग देसायांना वेताची लुंगी
नाय ओ ती कापडाचीच्चे. तुमी ना
नाय ओ ती कापडाचीच्चे. तुमी ना प्राजक्ताच्या नजरेने बघा पाहू ते चित्र
>>> सीइंग द जॉय ऑन युअर
>>> सीइंग द जॉय ऑन युअर फ्रेन्ड्स फेसेस

नाय ओ ती कापडाचीच्चे. तुमी ना
नाय ओ ती कापडाचीच्चे. तुमी ना प्राजक्ताच्या नजरेने बघा पाहू ते चित्र
मला वाटत बोट कस्टममेड आहे लुन्गिच्या डिझाइनची !
मै
मै
आता पुढच्या मै चित्रात 'अरे
आता पुढच्या मै चित्रात 'अरे झंप्या, अर्थ कापड बोटीसाठी वापर ते, उरलेल्यात परदेसायाची लुंगी शिवायची आहे'
असं सांगणारा/सांगणारी कुणीतरी असेल..
देसायांनी एक तागा आणला.
देसायांनी एक तागा आणला. वेताच्या बोटीला कव्हर शिवले. उरलेला तुकडा लुंगीसाठी वापरला.
(पु लं नी दिलेल्या खणाचा जॅकलीन केनेडीनी झगा शिवला आणि उरलेला तुकडा मॅचिंग पर्ससाठी वापरला या चालीवर वाचा. )
मैचित्र सॉलीड मस्त आहे.
<<नन्द्या, तुम्ही काही बियर
<<नन्द्या, तुम्ही काही बियर वगैरे आणत बसू नका. मी आणेन. मला आलागाश व्हाईट आणायची आहे स्पिसिफिकली. तुम्हाला कदाचित सापडायची नाही.>>
अवं काऊन तुमी आणून राह्यले? मी आणतो ना व्हाईट्ट बीयर. मले का भ्येटत नाय का? आमचं गाव बी मोट्ट हाय, समदं भेटते!
(आयला हे कट्टी बट्टी बघणे सोडून दिले पाहिजे. नि ती मा़झ्या नवर्याची बायको मधली नागपूरची आई तर डोक्यात जाते - इतकी वर्षे नागपुरात राहिलो, इतकी कुटुंबे पाहिली, हे असले कुणि बोलत नाही. मुद्दाम ओढून ताणून हेल नि शब्द घातले आहेत तिच्या तोंडी!)
आता पुढच्या मै चित्रात 'अरे
आता पुढच्या मै चित्रात 'अरे झंप्या, अर्थ कापड बोटीसाठी वापर ते, उरलेल्यात परदेसायाची लुंगी शिवायची आहे'

असं सांगणारा/सांगणारी कुणीतरी असेल..
Submitted by परदेसाई on 5 June, 2018 - 17:03
मै चित्र लै भारी!
मै
चित्र लै भारी!
मस्तच की मग नन्द्याभौ!
मस्तच की मग नन्द्याभौ!
आलागाश व्हाईट आणा. बुट्ट्या बाटल्या असतात अॅम्बर कलरच्या. २ सिक्स पॅक आणा. धन्यवाद!
मी २ वाईनच्या बाटल्या आणतो.
देसायनू, मै

एकत नाय आज प्रतिभावंत!
शिघ्रचपखल चित्रं काय, लेक टू थेट टेबल फिश काय!
आता देसाईंचा लुंगी डान्स
आता देसाईंचा लुंगी डान्स सांका मध्ये पाहिजेच, बुवा ही धोतर घालून कंपनी देतील
आज हपिसाच्या जवळचा
आज हपिसाच्या जवळचा ट्रास्फॉर्मर उडाला. पावर डाउन झाली. त्यामुळे दुपारपासून घरूनच काम(?) करतेय त्याचा परिणाम.
आणि हो. किती वाजताय आणताय
आणि हो. किती वाजताय आणताय तुमच्या तश्रिफा नेमक्या?
एम्टी एकदम प्रो झाली आहे!
एम्टी एकदम प्रो झाली आहे!
ट्रु दॅट!
ट्रु दॅट!
>>एकत नाय आज प्रतिभावंत!
>>एकत नाय आज प्रतिभावंत! शिघ्रचपखल चित्रं काय, लेक टू थेट टेबल फिश काय!<<
मला खात्री आहे कि त्यांनी बाराकरांचे टेंप्लेट्स (रियुझेबल ऑब्जेक्ट्स) बनवुन ठेवलेले आहेत; त्याशिवाय इतकि रॅपिड डिलिवरी शक्य नाहि...
मै,
मै,
हो, हो, मै यकदमच प्रो.
हो, हो, मै यकदमच प्रो.
देसई, आता लुंगी नेसूनच आलं
देसई, आता लुंगी नेसूनच आलं पाहिजे शनिवारी! नाहीतर ओळखणार नाही!
देसई, आता लुंगी नेसूनच आलं
देसई, आता लुंगी नेसूनच आलं पाहिजे शनिवारी >>>> चटेरी/पटेरी पायजामावाला मी.. फक्त मासे पकडताना (मॅचिंग) लुंगी नेसतो.. एवेएठिला कुठला मासा मी गटवणार आता??
(बादवे... आम्ही आता २ येत आहोत)...
शिरगणती:
शिरगणती:
बुवा २+१ (श्रीखंड + पोळ्या + बटाटवडे + वाइन)
भाचा १
फा १
सायो १ (रेडिओ राइस)
एम्टी १ (चेट्टिनाड चिकन)
मी ३+१ (छोले, होममेड आर्टिसान ब्रेड, जमल्यास एक डेझर्ट, इच्छुकांना मेंदी)
मायावी २ (माया + गाजर हलवा)
शोनू १ (सुरळीच्या वड्या, फिश फ्राय)
पर्देसाई २ (एग्झॉटिक...एग्झॉटिक...एग्झॉटिक!!)
हाब १
नंद्या४३ १ (आलागाश व्हाइट)
सो सध्या १६+२
आज कुठेही ट्रान्सफॉर्मर जळाला
आज कुठेही ट्रान्सफॉर्मर जळाला/उडाला नाही का?
किती मासे पकडले देसायनू?
किती मासे पकडले देसायनू?
मला एकदम
रस्त्याने नाच तमासे पाहत जाऊ नकोस आठवतय देसायांची पोस्ट बघितली की.
नाच तमासे होतं की नाचत मासे?
नाच तमासे होतं की नाचत मासे?
तीच तर गंमत आहे. नेमकं कोण
तीच तर गंमत आहे. नेमकं कोण जातय त्यावर अवलंबून आहे.
मी गेलो तर वेगळी फोड होते..
Pages