Submitted by वेडोबा on 2 July, 2017 - 14:25
झी मराठीवर जागो मोहन प्यारे आणि जाडूबाई जोरात या दोन मालिका सुरू होत आहेत. कलाकार जामोप्या - अतुल परचुरे , सुप्रिया पाठारे & शृती मराठे .. जाबाजो- निर्मिती सावंत @ किशोरी शहाणे ... सगळे भारी कलाकार आहेत आणि आपले आवडते.. दोन्ही वर चर्चा करूया इथे...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आधी जामोप्या नाव बघुन दचकले.
आधी जामोप्या नाव बघुन दचकले. कारण आता जामोप्या ( माबोवरचे) दिसत नसल्याने, त्यांच्या विषयी धागा निघाला की काय असे वाटले. पण या मालिकांची वेळ काय आहे?
" जामोप्या सध्या के करतात
" जामोप्या सध्या के करतात "स्टाईल धागा वाटला का तुम्हाला रश्मी
अरे वा! तुम्हाला धागा काढायची
अरे वा! तुम्हाला धागा काढायची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन!
पण इतकी काटकसर कशासाठी? दोन मालिकांसाठी दोन वेगवेगळे धागे विणा बरं.
जाऊ बाई जोरात ना? या दोन्ही नावांनी आधी नाटकं येऊन गेलीत. त्यावर आहेत की काय मालिका.
टायमिंग काय मालिकांचं???
टायमिंग काय मालिकांचं??? कुठल्या दोन संपणार??
हो सिंबा. राजकीय धुमश्चक्रीत
हो सिंबा. राजकीय धुमश्चक्रीत जामोप्यांचे काही आयडी शहीद झाले, त्यामुळे त्यांनी काही नवीन धागा काढलाय की काय असे वाटले.
झी मराठी दुपारी १ ते २ वाजता
झी मराठी दुपारी १ ते २ वाजता एक्स्ट्रा टाईम च्या slot मध्ये दोन नवीन मालिका दाखविणार अशी ad करत होते. मे बी हयाच त्या दोन मालिका असाव्यात.
सध्याच्या महा बोर भंपक सिरीयल
सध्याच्या महा बोर भंपक सिरीयल पेक्षा नवीन कायतरी बघायला मिळेल असं वाटतंय ।। पण लौकर सुरु करा आणि आत्ताच्या सिरीयल संपवा प्लीज।।।।।
सध्याच्या महा बोर भंपक सिरीयल
सध्याच्या महा बोर भंपक सिरीयल पेक्षा नवीन कायतरी बघायला मिळेल असं वाटतंय ।। पण लौकर सुरु करा आणि आत्ताच्या सिरीयल संपवा प्लीज।।।।।++++ ११११११
'जामोप्या' हे नाव वाचून मीही
'जामोप्या' हे नाव वाचून मीही दचकलो होतो.
खवय्ये बंद होणार का मग. अरेरे
खवय्ये बंद होणार का मग. अरेरे. माझी आई नियमित बघते मेजवानी आणि खवय्ये.
दोन्ही मालिकांचे वेगवेगळी
दोन्ही मालिकांचे वेगवेगळी धागे असलेले बरे. नाही का? चर्चेत घोळ होत नाही मग...
जाडूबाई जोरात ची चर्चा इथे करता येईल...
नविन मालिकेसाठी नवीन धागा
नविन मालिकेसाठी नवीन धागा योकुच काढणार
असच काही नाही ओ, पन वळेवारी
असच काही नाही ओ, पन वळेवारी जाहीराती दिसतेत मला म्हनून आपला मी डाव साधतो इतकच...