Submitted by हरिहर. on 27 May, 2018 - 11:27
आणि हे आहेत मागील वर्षीचे गणपतीतले फोटो. अर्थात यात बाप्पांचे फोटो नाहीएत. संध्याकाळची आरती झाली की सगळी बच्चे कंपनी प्रसाद घेवून 'मोरया’चा गजर करत दुसऱ्या फ्लॅटमध्ये आरतीसाठी धावतात. मग बायकोचे हलक्या आवाजात, अतिशय संथ आणि स्पष्ट ऊच्चारात अथर्वशिर्ष सुरु होते. माझे पाठ नसल्याने (या वर्षीही नाहीच झाले) बप्पाकडे पहात रहाण्यातला आनंद घेत असतो. हॉल मधल्या लाईट्स बंद असतात. समया आणि निरांजणांच्या ऊजेडासोबत किचनचा ऊजेड असतो फक्त. त्यामुळे भारीच वाटत रहाते. या वेळी ऊदबत्तीच्या धुराकडे पहाताना जाणवले की या आकृत्या कॅन्व्हासवर नुसत्या रेखाटल्या तरी मस्त पेंटीग्ज होतील. कॅमेरा काढला आणि शुट केले. जे दिसले त्यातले फक्त ०.५ टक्केच फोटोत आलेय. तुम्हालाही आवडेल.
प्रचि-१
प्रचि-२
प्रचि-३
प्रचि-४
प्रचि-५
प्रचि-६
प्रचि-७
प्रचि-८
प्रचि-९
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यात प्रत्येक फोटोत शोधला तर
यात प्रत्येक फोटोत शोधला तर गणपतीबाप्पा दिसतील. या वर्षी यावरच पेंटींगची सिरियल करायचा विचार आहे.
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
चांगले फोटो. शटरस्पीड किती
चांगले फोटो. शटरस्पीड किती ठेवला होता?
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो
@ऊपाशी बोका
@ऊपाशी बोका
Aperture: f/8
Shutter speed: 1/320 (काहींचे 250)
ISO: 100
थँक्यू सायुरी प्रतिसादाबद्दल!
छानच आहेत फोटो.
छानच आहेत फोटो.
सुरेख.
सुरेख.
छान
छान
मस्त!
मस्त!
सुंदर.
सुंदर.
सुंदर.
सुंदर.
सुंदर !
सुंदर !
Aperture: f/8
Shutter speed: 1/320 (काहींचे 250)
ISO: 100>>>
प्रयोग करुन पहायला पाहिजे !
छान फोटो आहेत
छान फोटो आहेत
मस्त. क्र. ३ आणि ५ आवडले.
मस्त.
क्र. ३ आणि ५ आवडले.
सुंदर!
सुंदर!
अभिनव कल्पना ....मस्तच
अभिनव कल्पना ....मस्तच
सुरेख आहेत फोटो
सुरेख आहेत फोटो
मस्त!
मस्त!