Submitted by जिप्सी on 17 December, 2017 - 09:18
सज्जनगड परिसर
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
ठोसेघर
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
रायरेश्वर
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
सोनकी आणि मागे केंजळगड
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
मेणवली घाट - वाई
प्रचि ३६
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भन्नाट .... नेहमिप्रमानेच
भन्नाट .... नेहमिप्रमानेच अप्रतिम
सुंदर !
सुंदर !
अ प्र ती म!
अ प्र ती म!
सगळे फोटो भन्नाट!
सगळे फोटो भन्नाट!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिलेक्टिव्हली हा एक आवडला असं म्हणायला जागाच नाही ठेवली
मस्तचं
मस्तचं
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
नयनरम्य !
नयनरम्य !
अप्रतिम
अप्रतिम
मन तृप्त झाले!
मन तृप्त झाले!
अहाहा.... सुरेख फोटोज!!
अहाहा.... सुरेख फोटोज!!
फोटोंनां नावं नाहीत का? आय
फोटोंनां नावं नाहीत का? आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज?
फ्रेश पोपटी हिरवळ, जलाशय, धबधबा, वाइल्ड फ्लॉवर्स अगदी प्रसन्न आहेत फोटो.
सुंदर फोटोज.
सुंदर फोटोज.
सुन्दर
सुन्दर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
फोटोंनां नावं नाहीत का? आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज?>>>>सशल,
प्रचि १ ते १० हे सज्जनगडावरून काढलेले फोटो आहेत.
प्रचि ११ ते १४ हा ठोसेघरचा धबधबा आणि परिसरातील आहे
प्रचि १५ व १६ चाळकेवाडी, सातारा येथील पवनचक्की
प्रचि १७ ते २५ हे चाळकेवाडी परिसरातील आहे (कास पठारावर गर्दी खुप असल्याने आम्ही चाळकेवाडीला जातो. तिथे काही प्रमाणात हि अशी फुले दिसतात.)
प्रचि २६ ते ३४ हे रायरेश्वराच्या वाटेवर/पठारावरचे फोटो आहेत.
प्रचि ३५ व ३६ हा वाईचा सुप्रसिद्ध मेणवली घाट
वॉव सुंदर..
वॉव सुंदर..
१ ९ १३ १७ २३ २८ ३५ आवडले.
१ ९ १३ १७ २३ २८ ३५ आवडले.
मेणवली घाट धोम जवळ आहे वाई नाही. या घाटावर अनेक सिनेमाची शुटींग झाली आहेत.
डोळे गारवले
डोळे गारवले
काय अप्रतिम निसर्ग सौंदर्य टिपलं आहेस मित्रा.
जियो.
कसले मस्त फोटोज... डोळे शांत
कसले मस्त फोटोज... डोळे शांत झाले ती हिरवळ बघुन... पावसाच्या दिवसातले ... प्रची ४ मध्ये त्या खाचा खाचा म्हणजे नक्की काय आहे ते? शेती तर नसणार ना अशी? की पाणी अडवण्यासाठी किंवा जमिनीत मुरण्यासाठी तसं केलं असेल?
भारी!
भारी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय मस्त फ़ोटो आहेत यार
काय मस्त फ़ोटो आहेत यार
तू चित्रपटाचे शुटिंग कर खरच
मस्त. कधी गेला होतास?
मस्त.
कधी गेला होतास?
मस्त फोटो आहेत
मस्त फोटो आहेत
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
कधी गेला होतास?>>>>>ऑक्टोबर महिन्यात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी !! एकसे एक फोटो आहेत !
जबरी !! एकसे एक फोटो आहेत !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सज्जनगड परिसरातले फोटो भारतातले आहेत असं वाटतच नाहीये. कुठल्यातरी ट्रॅव्हल कंपनीच्या जाहिरातीतले किंवा ब्रोशरमधले युरोप वगैरेचे वाटत आहेत.
अप्रतिम,नयनरम्य .....
अप्रतिम,नयनरम्य .....
जबरदस्त.
जबरदस्त.
पुरानी यादे ताजा हो गयी..
पुरानी यादे ताजा हो गयी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सज्जनगडावरुन मस्त नजारा दिसतो खरच.. तुझ्या लेन्स मधुन आणखी छान दिसायला लागलाय
कसले सुंदर फोटो! केवळ
कसले सुंदर फोटो! केवळ अप्रतीम!
सुंदर फोटोज.
सुंदर फोटोज.
अतिसुंदर !
अतिसुंदर !
Pages