रंगरंगोटी - चि. गौरी आंबोळे (वय चार वर्षे दहा महिने)

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 August, 2017 - 11:47

gaNapati1.jpg

डोळे(!), चरण आणि मुकुट मी काढलेत, बाकी सगळी कलाकुसर पाल्याची Happy
हे उपक्रमासाठी म्हणून काढलं नव्हतं, नाहीतर पाठकोरा कागद वापरला नसता. Proud
पण तिने हौसेने काढलं, वेळ नेमकी साधली गेली आणि नियमांत बसत होतं म्हणून देत आहे.

Group content visibility: 
Use group defaults

Chhaan

क्यूट.
नावं द्यायचं काम पण अगदी मन लावून केलंय.

खूप खूप छान गौरी.....

<<पाठकोऱ्या कागदावर म्हणजे पर्यावरण पूरक आहे हो बाप्पा अगदी>> ++++१