Submitted by जिप्सी on 18 August, 2017 - 13:09
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा . . . . .
यंदाच्या श्रावणातील भटकंती
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
घन आज बरसे अनावर. . . . .घन आज बरसे मनावर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त! प्रचि २/३ मधली ती
मस्त! प्रचि २/३ मधली ती रस्त्याच्या बाजूच्या खडकावरून गालिचा अंथरल्यासारखी खाली उतरणारी हिरवळ, प्रचि १४ मधला सुळका (लिंगाणा?) आणि प्रचि २८ मधले बेटावरचे डेरेदार झाड हे सर्वात आवडले.
हे सगळे कोठे काढलेले आहेत?
जिप्सी भारी आहेत
जिप्सी भारी आहेत
नेहमीप्रमाणे खुप सुंदर आहेत
नेहमीप्रमाणे खुप सुंदर आहेत सर्व प्रचि
सुंदर फोटो
सुंदर फोटो
ह्या पोपटी रंगात असणारा फ्रेशनेस दुसरीकडे कुठेही नाही.
शेवटचा फोटो बघून मात्र अचानक विचार आला जिकडे कुठे हा धबधबा आहे तिकडे सेफ्टी विषयक रुल्स नाहीत का? फोटो बघायला फारच थ्रिलींग वाटतो आहे आणि मला स्वतःला ही त्या दगडावर जाऊन उभं रहायला आवडेल पण ...
इथे रणरणतं ऊन आहे बाहेर. हे
इथे रणरणतं ऊन आहे बाहेर. हे श्रावणाचे फोटो बघून इतकं बरं वाटलं!!! जबरी फोटो. २८ मधलं झाड विशेषकरून आवडलं. एकच झाड आहे का ते?
तृप्त झालो... स्क्रॉल करताना
तृप्त झालो... स्क्रॉल करताना संपूच नये असे वाटत होते
संपल्यावर मी पुन्हा वरच्या बाजूने स्क्रॉल करू लागलो..
प्रचि ०१ मधील लाल डब्यातील प्रवाश्यांचा हेवा वाटला..
आणि हो, तो धबधबा बाहुबलीचा वाटतोय
सगळेच फोटो फार सुरेख आलेत
सगळेच फोटो फार सुरेख आलेत जिप्सी .
अप्रतीम.
अप्रतीम.
भारी फोटोज योगेश!
भारी फोटोज योगेश!
सुरेख आहेत फोटो.
सुरेख आहेत फोटो.
सशल म्हणते तस हा पोपटी रंग कुठेच नाही. पाऊस बघावा तर तो आपल्या महाराष्ट्रातच.
अतिशय सुंदर .... डोळे थंड
अतिशय सुंदर .... डोळे थंड शांत झाले महाराष्ट्रातला निसर्ग पाहून..... बाहुबलीतलाच वाटतोय तो धबधबा.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!!
प्रचि १४ मधला सुळका (लिंगाणा?) >>>>नाही फा, तो कल्याण-नगर रस्त्यावरचा भैरवगड आहे.
हे सगळे कोठे काढलेले आहेत?>>>>>>विहिगाव, माळशेज घाट, अप्पर वैतरणा, इगतपुरी, नाणेघाट इ. ठिकाणी
ह्या पोपटी रंगात असणारा फ्रेशनेस दुसरीकडे कुठेही नाही.>>>>>>अगदी अगदी
शेवटचा फोटो बघून मात्र अचानक विचार आला जिकडे कुठे हा धबधबा आहे तिकडे सेफ्टी विषयक रुल्स नाहीत का?>>>>>सशल, सेफ्टीविषयक रूल हे आपले आपणच पाळायला पाहिजे, पण आपल्या इथे ते कुठेच पाळले जात नाही. यावर्षीही पावसाळ्यात धबधब्यात बुडुन कित्येक जण गेले.
शेवटच्या फोटोमध्ये दगड आणि मुख्य धबधबा यात बरंच अंतर आहे.:-)
२८ मधलं झाड विशेषकरून आवडलं. एकच झाड आहे का ते?>>>>>अप्पर वैतरणा लेक मधील फोटो आहे तो. नाही भरपुर झाडे आहेत.
आणि हो, तो धबधबा बाहुबलीचा वाटतोय>>>>>>नाही बाहुबलीचा धबधबा नाही. "अशोका" चित्रपटातला धबधबा आहे. (करीना कपूरचं "सन सनन जा रे जारे पवन" गाणं आठव.)
खुपच मनोहर.. आल्हाददायक
खुपच मनोहर.. आल्हाददायक देखावे... आम्ही गेल्या वर्षी जावुन आलो अशोका धबधबा पहायला... किती खोल उतरंड आहे तिथली अन खाली उतरल्यानंतर ते धबधब्याचं पाणी अंगावर घेणं ...
वा जिप्सी सगळे फोटो एकदम
वा जिप्सी सगळे फोटो एकदम हिरवेगार.
या फोटोंच्या हिरवाईने मन
या फोटोंच्या हिरवाईने मन प्रसन्न होऊन गेले. मस्त!
वा .. कस हिरवगाssर वाटले.
वा .. कस हिरवगाssर वाटले.
जिप्सी, छान फोटोज....
जिप्सी, छान फोटोज....
एकदम जबरी फोटो!!!
एकदम जबरी फोटो!!!
छान आहेत फोटोज
छान आहेत फोटोज
फारच सुंदर. आपल्याकडच्या
फारच सुंदर. आपल्याकडच्या अप्रतिम निसर्गाच दर्शन घडवल्याबद्दल मनापासून आभार.
नेहमी प्रमाणेच अप्रतिम.
नेहमी प्रमाणेच अप्रतिम. फोटो पाहून एकदम 'आहाहा................ ' वाटल
केवळ सुंदर प्र चि.....
केवळ सुंदर प्र चि.....
आ हा हा! योगेश कसले हिरवे
आ हा हा! योगेश कसले हिरवे गार फोटो आहेत...:)
वाह !! मस्त रे योगेश. शब्द
वाह !! मस्त रे योगेश. शब्द कमी पडतात कौतूक करायला.
तूझा हेवा पण वाटतो.
सुरेख आहेत सर्वच !!
सुरेख आहेत सर्वच !!
जिप्सी, एक से एक भारी फोटो
जिप्सी, एक से एक भारी फोटो आहेत.
विहिगाव, माळशेज घाट, अप्पर
विहिगाव, माळशेज घाट, अप्पर वैतरणा, इगतपुरी, नाणेघाट इ. ठिकाणी >> धन्यवाद जिप्सी. पुन्हा एकदा - मस्त फोटो!
एक से एक भारी.कोण्ते ३/४जास्त
एक से एक भारी.कोण्ते ३/४जास्त आवडतात का बघत होते पण निवडणं कठिण आहे.
सुंदर ! तळ्यातल्या बेटाचा आणि
सुंदर ! तळ्यातल्या बेटाचा आणि भातलागवडीचे खासच आलेत. शेवटचा महान आहे.
सगळेच सुंदर
सगळेच सुंदर
प्रचि २८ कुठली आहे. ???
Pages