Submitted by ऋन्मेऽऽष on 15 February, 2018 - 13:08
^^
^^^
ज्यांना हि कोण माहीत नाही त्यांनी पोगो बघा.
ज्यांनी उडत उडत ऐकलेय आणि आणखी जाणून घ्यायची ईच्छा आहे त्यांनी स्वत: गूगल करा नाहीतर हा विडिओ बघा - १.२९ पासून पुढे
https://www.youtube.com/watch?v=W0fKl43QmIE
आर्ची नाही आठवली तर अॅडमिनला खुशाल धागा उडवायला सांगा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिल्पा ठाकरे हीचे expression
शिल्पा ठाकरे हीचे expression प्रिया पेक्षा लाखपटीने जबराट आहे..
वॉरीअर?
वॉरीअर?
घ्या, भयंकर उशीरा जाग
घ्या, भयंकर उशीरा जाग येण्यात ऋ नक्की नं १ .
व्हिडीओ व्हायरल होऊन ५ दिवस हिऊन गेले, आर्ची सैराट चर्चा कधीच्या वाहून गेल्या
दीपांजली, मायबोलीचे सरासरी वय
दीपांजली, मायबोलीचे सरासरी वय मध्यंतरी ३५ होते. आता ४२ झाले असावे. अनधिकृत माहीती आहे. लिंका न का मागू. . तर सांगायचा मुद्दा हा की म्हणूनच माबोबर असे धागे उशीरा काढावे लागतात .. नाहीतर शंभर पोस्टी ही बया कोण आहे हे लोकांना समजावण्यात व्हायच्या
मला हिच्यापेक्षा तो मुलगा
मला हिच्यापेक्षा तो मुलगा आवडला.
शिल्पा ठाकरे हीचे expression
शिल्पा ठाकरे हीचे expression प्रिया पेक्षा लाखपटीने जबराट आहे..
>>>
मग तिचे फॉलोअर्स सुद्धा लाखपटीने जास्त असतील... काही आकडा असेल तर द्या.. होऊन जाऊ दे टक्कर
साईड ने हसताना चा फोटो नाही
साईड ने हसताना चा फोटो नाही लावला. श्या!
मला हिच्यापेक्षा तो मुलगा
मला हिच्यापेक्षा तो मुलगा आवडला. >>> बरांय तो सुद्धा.. पण परश्यापेक्षा आर्ची जास्त गाजली कारण तिच्यात एक्स फॅक्टर जरा जास्त होता.. ईथे तर त्या पोरापेक्षा हिच्यात एक्स फॅक्टर बराच जास्त आहे
साईड ने हसताना चा फोटो नाही
साईड ने हसताना चा फोटो नाही लावला. श्या! Sad >>> सगळंच कश्याला एका दमात
आर्ची उत्तम होतीच, परशापण
आर्ची उत्तम होतीच, परशापण होता. तिथेही फुल्ल रिस्पेक्ट टू आर्ची आणि तिच्या कामाला देऊन ती आवडूनही, परशा जास्त आवडला मला. आपुनका ऐसाही है. मनात एखादा जास्त बसतो.
असो हिच्या अदा चांगल्या आहेत पण मला तो आवडला.
अर्चीच्या नखाचीसुद्धा सर नाही
अर्चीच्या नखाचीसुद्धा सर नाही
शिल्पा ठाकरे हीचे expression
शिल्पा ठाकरे हीचे expression प्रिया पेक्षा लाखपटीने जबराट आहे.. >> फोटो टाका तिचेपण..
शिल्पा ठाकरे हीचे expression
शिल्पा ठाकरे हीचे expression प्रिया पेक्षा लाखपटीने जबराट आहे.. >> फोटो टाका तिचेपण..
बाय द वे हा कुठला पिक्चर
बाय द वे हा कुठला पिक्चर येतोय तो सैराटचा रिमेक आहे का, तर आर्ची परशा कितीतरी भारी ह्या जोडीपेक्षा.
ट्रोल होतेय ती सध्या खूप
ट्रोल होतेय ती सध्या खूप
तिच्याशी निगडीत खबर. ढिंच्याक
तिच्याशी निगडीत खबर. ढिंच्याक पूजासारखीच गत झाली तिची.
https://www.indiatoday.in/movies/standpoint/story/priya-prakash-varrier-...
आर्ची >> याक काय फालतू तुलना
आर्ची >> याक काय फालतू तुलना करताय राव. आर्ची म्हणजे नुसते मैद्याचे पोते आहे.
Mandard अहो ते डोळे कंपरिसन
Mandard अहो ते डोळे कंपरिसन करतायत.. फिगर नाही.
बाकी काही पण म्हणा, ppv च्या अदा बघून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.
रूनमेश - मी पण रे फॅन क्लब मध्ये.
(No subject)
काहीही असले तरी अदा मात्र
काहीही असले तरी अदा मात्र दिलखेचक.. कलेच कौतुकच करायला हवं
थोडीशी परिणीती चोप्रा सारखी
थोडीशी परिणीती चोप्रा सारखी दिसतेय का ती प्रिया प्रकाश?
आर्चीने काम छानच केलेलं पण ती सुंदर नाही. आणि बघणे+आवडणे यासाठी सौंदर्य हा फार महत्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी.
परशा छान आहे. यम्मी एकदम
मलाहि हिच्यापेक्षा तो मुलगा
मलाहि हिच्यापेक्षा तो मुलगा जास्त आवडला.
हिने डोळा मारल्यावर कसला लाजतो. मस्तच एकदम
अन आर्चीपेक्षा खरचं पर्शा जास्त चांगला वाटतो सैराट मध्ये
अरे काय एकेक रातोरात
अरे काय एकेक रातोरात सुप्पर्र्स्टार होतात लोक्स.
छान आहे ही मुलगी. मुलगाही मस्त आहे. त्याचीही अॅक्टींग छान आहे.
चांगल्या संधी मिळाव्यात प्रियाला.
थोडीशी परिणीती चोप्रा सारखी
थोडीशी परिणीती चोप्रा सारखी दिसतेय का ती प्रिया प्रकाश?>> मला तर ती थोडी-थोडी शक्ती मोहन सारखी वाटते.
अरे कोण शक्ती मोहन?
अरे कोण शक्ती मोहन?
मला तर ती थोडी-थोडी शक्ती
मला तर ती थोडी-थोडी शक्ती मोहन सारखी वाटते. >>> मलाही
तिला पाहताच D3 ची आठवण आली
अरे कोण शक्ती मोहन?>>>>>
अरे कोण शक्ती मोहन?>>>>> जाऊदे तू पोगो बघ
मला तर ती थोडी-थोडी शक्ती
मला तर ती थोडी-थोडी शक्ती मोहन सारखी वाटते.>>> मला पण
रूनमेश- शक्ती, भक्ती आणि
रूनमेश- शक्ती, नीती आणि मुक्ती अशा तीन फ्लॉप सिंगर्स/डान्सर्स आहेत.
रूनमेश- शक्ती, भक्ती आणि
ऊप्स, च्रप्सने आधीच पोस्ट संपादली....आता करेक्ट आहे, नीती..
Pages