रेवतीची गेल्या वर्षीच्या गणपतीपासुनच वेगवेगळ्या आकाराचे उकडीचे मोदक करायाला सुरुवात झाली होती. यावर्षी बाप्पाला चिरणे वापरुन केलेले स्टार फिश, सर्कल, आयत असे नवीन आकारातले मोदक खायला मिळाले.
आज तर सकाळपासुन "मी तुला मदत करणार" असा घोशा सुरु होता, इतके कि आन्घोळ झाल्याशिवाय मदतीला घेणार नाही सांगितल्यावर रोजची अर्ध्या तासाची आंघोळ आज १० मिनिटात आवरली.
तोपर्यंत कणिक सारखी करुन पुरण वाटाण्यापर्यंत गाडी आली होती, मग आईच्या हाताला थोडा हात लावला पोळ्या करायला सुरुवात केल्यापासुन मी उंडा करते, मी पोळी लाटते सुरु होते. शेवटची पोळी तिला करायला द्यायची - या प्रॉमिसवर मांडवली झाली आणि त्यातुन हे झाले -
कशी झाली आहे मी केलेली पुरणपोळी ?
टीप - यात पुरणयन्त्रातुन पुरण वाटणे आणि प्रत्यक्ष पोळी लाटणे हे रेवतीने केले आहे, बाकी उंडा भरुन देणे आणि पोळी भाजणे हे मी केले.
बापरे, बरीच मोठी उडी मारली
बापरे, बरीच मोठी उडी मारली आहे पुरणपोळी म्हणजे.
मस्त दिसते आहे. चवीलाही छान असेलच.
६.५ वर्षे आणि पोळी वाचून मी
६.५ वर्षे आणि पोळी वाचून मी हादरलेच होते .. आता हि कशी पोळी करणार ते ..
छान रेवती अशीच मदत करत रहा आणि नवनविन प्रकार बनवायला शिक..
मस्तच सुबक झालीय.
मस्तच सुबक झालीय.
पुरण बाहेर आलेलं नाही!!
पसण्त आहे मुलगी
वा वयाच्या मनाने किती छान
वा वयाच्या मनाने किती छान केली आहे. आणि पुरणपोळी लाटणे किती कठीण असतं.
पोळी हातात धरलेला फोटो किती गोड आलाय.
रेवती शाब्बास !
पुरणपोळी ... चांगलीच जमलीये
पुरणपोळी ... चांगलीच जमलीये की
मस्तच
भले शाबास!
भले शाबास!
पुरणपोळीही रेवती सारखी निरागस
पुरणपोळीही रेवती सारखी निरागस आणि गोड
व्वा! शाब्बास रेवती.
व्वा! शाब्बास रेवती.
शाब्बास रेवती !!!!
शाब्बास रेवती !!!!
मस्तच !!शाब्बास रेवती ..
मस्तच !!शाब्बास रेवती .. पुरणपोळी पण छान आणि फोटो पण छान
छान ...
छान ...
मोठ्यांच्या गोड स्पर्धेत प्रवेशिका घाला.
जुनिअर शेफमध्ये फक्त सॅलड अलाउड आहे.
वॉव मस्त.
वॉव मस्त.
शाब्बास रेवती
शाब्बास रेवती
मस्त लाटलीय की पुरण पोळी !
मस्त लाटलीय की पुरण पोळी ! आमच्याकडे कधी येशील - तु म्हणशील तितक्या पोळ्या लाटायला मिळतील
शाब्बास रेवती! मस्त लाटलेय
शाब्बास रेवती! मस्त लाटलेय पुरणपोळी!
धन्य आहे! मस्त जमली आहे
धन्य आहे! मस्त जमली आहे पुरणपोळी!
शिर साष्टांग......
शिर साष्टांग......
______/\_______
वा! झक्कास दिसतेय की पोळी! न
वा! झक्कास दिसतेय की पोळी! न फुटता लाटली आहे. शाब्बास!!
नक्की बाबांनी खाल्ली असणार. लाडक्या लेकीच्या हातच्या पोळ्यांचे पैले गिर्हाईक, अन कौतुककर्ते बाबाच असतात. हो ना? भरपूर शाबासकी मिळाली असणारे.
रच्याकने, रेवतीच्या चेहर्यावरचे "फिलींग प्राऊड, आव्वाज है क्या?" भाव तर बघा
जबरी. छानच.
वा ! शाबास रेवती !!
वा ! शाबास रेवती !!
Kya baat hai!
Kya baat hai!
शाब्बास रेवती! छानच केली आहेस
शाब्बास रेवती! छानच केली आहेस पुरणपोळी!!
क्युट( रेवती आणि पोळी सुद्धा)
क्युट( रेवती आणि पोळी सुद्धा)!
>>>>>>नक्की बाबांनी खाल्ली असणार. लाडक्या लेकीच्या हातच्या पोळ्यांचे पैले गिर्हाईक, अन कौतुककर्ते बाबाच असतात. हो ना? भरपूर शाबासकी मिळाली असणारे.
रच्याकने, रेवतीच्या चेहर्यावरचे "फिलींग प्राऊड, आव्वाज है क्या?" भाव तर बघा Lol जबरी. छानच.<<<<
अगदी अगदी. हो हो बाबाच खातात. माझी पहिली -वहीली चपाती जी धारदार ( पापडापेक्षाही) होती कडेने ती बाबांनी पटकन पाण्यात बुडवून ( माझे लक्ष नाही बघून) , खूप कौतुक करून खाल्ली ते आठवले. पण माझा वेळ घेतला आणि पसारा केला तो वेगळाच, असा अगदी माझ्या आईच्या चेहर्यावर भाव होता तेव्हा.
झंपाक्का,
झंपाक्का,
तुम्ही केली तशी नाही दिसतै हां!
मस्त दिसतेय पोळी.
वा! छानच जमलीये!
वा! छानच जमलीये!
६व्या वर्षी पुरणपोळे लाटली?
६व्या वर्षी पुरणपोळे लाटली? अमेझिंग आहे रेवती. ती शेफ होणार!
मस्त दिसतेय. अजिबात न फाटता
मस्त दिसतेय. अजिबात न फाटता चिकटता लाटली आहे. शाब्बास
कमाल !!!! डायरेक्ट पुरणपोळी
कमाल !!!!
एवढ्या लहान वयात लाटणे एक
एवढ्या लहान वयात लाटणे एक कलाच आहे. शब्बास.
रेवती कित्ती ग छान, एकदम
रेवती कित्ती ग छान, एकदम सुरेख.
शाब्बास रेवती.
शाब्बास रेवती.
वरच्या सगळ्यांना मम.
Pages