Submitted by हिम्सकूल on 28 August, 2017 - 06:01
कधी नव्हे ते एका बैठकीत गणपती बाप्पा रंगवले आहेत. बाप्पांचे डोळे निळे का? असे विचारले तर बाप्पांचे डोळे निळे असू शकत नाहीत का असा उलटा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आकाशात ढग नव्हते त्यामुळे ते काढण्यात आले आणि बरोबर उडणारे पक्षी आणि पाऊस आणि चमकणार्या वीजा ही आल्या. आणि आम्हाला कुठलेच झाड रिकामे आवडत नाही म्हणून त्यावर पिकलेली आणि कच्ची अॅपल्लस काढण्यात आलेली आहेत. आणि गणपती बाप्पा बर्फात रहातात म्हणून त्यांच्या पायापाशी निळा बर्फ काढलेला आहे.
![ganapati bappa.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u44/ganapati%20bappa.jpg)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निळ्या डोळ्यांचा बाप्पा छानच
निळ्या डोळ्यांचा बाप्पा छानच दिसतोय.
विभास नाव छान आहे . माझा आवडता राग.
भारी क्युट. बाप्पाचे डोळे
भारी क्युट. बाप्पाचे डोळे निळे असु शकतात की.
व्वा !निळ्या डोळ्यांचा बाप्पा
व्वा !निळ्या डोळ्यांचा बाप्पा . क्यूट .
शाब्बास विभास
शाब्बास रे विभास...मस्त
शाब्बास रे विभास...मस्त रंगवलय चित्रं....
निळे डोळे वाला बाप्पा बेस्ट...
कल्पनाशक्ती मस्त
कल्पनाशक्ती मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एकाच वेळी सूर्य, ढग, विजा, पक्षी
व्वा ! भारी रंगवलयं .
व्वा ! भारी रंगवलयं .
मस्त रंगवलं आहे चित्र. उं
मस्त रंगवलं आहे चित्र. उं.मामा बर्फ टाकताहेत बाप्पांच्या पायाशी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सही पण सही!
कल्पनाशक्ती मस्त
कल्पनाशक्ती मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रंगवलय चित्र
भारी कल्पना! निळे डोळे एकदम
भारी कल्पना! निळे डोळे एकदम मस्त.
एवढा मोठा झाला विभास!!!
एवढा मोठा झाला विभास!!! आता भेटले च पाहिजे एकदा.
मस्त रंगवले आहे. तीनही ऋतू दाखवले आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास विभास
मस्त. आकाशाच्या
मस्त. आकाशाच्या बॅकग्राउंडमधले जास्तीचे बारकावे एकदम भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर रंगवलंय!
सुंदर रंगवलंय!
नीली नीली आँखोवाला बाप्पा
नीली नीली आँखोवाला बाप्पा मस्त दिसतोय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ढग, अॅपल्स वगैरे जोरदार काम आहे एक्दम!!
धन्यवाद
धन्यवाद
मस्त
मस्त
(No subject)
संपादितमस्त!
मस्त!
अरे! या बाप्पचे डोळेपण डोळे
अरे! या बाप्पचे डोळेपण निळे आहेत. मस्त रंगवलयं. छान...
नीलबाप्पा आवडले.!
नीलबाप्पा आवडले.!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कल्पनाशक्ती छानच. रंगवलेही
कल्पनाशक्ती छानच. रंगवलेही छान.
छानच !!
छानच !!
झाडावरची फळं एकदम कल्पक !!
झाडावरची फळं एकदम कल्पक !!
शाब्बास विभास...
शाब्बास विभास...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चमकणार्या विजा खुप आवड्लया...
<<एकाच वेळी सूर्य, ढग, विजा, पक्षी >>
पतझड सावन बसंत बहार... सही
पतझड सावन बसंत बहार... सही आहे कल्पनाशक्ती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाप्पा वर्षातून एकदाच येतो.
बाप्पा वर्षातून एकदाच येतो. तेव्हा एकाच भेटीत त्याला सूर्य, पक्षी, विजा, लाल आणि हिरव्या सफरचंदांनी लगडलेलं झाड आणि बर्फ हे सर्व दाखवणं भाग आहे. विभास, मला आवडली तुझी आयडीया.
खूप छान रंगवलं आहेस. शाब्बास!
बाप्पा आल्यावर सगळं कसं
बाप्पा आल्यावर सगळं कसं प्रफुल्लित दिसायलाच पाहिजे , तसच काढल गेलयं हे चित्र .
(No subject)