Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता:
बुवा-सदन
माहितीचा स्रोत:
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गाना गाना पडेगा बाई.
गाना गाना पडेगा बाई.
विताईंचे जादूचे प्रयोग?
मीटर म्हणजे काय कबुतरखाना आहे
मीटर म्हणजे काय कबुतरखाना आहे का त्यात पाखरं आणून बसवायला >>>
बाय द वे. आत्ताच वंदनाबेनना
बाय द वे. आत्ताच वंदनाबेनना फोन केला होता पोळ्यांकरता पण बातमी मिळाली की दोन आठवडे त्यांनी कुकिंग बंद ठेवलय. सो बटाटेवडे मिळणार नाहीत. कुछ और बंदोबस्त करना पडेंगा.
अरेरे. पण आतापासून बंद असेल
अरेरे. पण आतापासून बंद असेल तर ९ ला त्याम्चे दोन आठवडे संपतील ना
>>> दोन आठवडे त्यांनी कुकिंग
>>> दोन आठवडे त्यांनी कुकिंग बंद ठेवलय
बाई
बाई
हो मै, शक्य आहे. त्यांच्या मुलाशी बोललो फोन वर पण मी डायरेक लाईव बोलणार आहे दुपारी त्यांच्याशी.
बॅकअप पिलॅनः दोन
बॅकअप पिलॅनः दोन आठवड्यापूर्वी केलेले बटाटवडे मिळतील..
त्यांना म्हणावं सुट्टी
त्यांना म्हणावं सुट्टी घेण्याआधी आमचे प्लॅन्स चेक करत जा.
डिस्क्लेमर : मी शनिवारी त्यांच्याकडून वडे आणून खाल्ले. रोडावलेल्या दिसल्या वंदनाबेन. She really does need a break असं वाटलं.
तेव्हा सुट्टी घ्यायचा विचार आहे असं म्हणत होत्या, पण नक्की नव्हतं त्यांचं कधी आणि किती ते.
स्वाती - लहान्याचे मेंदी
स्वाती - लहान्याचे मेंदी कार्यक्रमाचे (विशेषतः देसी लोकांचे) अनुभव कथन हा एक सांका चालेल गटग ला
मत पूछो फा, तुम्हारे आँसू
मत पूछो फा, तुम्हारे आँसू निकल आयेंगे!
मग तर आणखी क्युरियस. बसंती
मग तर आणखी क्युरियस. बसंती सोडून मौसीनेच इतकी मेंदी लावली की लहान्या टाकीवर चढून मौसीकीही शादी है क्या सालों असे विचारू लागला, असा काहीतरी किस्सा
(No subject)
विताईंचे जादूचे प्रयोग? >>>>
विताईंचे जादूचे प्रयोग? >>>> हे कधीपासून सुरु केलं म्हणे?
अरेच्या? तुम्हाला सत्यविताई
अरेच्या? तुम्हाला सत्यविताई बाबांनी रस्त्यात अचानक भेटल्यावर सुद्धा चुटकी वाजवून त्यांच्या मायावी पर्स मधून बरोब्बर तुमच्या आवडीच्या बर्फ्या, चिक्क्या वगैरे नाही काढून दाखवल्या का अजून? आश्चर्य आहे!
(खरं बरोब्बर आवडीचे पदार्थ निघणे हे जरा मिसलिडिंग आहे कारण त्या जे काही बनवतात ते आवडीचच असतं सगळ्यांच्या )
>>> त्या जे काही बनवतात ते
>>> त्या जे काही बनवतात ते आवडीचच असतं सगळ्यांच्या
हो, आणि नसेल तर आवडीचं होतं.
(आवडी हे कोणाचं नाव नव्हे. )
>>> गाना गाना पडेगा बाई
'चुपके चुपके'मध्ये सुकुमार अमिताभ भयंकर ऑकवर्ड अवस्थेत 'हं हं हं... गाना तो आप को सुनानाही पडेगा!' म्हणतो त्याची आठवण झाली!
आवडी तुम्हाला माहित आहे का?
