Submitted by बी.एस. on 9 June, 2017 - 11:30
सोनी टीवी वर रोज रात्री 9.00 वाजता बेहद ही मालिका लागते. खरं तर मालिका सुरू होऊन बरेच महिने झालेत.. पण सुरवातीपासून ही मालिका फार आवडतेय. मी एकही एपिसोड मिस करू शकत नाही.. रोज नवीन सस्पेन्स, वेगवान घडामोडी, सर्व कलाकारांचा मस्त अभिनय.. ह्या बाबी मस्त जमून आल्या आहेत.
सर्वात बेस्ट म्हणजे माया.! अभिनय, दिसणं, अटिटयूड.. मस्त कॅरी करतेय.. तिच्या साठी हा धागा..
चला तर मग इथे बेहद ची चर्चा करुया..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मि एक एपिसोड पाहिला त्यात
मि एक एपिसोड पाहिला त्यात सांझ ला बॉम्ब बान्धला होता आणि माया म्हणत होती तिच्या पेंडंट मधलं बटण ती दाबेल, पण अर्जुन सांझ ला मिठी मारून उभा आहे.
ही सांझ किती भाव खाते..
ही सांझ किती भाव खाते.. अर्जुनला होकार देत नाहीये.
आणि अर्जुनला स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न गौण वाटतो...! सांझ होकार देत नाही तर याला दुसरं काही सुचत नाही. मायाशी डिवोर्स घेतला तर आता काम कुठे करणार, काय करणार.. हे प्रश्न काही पडत नाही त्याला..
मायाची आई लगेच येऊन म्हणते.. आजसे मै ही तुम दोनों की मा हू.. आणि तिथेच रहातेही बहुतेक..
सीझन २ येतोय अस ऐकलयं..
सीझन २ येतोय अस ऐकलयं..
माया मेली ना मग सीझन २ मध्ये कोण
मायाची मुलगी..म्हणजे पुन्हा
मायाची मुलगी..म्हणजे पुन्हा मायाच.!
मला सुरवातीला खुप आवडली होती मालिका. पण नंतर खुप बोर झाली. मग बघायची सोडून दिली..
ह्यात समय म्हणून कोणी होता का
ह्यात समय म्हणून कोणी होता का, हल्ली चर्चेत आहे तो. जेलमधे आहे. अर्थात मालिकेशी काही संबंध नाही याचा, मालिकेबाहेरच्या वैयक्तीक गोष्टी.
होता तो पण psycho होता,
होता तो पण psycho होता, मायाचा मित्र होता वाटतं.
Pages