छान रंगवलंय.
'काही उंदीर ब्राउन असतात!' >>> एकदम मान्य.
बाप्पाला मॅचिंग शूजचा सेन्स आहे. तेव्हा स्वाती, यापुढे प्रत्येक ड्रेसबरोबर मॅचिंग जोडे खरेदी अपरिहार्य असणार आहे.
अरे हे भारी आहे, मी बघितलंच नव्हतं. गणेशोत्सवाचे धागे आजच बघते आहे एक एक करून. 'काही उंदीर ब्राउन असतात!' हे ठसक्यात म्हणणारी गौरी डोळ्यांसमोर आली एकदम
Submitted by सिंडरेला on 13 September, 2017 - 15:42
Mast!
Mast!
छान रंगवलंय.
छान रंगवलंय.
मस्त खूप गोड आहे बाप्पा .
मस्त
खूप गोड आहे बाप्पा ..ब्राउन उंदीरमामा पण क्युट आलेत.
मस्त जमले आहे! आणि सगळ्या
मस्त जमले आहे! आणि सगळ्या रंगीत रेघोट्या बॉर्डर्स च्या आत बरोब्बर
छान रंगवलंय......
छान रंगवलंय......
<<<'काही उंदीर ब्राउन असतात!' >>>>
है शाब्बास गौरी! ब्राऊन उंदीर
है शाब्बास गौरी! ब्राऊन उंदीर
सुरेख
सुरेख
सुंदर
सुंदर
मस्त काढलंय चित्र... काही
मस्त काढलंय चित्र... काही उंदीर ब्राऊन असतात याच्याशी सहमत. आयत्या वेळी त्यालाही रंगपेटी सापडत नाही कधी कधी....
सुंदर आणि आवडलं
सुंदर आणि आवडलं
जेरी असल्याच रंगाचा आहे.
जेरी असल्याच रंगाचा आहे.
सर्व मामा-मावश्यांचे
सर्व मामा-मावश्यांचे गौरीतर्फे अनेक आभार.
छान काढलयं. बाप्पा मस्त...:):
छान काढलयं. बाप्पा मस्त...:):)
काही उंदीर ब्राउन असतात >>>
वा ! गणेशासोबत सगळेच
वा ! गणेशासोबत सगळेच धावतायत जणु...
गौरी, छान रंगवलस. बाप्पाचा कद
गौरी, छान रंगवलस. बाप्पाचा कद आणि शूज मॅचिंग आहेत.
छान रंगवलंय.
छान रंगवलंय.
'काही उंदीर ब्राउन असतात!' >>> एकदम मान्य.
बाप्पाला मॅचिंग शूजचा सेन्स आहे. तेव्हा स्वाती, यापुढे प्रत्येक ड्रेसबरोबर मॅचिंग जोडे खरेदी अपरिहार्य असणार आहे.
अरे हे भारी आहे.
अरे हे भारी आहे, मी बघितलंच नव्हतं. गणेशोत्सवाचे धागे आजच बघते आहे एक एक करून. 'काही उंदीर ब्राउन असतात!' हे ठसक्यात म्हणणारी गौरी डोळ्यांसमोर आली एकदम
(No subject)
Pages