Submitted by मी मीरा on 26 September, 2017 - 05:49
निसर्ग राजा
निळे निळे आकाश जणू निळ्या गालिच्याची झालर
निळ्या समुद्राच्या पाण्याला त्यानेच दिला हा कलर
हिरवी हिरवी रान, रंगगीबेरंगी पाने फुले वेली
निसर्गाने हि रंगाची किमया कशी काय केली
निसर्गाची जादू वेड लावी जीवाला
भूल पाडते तणावाची नर देहाला
निसर्गाने शिकवले नेहमी सुखी व आनंदी राहा
मानावा चाहूल त्याचा गुणांची एकदा घेऊन पहा
गरजा मानवाच्या नेहमीच वाढत चालल्या आहे
त्याची परतफेड एकटा निसर्ग करू पाहे
कधी समजेल मनुष्याला निसर्ग आपला सहारा
जणू संकटकाळी बचाव साठी देत असतो पहारा
निसर्ग राजाला एकदा मित्र मानून पहा
त्याच्या सानिध्यात एकदा निवांत पडून राहा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खुप छान
खुप छान
छान!
छान!
एक बारीकसा टायपो आहे,
>>मानावा चाहूल त्याचा गुणांची एकदा घेऊन पहा<<
'त्याच्या' हवंय ना...
आवडली.........
आवडली.........
छान
छान
धन्यवाद
धन्यवाद
मस्त
मस्त