Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 23:43
हिंदू परंपरा जीवनाभिमुख आणि सौंदर्योपासक आहे. तीत अर्थ आणि काम यांना धर्म आणि मोक्षाच्या बरोबरीने पुरुषार्थांत गणले गेले आहे. आपले सर्व देवदेवता अस्त्रशस्त्रांसोबतच 'गीतं वाद्यं च नृत्यं च' कलांतही निपुण आहेत. गणपतीतर चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिदेव! त्याच्या साजिर्या सुलक्षण नृत्यमग्न मूर्तीचं श्रीसमर्थ रामदासांनी दासबोधाच्या प्रथम दशकातील दुसर्या समासात केलेलं हे वर्णन स्वाती आंबोळे यांच्या आवाजात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
छान!
छान!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑडियो क्लिप सुंदर झालीये!
नानाकळा यांची आरास आणि मखर
नानाकळा यांची आरास आणि मखर अप्रतिम, ऑडिओ क्लिप पण सुरेख आणि सुरेल!!
बाप्पा मोरया ! स्तवनाची
बाप्पा मोरया ! स्तवनाची निवड आणि स्वातीचे सादरीकरण दोन्ही उत्कृष्ट !
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
Bappa Moraya!
Bappa Moraya!
Sundar distoy Bappa.
Audio clip chan jhaliye. Shant VaTala aikun.
प्रसन्न आरास. सुरेख audio
प्रसन्न आरास. सुरेख audio clip.
व्वा! बाप्पा आणि दासबोधातील
व्वा! बाप्पा आणि दासबोधातील गणेश स्तवन...अप्रतिम _/\_
गणपतीबाप्पा बाप्पा मोरया !
गणपतीबाप्पा बाप्पा मोरया !
नानाकळा यांची आरास आणि मखर अप्रतिम.
स्वातीची ऑडिओ क्लिप पण सुरेख आणि सुरेल!!
धन्यवाद, मंडळी.
धन्यवाद, मंडळी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उत्सवात सेवेची संधी दिल्याबद्दल मंडळाचे आभार.
उत्सवाची सुरुवात अगदी दणक्यात झालेली आहे - मूर्ती, सजावट, अनेकविध कल्पक उपक्रम - संयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती बाप्पा मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया !!!
मस्त आहे अॉडियो क्लिप! किती
मस्त आहे अॉडियो क्लिप! किती सुंदर वर्णन केले आहे गणपतीचे! रामदासांनी लिहीलेली आपली 'सुखकर्ता दुःखहर्ता' पण किती गोड आहे! एकदम प्रसन्न वाटलं ऐकून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वाती.. खुप सुंदर गायलंय
स्वाती.. खुप सुंदर गायलंय तुम्ही... खरे तर तुमची क्लिप पहिल्यांदा ऐकली तेव्हा जे अंतर्बाह्य जाणवलं तेच आरासवर काम करतांना मनात भरुन होतं.... तोच मंगल आणि उदात्त अनुभव आरास बघतांना यावा असे फार वाटत होते.
आता क्लिप आणि आरास एकत्रच आल्याने धन्य धन्य वाटले खूप!
--- योगदानाची संधी दिल्याबद्दल संयोजक मंडळ आणि मायबोली प्रशासनाचे अनेक आभार!
--- शेवटच्या दिवशी "मेकिंग ऑफ आरास" येणारंय बरं का मंडळी!!
वा वा! सुरेख गणपती _/\_
वा वा! सुरेख गणपती _/\_
गणपतीबाप्पा मोरया!!
सुरेख गणपती! स्वाती आंबोळे
सुरेख गणपती! स्वाती आंबोळे छान गायलंय तुम्ही.
अतिशय सुंदर गायलं आहेस स्वाती
अतिशय सुंदर गायलं आहेस स्वाती. खूप छान, प्रसन्न वाटले ऐकून....
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
स्वाती, खूप प्रसन्न वाटले क्लिप ऐकून.
आरास आणि स्तवन दोन्ही छान.
आरास आणि स्तवन दोन्ही छान.
गणेश प्रतिष्ठापना , गणेश
गणेश प्रतिष्ठापना , गणेश मूर्ती , गणेश स्तवन अगदी सुरेख जमून आलेय.
मूर्ती अगदी देखणी आणि सजावट देखील सुंदर.
स्वाती, सुरेल गायलं आहे तुम्ही .
||गणपती बाप्पा मोरया ||
मोरया!
मोरया!
सुंदर आरास आणि स्वातीच्या आवाजातले स्तवन पण सुंदर.
संयोजकांचे पण कौतुक!!
आता ऐकलं. छान वाटलं .
आता ऐकलं. छान वाटलं .
गणपती बाप्पा मोरया! स्वाती,
गणपती बाप्पा मोरया! स्वाती, गणेशस्तवन अतिशय सुंदर झाले आहे. आज संध्याकाळी आरती झाल्यावर घरच्या गणपतीलाही हा स्वराभिषेक करेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया![16640545_738895896269484_1341837866439197102_n.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u39464/16640545_738895896269484_1341837866439197102_n.jpg)
![]()
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया![16640545_738895896269484_1341837866439197102_n.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u39464/16640545_738895896269484_1341837866439197102_n.jpg)
![]()
विजया केळकर - वा! सुंदर !!
विजया केळकर - वा! सुंदर !! घरी केली का तुम्ही ही मूर्ती ? फारच सुरेख. स्टेप बाय स्टेप फोटो असतील तर बघायला आवडतील.
|| श्री गणेशाय नमः ||
|| श्री गणेशाय नमः ||
वा, प्रसन्न मूर्ती आणि सजावट.
वा, प्रसन्न मूर्ती आणि सजावट. गणपती स्तवन सुरेल.
!! मोरया !!
छान आहे मूर्ती. क्लिप भारीच!
छान आहे मूर्ती. क्लिप भारीच!
बाई,
श नी ष चा वेगळा नी स्पष्ट उच्चार करता येतो असे एकमेव माझे एक संस्कृत चे शिक्षक होते नी आता दुसऱ्या तुम्ही. लय भारी वाटलं ऐकून.
Pages