Submitted by दिपक ०५ on 14 July, 2017 - 13:45
सौंदर्याचे स्वप्न घेउनी रात्र येई माझ्यापाशी,
तुटता मात्र जाग येई.. मन हे माझे हरपून जाई..
सुसांग वारा थटावा मुखाशी,
नाव येई प्रियेचे ओठाशी..
क्षण असा मज कधी मिळाला,
जगून घेईन आयुष्य सारे..,
या हृदयावर नाव कुनाचे,
येईल माझ्या ओठांपाशी...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह... क्या बात दिपक साहेब..
वाह... क्या बात दिपक साहेब..
छान... लै दिवसातून दिपक?
छान...
लै दिवसातून दिपक?
वाह... क्या बात दिपक साहेब..
वाह... क्या बात दिपक साहेब..
गोड प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद च्रप्स...
लै दिवसातून दिपक?
लै दिवसातून दिपक?
होय राहुल कॉलेज सुरु झाल्यामुळे थोडा busy होतो...