Submitted by jui.k on 25 November, 2017 - 14:00
पेपर क्विलींगचा छंद जडल्याने खुप वेळा नवनवीन वस्तू बनवून पाहते.. त्यातलाच हा एक प्रयत्न.. खुप दिवस बनवेन बनवेन म्हणत होते पण वेळ मिळत नव्हता.. शेवटी थोडं थोडं बनवू म्हणून करायला घेतलं आणि एका बैठकीत पूर्ण देखिल झालं..
कसे झाले आहे जरूर सांगा...
.
ही फ्रेंड साठी बनवलेली कीचेन
.
आणखी एक box
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर झालंय.
सुंदर झालंय.
सुरेख!
मस्त,सुरेख!
Thank u ☺मनीमोहोर, र।हुल
Thank u ☺मनीमोहोर, र।हुल
Nice
Nice
मस्तच
मस्तच
सुंदर.
सुंदर.
छानच!
छानच!
खूप मस्त...
खूप मस्त...
थँक्यू सगळ्यंना... ☺
थँक्यू सगळ्यंना... ☺
बापरे तू भयंकर आहेस (चांगल्या
बापरे तू भयंकर आहेस (चांगल्या अर्थाने)
सुंदर झाल्यात सर्व वस्तू.
कीचेन व बॉक्स खूपच आवडली.
कीचेन व बॉक्स खूपच आवडली. गिटार पण छान आहे.
mi_anu थँक्यू
mi_anu थँक्यू

धन्यवाद अमा..
धन्यवाद अमा..
गिटार फारंच आवडलयं
गिटार फारंच आवडलयं
सुंदर !!!
सुंदर !!!
ही फ्रेंड साठी बनवलेली कीचेन
>> जुई.. फ्रेंशीप देतीस का?
Thank u Angelica..
Thank u Angelica..
सुंदर !!!
ही फ्रेंड साठी बनवलेली कीचेन
>> जुई.. फ्रेंशीप देतीस का? Lol
Submitted by पियू on 21 December, 2017 - 23:38

>>>>>>>>>>> हो पियू का नाही...
छान
छान
धन्यवाद Chaitrali..
धन्यवाद Chaitrali..
खूपच सुंदर.....
खूपच सुंदर.....
थँक्यू पुरंदरे शशांक..
थँक्यू पुरंदरे शशांक..
सुंदर.गिटार बनवायला खूप वेळ
सुंदर.गिटार बनवायला खूप वेळ लागला असेल ना?
सुंदर.गिटार बनवायला खूप वेळ
सुंदर.गिटार बनवायला खूप वेळ लागला असेल ना?
Submitted by देवकी on 23 December, 2017 - 17:43>>>>>>>>>>>धन्यवाद
guitar २ दिवसात बनवून झाली बॉक्स बनवायलाच खुप वेळ आणि patience लागतो ..
किचेन जास्त आवडली
किचेन जास्त आवडली