आवडी तुम्हाला माहित आहे का? लक्ष्याची हिरॉईन असते आवडी, झपाटलेला मध्ये. उगा आपलं ट्रिविया म्हणून माहित असू द्या.
सुकुमार
? तुम्हाला सत्यविताई बाबांनी
? तुम्हाला सत्यविताई बाबांनी रस्त्यात अचानक भेटल्यावर सुद्धा चुटकी वाजवून त्यांच्या मायावी पर्स मधून बरोब्बर तुमच्या आवडीच्या बर्फ्या, चिक्क्या वगैरे नाही काढून दाखवल्या का अजून? आश्चर्य आहे! >>> अहो बुवा, पर्सच काय , चांगली बॅग घेऊन इकडे यायच्या होत्या, ऐनवेळी कॅन्सल केलं की हो! आता तुमच्या सारखी मित्रमंडळी भेटली तर विताई जुनी मैत्री विसरत चालल्या वाटतं!
विताईंची खरी जादू म्हणजे
विताईंची खरी जादू म्हणजे आपल्या सर्वांना असे पदार्थ खिलवून स्वतः व कुटुंबिय मात्र एकदम स्लिम. बहुदा मायबोलिकरांच्या नावाच्या काळ्या बाहुल्या असाव्यात त्यांच्या घरी व रोज टाचण्या टोचून माझे एक पौंड वजन याला जाऊ दे असे मंत्र म्हणत असावे ते कुटुंब.
शुगोल विकु, ओम फट स्वाहः
शुगोल
विकु, ओम फट स्वाहः
शिरगणती:
शिरगणती:
बुवा २+१
भाचा २
फा १
सायो १
एम्टी १
मी २
मायावी २
शोनू १
पर्देसाई १
हाब १
नंद्या १
सो सध्या १५+१
उगा आपलं धागा वर काढायला!
उगा आपलं धागा वर काढायला!
म्हाराजांच्या टायमाला धा दिसात हजारावारी पोष्टी पडत हुत्या जीटीजीवर! कलियुग आलं!
व्हेज - नॉन व्हेज पण लिहा
व्हेज - नॉन व्हेज पण लिहा
पटेल च्या पोळ्या आणायच्या असल्यास बोला.
आय थिंक सायो आणि मायावी
आय थिंक सायो आणि मायावी फॅमिली हर्बिवोरस आणि बाकी सगळे ऑम्नीवोरस आहेत, हाब - नक्की माहीत नाही.
आत्ता अचानक हे चित्र सापडलं
आत्ता अचानक हे चित्र सापडलं
एकंदरीत गटग च्या निमित्ताने खूप चित्रं झाली आहेत असे दिसले मला. गटग असा सर्च दिला की डझनावारी चित्रे आली वर !! (इमॅजिना, 'बुवा' असा सर्च दिल्यावर किती चित्रे येत असतील! )
ती हातात परात आणि परातीत एकदम
ती हातात परात आणि परातीत एकदम स्किलफुली रचलेले उमो घेऊन येणारी सिंडी दिसतेय. तिच्या उजव्या हातात पुरणपोळ्यांची बॅग असावी.
बुवा पहा कसले बॅडॅस दिसतायत
डायवर बुवा पहा कसले बॅडॅस दिसतायत
(No subject)
मै मेमरीज!
मै
मेमरीज!
बुवा, लाय मागे गेलेल्या
बुवा, लाय मागे गेलेल्या तुमच्या मेसेजला आत्ता उत्तर देतो.
इथून फार लांब आहे गटगला येणं !!
कधी त्या एरियात आलो तर पुन्हा विराट गटग करू.
विचारल्याबद्दल धन्यवाद.
मी पण हर्बिवोरस या गटगला
मी पण हर्बिवोरस या गटगला
पुन्यांदा आमची टीम सुपरबोलमधे जाईल तेंव्हा कायकाय नवस बोलायचे याची चिल्लर ने यादी तयार ठेवलेली आहे
वर्षभर सोडायच्या पदार्थात ब्रॉकोली, तोंडली, ग्रीन बीन्स हे टॉप थ्री ...
Pages