आला रे आला बाप्पा आला
दुःख विसरा मनी सुख हे भरा ||
येतोय भेटाया बाप्पा माझा
जल्लोष करा तयारी करा
स्वागत होऊ दे जंगी जरा
प्रसन्न झालाय माहोल सारा ||
कारण आलाय बाप्पा माझा
समई लावा रोषणाई करा
आरतीची वेळ झाली घाई करा ||
वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
श्री. नरेंद्र कुलकर्णी यांनी केरवा तालात बांधलेली ही रचना 'गराज बँड' ह्या सॉफ्टवेअरमधे तयार केलेली आहे. ह्यात गिटार, ट्रम्पेट, व्हायब्रोफोन आणि स्ट्रिंग्स (व्हायोलिन वर्गातील वाद्ये) ह्यांचा वापर केलेला आहे.
(No subject)
खूप सुंदर !!! प्रसन्न !!!
खूप सुंदर !!! प्रसन्न !!!
सुंदर!
सुंदर!
सुंदर! प्रसन्न!
सुंदर! प्रसन्न!
चिनूक्स, सुंदर !
चिनूक्स, सुंदर !
सुंदर.
सुंदर.
सुरेख.
सुरेख.
सुंदर! प्रसन्नता फोटोतून
सुंदर! प्रसन्नता फोटोतून बाहेर येतीय आपल्यापर्यंत!
हा आमच्या घरचा हौसेचा बाप्पा.
हा आमच्या घरचा हौसेचा बाप्पा. सगळ्या कुटूंबाचा एकत्र असा गणपती चुलत सासरी आहे, गौरीपूजनाच्या दिवशी तिकडचाही फोटो देईन इथे. आमच्या गौरी शे-शंभर वर्षं आधीच्या आहेत, अतिशय रेखीव घडणीच्या आहेत.
वर फोटोतली मूर्ती धातूची आहे. आम्ही सगळी पूजा करतो आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जन. नैवेद्याच्या धाग्यावर नैवेद्याचाही फोटो देतेय.
घरचा गणपती
घरचा गणपती
(No subject)
यंदाचा आमचा बाप्पा!
वा वा! सुंदर!
वा वा! सुंदर!
खूपच गोड सर्व बाप्पा
खूपच गोड सर्व बाप्पा
सुरेख !
सुरेख !
(No subject)
चैतन्य दिक्षित,
चैतन्य दिक्षित,
मुर्ति तुम्ही घरी बनवलीय. ?
हो झंपी, दर वर्षी घरीच करतो
हो झंपी, दर वर्षी घरीच करतो गणपतीची मूर्ती.
हे सलग 18 वं वर्ष आहे.
(No subject)
सगळे बाप्पा सुंदर आहेत.
सगळे बाप्पा सुंदर आहेत.
चैतन्य दिक्षित, घरी बनवलेली मुर्ती अप्रतिम आहे.
सगळेच फोटो सुंदर आहेत .
सगळेच फोटो सुंदर आहेत .
चैतन्य दीक्षित फार सुंदर केलीय मूर्ती . आणि तुमच्या गाण प्रेमाला साजेशी .
स्वतः केलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना एक वेगळंच समाधान मिळत असेल ना तुम्हाला.
(No subject)
आमचा बाप्पा
सगळेच बाप्पा सुंदर आहेत .
चैतन्य दीक्षित - फार सुंदर मूर्ती
आमचा बाप्पा
(No subject)
(No subject)
चैतन्य दीक्षित - फार सुंदर
चैतन्य दीक्षित - फार सुंदर मूर्ती
सर्वच सुन्दर आहेत....गणपती
सर्वच सुन्दर आहेत....गणपती आणि सजावट.... प्रसन्न वाटते....
एजे, हिमस्कुल, शब्दाली आणि
एजे, हिमस्कुल, शब्दाली आणि अश्विनी .. मूर्ती आणि आरास दोन्ही छान.
सर्वच बाप्पा, आरास सुंदर.
सर्वच बाप्पा, आरास सुंदर.
अश्विनी 11 यांचा बाप्पा दिसत नाहीये मला.
चैतन्य दीक्षित, बाप्पा सुरेख साकारलाय.
गणपतीबाप्पा मोरया.
अन्जु , आता दिसतोय का ? परत
अन्जु , आता दिसतोय का ? परत फोटो टाकला आहे
.
सगळेच बाप्पा सुंदर!
सगळेच बाप्पा सुंदर!
चैतन्य, ममोला मम
Pages