"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.
ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html
हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.
वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.
जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.
हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.
करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!
"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei
आर्या मरणार या सिसन ला>> खरं
आर्या मरणार या सिसन ला>> खरं असेल तर निदान स्पॉयलर असं लिहावं ना.. उगा दुसर्यांचा रसभंग करायचा..
लोन वुल्फ>> माय गेस, जॉन
लोन वुल्फ>> माय गेस, जॉन मरणार. तसाही तो स्टार्क नाहीए (इथे सर्व सीझन पाहिलेलेच लोक आहेत हे अॅझ्युम करुन लिहीले आहे)
जॉन चं झालं एकदा मरून आता
जॉन चं झालं एकदा मरून आता पुन्हा मरेल असे नाही वाटत . नाहीतर रोज मरे त्याला कोण रडे असं होईल फॅन्स चं.
आर्याला आत्ता आत्ता सुपर पावर मिळाल्यात " नो वन" च्या . नका तिला मारु जरा मज्जा करू देत तिला.
आर्या बहुधा पररूपात असताना
आर्या बहुधा पररूपात असताना आपल्याच कोणा भावंडाकडून मरेल, असा माझा एक अंदाज आहे.
ए गपा. सगळे आपले आर्याच्या
ए गपा. सगळे आपले आर्याच्या मागे लागलेत!
असे झाले तर ते थ्रोन्सच्या
असे झाले तर ते थ्रोन्सच्या स्पिरिटमध्ये असेल.
जॉनवर ड्रॅगन आग ओकेल, पण त्याला काहीच होणार नाही, ह्यातून तो टार्गॅरियन असल्याचे कळेल, हा अजून एक अंदाज.
4 टार्गॅरियन पैकी एका कुणाला
4 टार्गॅरियन पैकी एका कुणाला तरी मारतीलच.
तितकी वेळ येणार नाही बहुधा.
तितकी वेळ येणार नाही बहुधा. आधी नेड आणि आता ब्रॅन ला त्याचे जन्म रहस्य ऑल्रेडी माहित असल्याने ते जॉन ला कसं कळतं एवढेच औत्सुक्य.
ब्रॅन त्या झाडातला ३ आइड रेवन मधे रुपांतरीत होतो असे मला वाटले होते पण प्रोमो मधे व्यवस्थित व्हील चेअर वर दिसत आहे.
ट्यागो, ४ टार्गॅरियन कोण ? टिरियन, जॉन आणि डेनेरिस ३ च झाले की.
सांगितले असते इथे पण ते
सांगितले असते इथे पण ते स्पॉईलर टाईप होईल. ह्या सिजनला सांगतील बहुतेक.
Winter is coming!
खरं असेल तर निदान स्पॉयलर असं
खरं असेल तर निदान स्पॉयलर असं लिहावं ना.. उगा दुसर्यांचा रसभंग करायचा..
>>>>>>>>>
हो खर आहे... HBO वाले आले होते मला स्क्रिप्ट सांगायला ...
>>तसाच टिरियन हा मॅड किंगचा
>>तसाच टिरियन हा मॅड किंगचा मुलगा आहे, टायविनचा नाही.<<
भुत्याभाऊ, याचा उल्लेख्/हिंट पुस्तकात आहे का? आत्तापर्यंतच्या एपिसोड्समध्ये तरी तसं काहि दिसलं नाहि, एक्सेप्ट जेंव्हा टिरियन ड्रॅगन्सना साखळदंडातुन मोकळं करायला जातो तेंव्हा ते त्याच्यावर हल्ला करत नाहित. टिरियन जोअॅनाचा मुल्गा आहे यात शंका नाहि (ती बाळंतपणात मरते) तेंव्हा तिचं आणि मॅड किंगच काहि लफडं/विबासं होते, तेहि टाय्विनच्या नाकाखाली (दोघांचं एकमेकांवर निस्सिम प्रेम असताना) हे पटायला थोडं जड जातंय...
जेंव्हा टिरियन ड्रॅगन्सना
जेंव्हा टिरियन ड्रॅगन्सना साखळदंडातुन मोकळं करायला जातो तेंव्हा ते त्याच्यावर हल्ला करत नाहित. >>> हीच हिन्ट घेतली आहे लोकांनी बहुधा.
दोघांचं एकमेकांवर निस्सिम प्रेम असताना >>> हे कुठे म्हटलेय ? सीरीज मधे तरी आठवत नाही मला हा रेफरन्स.
>>जेंव्हा टिरियन ड्रॅगन्सना
>>जेंव्हा टिरियन ड्रॅगन्सना साखळदंडातुन मोकळं करायला जातो तेंव्हा ते त्याच्यावर हल्ला करत नाहित. >>> हीच हिन्ट घेतली आहे लोकांनी बहुधा.<<
फक्त यावरुन त्याचा बाप मॅड किंग ठरवणं हे मला तरी फारफेच्ड वाटतंय. तर मग ड्रॅगन्स मिसँडेला हि काहि करत नाहि म्हणजे ती सुद्धा टार्गॅरियन?
>>दोघांचं एकमेकांवर निस्सिम प्रेम असताना >>> हे कुठे म्हटलेय ? सीरीज मधे तरी आठवत नाही मला हा रेफरन्स.<<
टिरियन्शी वाद घालताना किंवा सर्सी, जेमी यांचाशी बोलताना टाय्विन वारंवार त्याचं आणि जोअॅनाचं एक्मेकांवर किती प्रेम होतं ते सारखं सांगत असतो...
http://www.gq-magazine.co.uk
What we learned in the first episode of Game of Thrones season 7...
http://www.gq-magazine.co.uk/article/game-of-thrones-season-7-episode-1-review
Hotstar वर सर्व सिजन मिळाले
Hotstar वर सर्व सिजन मिळाले ते पण अनसेंसरड
जबरदस्त ऐपिसोड आहेत ऐक ऐक ...HBO च्या इतर ही सिरीज आहेत ..
