ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय
ऋन्मेषचे बाफं कसे खूप खूप
बाफांवर बोलणे कसे गूळ तूप
बोलण्याचा अर्थ कसा गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल
ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय
ऋन्मेषच्या पोष्टी कश्या लांब लांब
लॉजिकने काढला घाम घाम
शब्दांचा अर्थ कसा झोल झोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल
ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय
ऋन्मेषच्या थापांचा ताम झाम
वाचक आले घेवून बाम बाम
थापांची झाली मग पोल खोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल
ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय
ऋन्मेषला नाही काही काम काम
पब्लिकला केले त्याने जाम जाम
जाममध्ये टमाटर कसे गोल गोल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल
ऋन्मेssष तुझा माबोवर भरोसा नाय काय
ऋन्मेषचा हीरो कसा हकल्या
हकल्याच्या पोष्टी जश्या टिकल्या
बाफांना टिकल्यांची ओल ओल
ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल
ऋन्मेssष तुssझा माबोवर भरोसा नाssय काssय
आमचे प्रेरणास्त्रोत
https://youtu.be/35Bj9Tqy4XY
https://youtu.be/U5npFH8v8a4
(No subject)
सगळीकडे सोनूची हवा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हा हा हा... नाका हो इतके हसवू
हा हा हा... नाका हो इतके हसवू... ,
(No subject)
भारी जमली आहे हाब.
भारी जमली आहे हाब.
बर्ग!!!
बर्ग!!!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
बर्ग, सॉल्लिड
बर्ग, सॉल्लिड![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल<<
>>ऋन्मेष तू माबोशी थोडं बोल<<
हा हा. इतर वर्शन्स प्रमाणेच हे हि बॅक्फायर व्हायचे चांसेस आहेत. हे वाचुन यापुढे थोडंसच बोलायला लागला तर तो ऋन्मेष कसला?..
संपादित![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
राज, तुम्ही अजून 'बोलायला
राज, तुम्ही अजून 'बोलायला लागला' असं म्हणायचं धाडस करु शकता?
पैशापासरी उघडून ठेवलेले बीबी हे कमी बोलण्याचं प्रूफ आहे का?
असं होय? बरं बरं- हे राजच्या
असं होय? बरं बरं- हे राजच्या संपादित पोस्टला उद्देशून.
ह्या पहिल्या व्हिडिओ मधल्या
ह्या पहिल्या व्हिडिओ मधल्या सारखा वविला विडिओ बनवून टाकायचे मनावर घ्या रे कोणी तरी, भलेह्वी मग सगळ्यांनी शाहरुख, स्वप्निल, सई चे मुखवटे लावा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
म्हणजे माबोकरांची आर्त हाक ऋन्मेष पर्यंत पोहोचेल.
कसला भन्नाट व्हिड्यू आहे.
कसला भन्नाट व्हिड्यू आहे.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
याची काहीच माहिती न्हवती. याचा उगम काय आहे?
भारी जमलय...
अमित ! सध्या व्हायरल आहे
अमित ! सध्या व्हायरल आहे म्हणे व्हिडीयो हा, मला ओरिजनल नाही दिसला कुठे , का तो वरच्या लिन्कचाच ओरिजनल आहे?
(No subject)
ऋन्मेष तू माबोशी थोडं कमी
ऋन्मेष तू माबोशी थोडं कमी बोल असं लिहायचं होतं का ?
हाब, छान जमलय.
हाब, छान जमलय.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
@सायो, पैशापासरी उघडून ठेवलेले बीबी हे कमी बोलण्याचं प्रूफ आहे का?>>>>>>> अहो ऋ फक्त आपल्याला बाफावर मुद्दा देतात. आपणच हिरीरीने लिहीत असतो धागे वाढवणे ही "माबो जबाबदारी " (पक्षी नैतिक जबाबदारी ) असल्यासारखे. महागुऋ मग मधुन मधुन डोकावून योग्य शाखे(खा) कडे वाट दाखवतात. का बिचार्यांवर असा आरोप करता?
हे हे हे
हे हे हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त हाब
एकदम समयोचित
बर्गा
बर्गा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>आपणच हिरीरीने लिहीत >> आपण
>>आपणच हिरीरीने लिहीत >> आपण नाही. तुमच्यासारखे अनेक आयडी त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात टुकार धागे चालवायचं.
कायपं असो रुन्मेषभाऊ चे धागे
कायपं असो रुन्मेषभाऊ चे धागे भारी असतंयत... अन त्या चर्चमडून भारी मुद्दे कळतात... हायझेनबेर्ग आणि रुमणेश चे संभाषण खूप मस्त आहे त्या धाग्यावरच ..येकदम वाड विवाद स्पर्धाच जणू...
भारी
भारी
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी हे अजून ऐकले नाही. फक्त व्हॉटसप वर्जन वाचले आहेत. त्यामुळे नेमकी चाल माहीत नाही. तरी वाचायला भारी वाटले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी तुमच्या पोस्टचा संदर्भ घेत नवीन धागा काढला याचा आपण त्रागा, आकांडतांडव न करता आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवत असा मजेशीर धागा काढला याबद्दल __/\__
बर्ग
बर्ग![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ऋन्मेष तू माबोशी थोडं कमी बोल असं लिहायचं होतं का ? >>> +१
भावना पोचल्या.
भावना पोचल्या.
तरी परत 'पालथ्या घड्यावर पाणी' हीच स्थिती राहणार....
सार्वजनिक जागेत मनमानी करणं काही लोकांसाठी किती सोपं असतं आणि उरलेले आपण किती हतबल असतो हे अशा वेळी पुन्हा एकदा जाणवतं....
जमलंय एकदम !
जमलंय एकदम !
सार्वजनिक जागेत मनमानी करणं
सार्वजनिक जागेत मनमानी करणं काही लोकांसाठी किती सोपं असतं आणि उरलेले आपण किती हतबल असतो हे अशा वेळी पुन्हा एकदा जाणवतं.... >> well said.
माबोकर मंडळी मी प्राणायाम
माबोकर मंडळी मी प्राणायाम चालू केला आहे. सात्विक संताप कमी होतो.
हाब,
हाब,
मस्तं जमलय.
पण मी एकदाच काय ते सांगून ठेवतेय,
माजा कुनावर भरवसा नाय हाय.
भन्नाट जमलंय
भन्नाट जमलंय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
@सायो आपल्या प्रतिसादाबद्दल
@सायो आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
पण मी एकदाच काय ते सांगून
पण मी एकदाच काय ते सांगून ठेवतेय,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माजा कुनावर भरवसा नाय हाय.>> सोनु
Pages