Submitted by अनन्त्_यात्री on 6 September, 2017 - 04:05
ये पुन्हा, भेदून ये त्या काल-पटलाला, इथे
ये जरा, ऐकू पुन्हा, तव शब्दविरहित भाषिते
ये जरा स्पर्शून किंचित अद्भुताची ती मिती
जी कधी स्वप्नात दिसते जागृतीच्या शेवटी
ये इथे, ऐकू पुन्हा, घननीळ वाजवी बासरी
मग पुन्हा बरसून येऊ तप्त मरूभूमीवरी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नेहेमीप्रमाणेच सुरेख न् सुंदर
नेहेमीप्रमाणेच सुरेख न् सुंदर रचना...
सुंदर रचना
सुंदर रचना
शब्दकळा अाणि अाशयघनता...
शब्दकळा अाणि अाशयघनता... दोन्ही लाजवाब....
राहुल, आपल्या प्रतिसादाबद्दल
राहुल, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अक्षय, प्रतिसादाबद्दल
अक्षय, प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
शशांक, आपल्या प्रतिसादाबद्दल
शशांक, आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
सुंदर.
सुंदर.
धन्यवाद सामो.
धन्यवाद सामो.