Submitted by वावे on 14 November, 2017 - 00:58
घरगुती समारंभासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातला जायचे आहे. त्या काळात नलसरोवर पक्षी अभयारण्यात रोहित ( फ्लेमिंगो) पक्षी पहायला मिळतील का? अजून कोणते पक्षी दिसू शकतील? तिथे राहण्याची सोय कशी आहे? की अहमदाबादला राहणे सोयीचे होईल?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.nalsarovar.com/
http://www.nalsarovar.com
VARACHEE WEBSITE PAHA..
अमदाबादला रहावे.
अमदाबादला रहावे.
अनघा, वेबसाईट पाहिली होती. पण
अनघा, वेबसाईट पाहिली होती. पण यावर्षी फ्लेमिंगो आले आहेत का, आणि नलसरोवर परिसरात दिसू शकतात का, अशी माहिती हवी आहे. अभयारण्याचा फोन लागला नाही.
हिवाळा बेस्ट .. ते आले की
हिवाळा बेस्ट .. ते आले की पेपरला फोटो येतो ग त्यांचा.. आम्ही इथच राहून अजून गेलो नाही.. चवकशी करुन सांगते तुला उद्या.