Submitted by जिप्सी on 10 December, 2017 - 02:29
१. देवळांच्या देशा – "अंबरनाथचे शिवमंदिर"
२. देवळांच्या देशा - "मानस मंदिर"
३.देवळांच्या देशा - "शहाडचे बिर्ला मंदिर"
४. देवळांच्या देशा - "गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)"
५."देवळांच्या देशा - "संगमेश्वर आणि चांग वटेश्वर मंदिर (सासवड)"
============================================================================================
नाशिक - धुळे मार्गावर जाताना झोडगे या गावी एका छोट्याशा टेकडीच्या पायाखाली वसले आहे. हेमाद्री पंडित यांनी १३ व्या शतकात हे मंदिर उभारले आहे. ३ "कीर्तीमुख" असलेले हे मंदिर अत्यंत कोरीव शिल्पकामांनी नटलेले आहे.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच सुंदर...
खूपच सुंदर...
मस्तच रे जिप..
मस्तच रे जिप..
किर्तीमुख म्हणजे?
सगळे प्रचि आवडले.. मंदिरातले फोटो अलाऊड नव्हते का?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद विवेक
प्रतिसादाबद्दल धन्यवाद विवेक आणि टिना
किर्तीमुख म्हणजे?>>>>
किर्तीमुख :- अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसते. या शिल्पाच नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक कथा आहे.. किर्तीमुख नावाचा असूर होता. तो शंकराचा भक्त होता त्याने तहान भूक विसरून घोर तपश्चर्या केली. कालांतरान शंकर त्याला प्रसन्न झाले. शंकराने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांना खायला देण्यास सांगितले. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले. त्या असुराने तसे केल. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगित्ले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्या जाणार्या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. हरीश्चंद्रगडावरील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत. अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत.
(साभारः ट्रेकक्षितिज.कॉम)
मंदिरातले फोटो अलाऊड नव्हते का?>>>>>मंदिरात कसलीशी पूजा सुरू होती. त्यांना डिस्टर्ब करणे योग्य वाटले नाही.
जिप्सी , फोटो अप्रतिमच .
जिप्सी , फोटो अप्रतिमच .
फोटो ताजे दिसताहेत.
फोटो ताजे दिसताहेत.
मी चारेक वर्षांपूर्वी पाहिलं तेव्हा पुरातत्व खाते रिस्टोरेशनचं काम करत होतं. त्यावेळी नंदीची सिमेंटची विजोड शिंगे इथेच माबोवर कुठेतरी डकवली आहेत. या फोटोतला नंदी छान दिसतोय की. अगदी ओरिजिनल दगडासारखा लुक दिलाय.
त्या कारागिरांचे अभिनंदन !
अप्रतिम जिप्सी.
अप्रतिम जिप्सी.
किर्तीमुख कथा सुंदर, मला माहीती नव्हती.
सुरेख!
सुरेख!
मस्तच.
मस्तच.
मस्त! आवडले!
मस्त! आवडले!
ओहो,
ओहो,
कथा मस्तच जिप्..
०४थ्या प्रचितला किर्तीमुख आहे का?
सुंदर फोटो. कॅलेंडरवर असतात
सुंदर फोटो. कॅलेंडरवर असतात तसे दिसतायत.
खुप छान फोटो.. किर्तिमुखाची
खुप छान फोटो.. किर्तिमुखाची नविन माहिती कळली
वा !! खुपच सुरेख!!
वा !! खुपच सुरेख!!
मस्तच रे...,. फोटो आणि
मस्तच रे...,. फोटो आणि माहितीहि.....
सुंदर
सुंदर
सुंदर फ़ोटो व माहिती!
सुंदर फ़ोटो व माहिती!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!