Submitted by विद्या भुतकर on 12 March, 2018 - 22:49
अनेकदा काही विचार मनात येतात आणि समोर असलेल्या कागदावर लिहून टाकले जातात. त्याचे फोटो काढून ठेवू लागले कारण तो कागद पुन्हा सापडेल याची खात्री नाही. मग ठरवून कधीतरी ते डायरीत उतरवून ठेवते. हे असे विचार म्हणजे एखादा लेख, कथा लिहिताना अवांतर सुचलेलं काही असतं तर कधी तो एक क्षणाचा विचार असतो. हे सर्व लेखाच्या स्वरुपात मांडलं जात नाही त्यामुळे माबो वर येत नाही. यातल्या प्रत्येक कागदात एखादी गोष्ट दडलेली असेल असं वाटतं. ती कधी कागदावर येईल माहीत नाही. आज यातलेच काही आज एकत्र पोस्ट करत आहे, चिटोऱ्या.
विद्या .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
छान स्फूट विद्या. लगे रहो.
छान स्फूट विद्या. लगे रहो.
अक्षर पण सुंदर आहे!
अक्षर पण सुंदर आहे!
खुप छान, आवडले
खुप छान, आवडले
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
खुप छान !!!
खुप छान !!!
आवडले.
आवडले.
छान. हे पहिले ड्राफ्ट्स आहेत
छान. हे पहिले ड्राफ्ट्स आहेत की कसं? इतकं स्वच्छ, नीटनेटकं, खाडाखोड टाळून कसं लिहितेस?
सुंदर अक्षर हाच खरा दागिणा!
सुंदर अक्षर हाच खरा दागिणा!
पवन करे सोऽऽऽर.
पवन करे सोऽऽऽर.
च्रप्स दागिणा नाही दागीना.
धन्यवाद पाफा. माबो खूप स्लोव
धन्यवाद पाफा. माबो खूप स्लोव टाईप होतय, शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करायला टफ आहे.
(No subject)
छान
छान
आवडलं
आवडलं
प्रत्येक चिटोरी आवडली. छानच
प्रत्येक चिटोरी आवडली. छानच .
Thank you all very much.
Thank you all very much.
आताशा डोळे तरी कुठे भरून
आताशा डोळे तरी कुठे भरून येतात पूर्वीसारखे!
हे स्फुट फार आवडले!
छान आहे! डोळे कुठे भरून येतात
छान आहे! डोळे कुठे भरून येतात पूर्वीसारखे ह्या ओळी पण मस्तयत पण तो फोटो फारच छान आलाय!
बाकी, माझे अक्षर पूर्वी अगदी तुझ्यासारखे होते असं जाणवले. आता बिघडलेय. तू रोज लिहितेस का? इतकं कसं छान अक्षर? की हे तुझे बिघडलेले आहे?
किती ते सुरेख अक्षर आणि शब्द.
किती ते सुरेख अक्षर आणि शब्द. सगळे चिटोरे आवडले
यापुढे स्वतःच्या हस्ताक्षरात जे लिहिशील त्याचा फोटोच टाकत जा. टाईप नको करुस.
धन्यवाद.
धन्यवाद.
पियु, माझ्या पेजवर नियमित पोस्ट करते हे असले कागद, पण इथे निय्मित देणं होत नाही.
की हे तुझे बिघडलेले आहे? >> होय. हे बिघडलेले आहे. पण तरीही प्रयत्न करते सराव करण्याचा. कागदावर लिहीत राहा, खूप छान वाटते.