आज बघणार पहिला एपिसोड!
आज बघणार पहिला एपिसोड!
स्पॉयलर्स नका टाकू थोडे दिवस तरी.
4 टार्गॅरियन पैकी एका कुणाला
4 टार्गॅरियन पैकी एका कुणाला तरी मारतीलच>>>४ टार्गॅरियन कोण??
*****स्पेक्युलेशन अलर्ट *****
============
*****स्पेक्युलेशन अलर्ट ************
==============
==============
टिरियन, डॅनी आणि जॉन तिघांच्याही आया त्यांना जन्म देऊन मरतात. हा समान धागा आहे ज्यामुळेही टिरियन बद्दल प्रश्नचिन्ह आहे.
पण मला तो लॅनिस्टर असेल असं वाटतं. ओडियोबुक मध्ये टायविन टिरियन जेमी तिघांचे आवाज सिमिलर आहेत , एका कुटुंबातील आवाज, accent मध्ये साम्य असतं.
चौथा टार्गॅरियन कोण याऐवजी
चौथा टार्गॅरियन कोण याऐवजी टिरियन, जॉन, डॅनी या तिघांपैकी एझर अहाय (प्रिंस दॅट वाज प्रॉमिस्ड) कोण हा प्रश्न मला तरी महत्वाचा वाटतोय. का तो अजुन जन्माला यायचाय?
होप यौ ऑल आर वातचिंग
होप यौ ऑल आर वातचिंग dragonstone एपिसोड... आर्या एन्ट्री जबरा...
येस्स , मस्त सुरूवात अख्खा
येस्स , मस्त सुरूवात अख्खा एपिसोड जबरा आहे
मस्त होता एपिसोड. पण स्टोरी
मस्त होता एपिसोड. पण स्टोरी जास्त पुढे नाही सरकली असे वाटले. एड शीअरिन चा कॅमिओ मला अज्जिबात अपेक्षित नव्हता!! मी ओळखलंच नाही त्याला. अचानक एवढं सुरेल गाणं कोण का गातंय म्हणून चमकलेच मी त्या सीन ला. तसा त्या सीन ला काही अर्थ नव्हता.
युरॉन ग्रेजॉय चा सीन फनी वाटला.
सान्सा आणि जॉन !!
महत्वाचे म्हणजे dragonstone
महत्वाचे म्हणजे dragonstone ला dragonglass आहे हा शोध लागलाय लिब्रेरि मध्ये आणि आता जॉन स्नो ला रेव्हन मेसेज पोचवणार आहे...
सुरुवात नॉट बॅड; आर्याची
सुरुवात नॉट बॅड; आर्याची एंट्री धडाकेबाज. एड शीरनचा कॅमिओ एक्वेळ परवडला पण सॅमचे सिडडेल मधले चोरस वारंवार बघुन टिएमआय टिएमआय ओरडावसं वाटंत होतं...
पुढच्या भागात बहुतेक आर्या
पुढच्या भागात बहुतेक आर्या आणि नायमेरिया ची भेट होण्याचे चान्सेस दिसत आहेत. भागाच्या शेवटी नायमेरियाचा एक शॉट दिसला.
हो मलाही तसंच वाटलं! नैमेरिआ
हो मलाही तसंच वाटलं! नैमेरिआ येऊ दे परत बिचारे रॉब, रीकन, सान्साचे डायरवुल्फ मेले. ब्रॅन चा आहे का जिवंत?दिसला नाही त्यांच्या सोबत.
सॅम चे सिटाडेल मधले वर्क खरंच अतिच यक्स दाखवलेय.
बाकी कुणाच्या हातून कोण मरावे / मरेल असे वाटते? कौन किसका शिकार होगा?
मी ह्या धाग्यावर आजिबात आलेलो
मी ह्या धाग्यावर आजिबात आलेलो नाही आणि ईथले लेटेस्ट प्रतिसाद तर मुळीच वाचले नाही हेच सांगण्यासाठी ईथे आलो होतो आता जातो
आजच पाहिला.. माझ्या भरपूर
आजच पाहिला.. माझ्या भरपूर अपेक्षा होत्या त्यामानाने काही घडलं असं वाटलच नाही..
भागाच्या शेवटी नायमेरियाचा एक शॉट दिसला.>> कुठं कुठं? मला नाही दिसलं काही..
सॅम चे सिटाडेल मधले वर्क खरंच अतिच यक्स दाखवलेय.>>>याईक्स.. किळस आली मलापन.. जास्त डिटेलवार विचारत नाही नाही तर एक शंका होती..
बाकी आपला गडी 'जोराह मॉरमाँटचे' हाल लयच बेक्कार दाखवलेय नाही ? बेच्चारा..
हो मला चिंता पडली आहे,
हो मला चिंता पडली आहे, उरलेल्या टोटल ११ भागात इतक्या धाग्यांना एकत्र आणून स्टोरी संपवणार आहेत कसे?!!
सारसी ला मारायला आर्या जाणार.
सारसी ला मारायला आर्या जाणार... लोकांना वाटणार की सारसी मरणार पण आर्या मरेल.. हाच तो शॉक असावा सिसन चा
Pages