Submitted by राफा on 23 September, 2017 - 22:07
(संगणकावर केलेले Traditional Art असे म्हणता येईल कारण सर्व काही हाताने (म्हणजे स्टाईलसने) काढलेले आहे. Built-in 'इफेक्ट्स' जसे की lighting वापरलेले नाहीत)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अफलातून. फोटोच वाटतोय तो.
अफलातून. फोटोच वाटतोय तो.
अप्रतिम.......
अप्रतिम.......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर !
सुंदर !
व्वा! सुंदरच.....!
व्वा! सुंदरच.....!
छान
छान
सुंदर आहे, फेसाळत्या लाटा,
सुंदर आहे, फेसाळत्या लाटा, ओली पुळण छानच..... कशात काढलं (s/w)?
सहीच!!
सहीच!!
सर्व प्रतिक्रियांबद्दल मंडळ
सर्व प्रतिक्रियांबद्दल मंडळ अत्यंत आभारी आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@कारवी, मी GIMP वापरले आहे ह्या चित्रासाठी (जे ओपन सोर्स / फ्री आहे) . आता फोटोशॉप वापरतो.
आधीची चित्रे पण पोस्टेन. आधी मी साध्या माऊस ने काढायचो. आता ग्राफिक टॅबलेट वापरतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर !
सुंदर !
छानच जमलंय.
छानच जमलंय.
अप्रतिम!
अप्रतिम!
सुंदर!!!
सुंदर!!!
वाह !! मस्त आहे पेंटींग
वाह !! मस्त आहे पेंटींग
खुपच सुन्दर!
खुपच सुन्दर!
खरच फोटो वाटत आहे
मस्त आहे फोटो
मस्त आहे फोटो
कृत्रिमता जाणवत आहे. अर्थात हे या माध्यमाचे लिमिटेशन्स असू शकतील. मला यातली काहीच कल्पना नाही. पण शेडस भारी जमल्यात
सर्व प्रतिक्रियांबद्दल
सर्व प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार !
ऋन्मेष, मस्त आहे फोटो? मग कृत्रिमता कशी जाणवते आहे?
. असो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जी काही आहेत ती माध्यमाची लिमिटेशन्स नाहीत तर हौशी चित्रकार म्हणून माझीच आहेत
अफलातून खरंच..
अफलातून खरंच..
तुझ्या हातात ही पण कला आहे होय?
माहिती नव्हतं.
सुंदर...
सुंदर...
धन्यवाद दक्षिणा आणि चैत्राली!
धन्यवाद दक्षिणा आणि चैत्राली!
दक्षिणा,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(नेहमीप्रमाणे सलज्ज, मान खाली घालून जुन्या मराठी हिरवीनी प्रमाणे उजव्या पायाच्या आंगठ्याने जमीन उकरत) अजूनही काही कला आहेत.. अब अपने मूंह से क्या मै बोलू पीतल हूं या सोना
रच्याकने, अजून एक चित्र पोस्टले आहे...
मस्त आहे.
मस्त आहे.