Submitted by आबा. on 4 September, 2017 - 04:42
खुप पेशन्सने एकाच बैठकीत रंगवलेले आहे, तरी कंटाळा आल्यामुळे जमीन आणि आकाश रंगवलेले नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खुप पेशन्सने एकाच बैठकीत रंगवलेले आहे, तरी कंटाळा आल्यामुळे जमीन आणि आकाश रंगवलेले नाही.
आबा चित्र कुठयं?
आबा चित्र कुठयं?
चित्र दिसत नाहीये ...
चित्र दिसत नाहीये ...
(No subject)
Upload hot naahi
बाप्पाचे पाय आणि धोतर दोन्ही
बाप्पाचे पाय आणि धोतर दोन्ही पिवळे केलेत.
छान आहे
दिसत होत आबा
दिसत होत आबा
विनिता तुला कुठुन दिसलं ???
विनिता तुला कुठुन दिसलं ???
आबासाहेब चित्र तर अपलोड करा
आबासाहेब चित्र तर अपलोड करा
(No subject)
छान रंगवलंय.
छान रंगवलंय.
आबासाहेब चित्र वरती पोस्ट मध्येच टाका बरं पडेल ते सगळ्यांना
अरे आत्त्ताच तर पाहिलं मोझुला
अरे आत्त्ताच तर पाहिलं मोझुला मधे
आता दिसतय
आता दिसतय
दिसलं दिसलं, छान आहे
दिसलं दिसलं, छान आहे
आता दिसलं छान
आता दिसलं
छान
मस्त
मस्त
आबा छान रंगवलय रुशील ने चित्र
आबा छान रंगवलय रुशील ने चित्र..
बाप्पाच डोकं आणि तोंड एकाच कलरचे आहे.. 
जमल्यास फोटो वरती पोस्ट करा...
छान रंगवलय!!! रंग रेषेच्या
छान रंगवलय!!! रंग रेषेच्या बाहेर नाही आलेत. शाब्बास रूशील.
अरे वा! छान रंगवलंय..
अरे वा! छान रंगवलंय..
ह्याचा मुख्य धागा कुठे आहे..
ह्याचा मुख्य धागा कुठे आहे.. आज टाकु शकतो का?
मुळ चित्राची प्रिंट कशी घ्यायची?
मदत.............
@आनंदी इथे पहा ,https://www
@आनंदी इथे पहा ,
https://www.maayboli.com/node/63510
आणि प्रतिसाद पण वाचा...
धन्यवाद मेघा.
धन्यवाद मेघा.
बघते आता..
सुट्टीवर असल्याने काहिच चेच्क केलं नव्हतं
(No subject)