Submitted by चैतन्य रासकर on 23 January, 2018 - 08:54
काथ्याकूट: नकळत चघळत (भाग सहा) यामधील स्वलिखित, काल्पनिक विशेष गाणं
तू घे करून आरती,
मग करू पार्टी,
नको सांगू आईला,
तुझी आय लय मारती (चार वेळा)
तू पटकन ये खालती
मी आणलीय गाडी मारुती
सांग तुझ्या ताईला
तू आता पहाटेच येती
साडी कशाला घालती?
गजरा कशाला माळती?
नको बोलवू भावाला
देऊ त्याला कल्टी
आपण घ्यायची नाही जास्ती
करायची नाही उलटी
लास्ट टाईमला लय झालती
तुला घ्यायला ऍम्ब्युलन्स आलती
आता उशीर का करती?
माझी काय गलती?
मारू नको पलटी
करू नको गिल्टी
कारण ?
तुझी आय लय मारती (चार वेळा)
- © अर्रर्रर्र
(माझं रॅपर नाव)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच अर्रर्रर्र
मस्तच
अर्रर्रर्र
खल्लास! पुढच्या गणपतीत हेच्च
खल्लास! पुढच्या गणपतीत हेच्च
(No subject)
(No subject)
लय भारी
लय भारी
... चाल लावा रे कुणीतरी .
(No subject)
(No subject)
भारीये
भारीये
हे गाणं पण एकदम सहीये..
हे गाणं पण एकदम सहीये..
हे गाणं पण एकदम सहीये..
हे गाणं पण एकदम सहीये..
मस्त
मस्त
तुझी आय लय मारती
लावून विविधभारती
>>> माझ्या मुलाचा एक मित्र आहे, त्याची आई विविधभारती लावून मारायची, शेजारी आवाज जावू नये व ते वाचवायला येवू नये म्हणून
कैच्याकै..
अर्रर्रर्र!!!!
अर्रर्रर्र!!!!
भारीच. चाल लावायला हवी.
खल्लास....कल्ला गाणं आहे.
खल्लास....कल्ला गाणं आहे.
हे गाणं कोणीतरी अवधुत भाउ गुप्ते ना पाठवा प्लीज...भारी चाल देतील ते याला
चैतन्य, आपल्या परवानगी ने
चैतन्य, आपल्या परवानगी ने 'तुझी आय लय मारती' ओळ घेऊन एक गाणं लिहू का?
तुझी आय लय मारती (चार वेळा) >
तुझी आय लय मारती (चार वेळा) >>>>
एक नंबर! ह्याला 'चार बोटल
एक नंबर! ह्याला 'चार बोटल व्होडका' ची चाल चांगली जुळतीये.
(No subject)
चैतन्य..माझ्या ८ वर्षाच्या
चैतन्य..माझ्या ८ वर्षाच्या भाचीला खुप म्हणजे खुपच आवडले हे गाणे
अगदी सकाळी शाळेत जाताना पण गुणगुणत गेली
रच्याकने खरच या गाण्यात शांताबाई सारखे पोटेंशियल आहे फेमस होण्याचे so प्लीज़ बघ कुठे पाठवून वगैरे
(No subject)
बाप रे, मला कधीच वाटलं नव्हतं
बाप रे, मला कधीच वाटलं नव्हतं की हे गाणं सगळ्यांना एवढं आवडेल, सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून छान वाटलं.
@ अ।नंद
अरे मलाच आता या गाण्याचं दुसरं व्हर्जन लिहायचं आहे
"माझी आय लय मारती" यावर पण भारी गाणं होऊ शकतं
@विनिता.झक्कास
त्याची आई विविधभारती लावून मारायची
@आदू

अगदी सकाळी शाळेत जाताना पण गुणगुणत गेली
आता आमच्या इथल्या मुलांना वाचायला देतो
माबोचा परिवार बराच मोठा आहे, हे गाणं कोणा सुज्ञ माणसापर्यंत नक्कीच पोहचेल
भारी लिहिलंय.
रच्याकने खरच या गाण्यात
रच्याकने खरच या गाण्यात शांताबाई सारखे पोटेंशियल आहे फेमस होण्याचे so प्लीज़ बघ कुठे पाठवून वगैरे > ++१
चै, अजय अतुलला पाठवा हे गाणं.
चै, अजय अतुलला पाठवा हे गाणं.
भारीये..
भारीये..

एक नंबर! ह्याला 'चार बोटल व्होडका' ची चाल चांगली जुळतीये. +१
भारी जमलंय.. रॅपर नाव पण
भारी जमलंय.. रॅपर नाव पण भारीय
रच्याकने खरच या गाण्यात
रच्याकने खरच या गाण्यात शांताबाई सारखे पोटेंशियल आहे फेमस होण्याचे so प्लीज़ बघ कुठे पाठवून वगैरे >>>> + १००००
सोनु च्या भरवश्यासारखी वेगवेगळी वर्जन्स पण निघतिल .
व्वा. भारीच..
भारीच..

कथा सोबत गाणंही लिहिता तुम्ही.. तेही मजेशीर.. व्वा
(No subject)
Pages