Submitted by बी.एस. on 9 June, 2017 - 11:30
सोनी टीवी वर रोज रात्री 9.00 वाजता बेहद ही मालिका लागते. खरं तर मालिका सुरू होऊन बरेच महिने झालेत.. पण सुरवातीपासून ही मालिका फार आवडतेय. मी एकही एपिसोड मिस करू शकत नाही.. रोज नवीन सस्पेन्स, वेगवान घडामोडी, सर्व कलाकारांचा मस्त अभिनय.. ह्या बाबी मस्त जमून आल्या आहेत.
सर्वात बेस्ट म्हणजे माया.! अभिनय, दिसणं, अटिटयूड.. मस्त कॅरी करतेय.. तिच्या साठी हा धागा..
चला तर मग इथे बेहद ची चर्चा करुया..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
संथ चालती ह्या मालिका.. ह्या
संथ चालती ह्या मालिका.. ह्या धाग्यावर चर्चा झाली आणि मग इथे हा धागा काढला आहे.
मी फॅन झालीये या मालिकेमुळे
मी फॅन झालीये या मालिकेमुळे मायाची... फुल्ल पॅकेज आहे ती... दिसते तर सुंदरच पण एकटींग पण जबरदस्त आहे...आख्खी मालिका पेललीये तिने स्वतःच्या खांद्यावर....
सोमवारच्या भागात ती अर्जुन ला
सोमवारच्या भागात ती अर्जुन ला सगळं सांगणार असं दिसतंय..
हो नटुकाकी.. मी पण मायाची फॅन झाली आहे.. जबरदस्त अॅक्टींग..!
कोण माया?
कोण माया?
माया मिन्स जेनिफर विंगेट...
माया मिन्स जेनिफर विंगेट... बिपाशा बासूच्या नवऱ्याची दुसरी एक्स वाईफ....
कोण माया? बेहद ची नायिका.
कोण माया? बेहद ची नायिका.
..मी पण मायाची फॅन झाली आहे..
..मी पण मायाची फॅन झाली आहे.. जबरदस्तअॅक्टींग..!>>>मी शाळेत असताना जेनिफरची Dill Mill Gayye ही मालिका लागायची..त्यात पण मस्त Acting करायची..
मालिका बघत नाही पण जेनिफर
मालिका बघत नाही पण जेनिफर उत्तम अभिनेत्री आहे. तिचा आधी बघितलाय अभिनय.
(No subject)
(No subject)
(No subject)
वा नटुकाकी..मस्त फोटो..
वा नटुकाकी..मस्त फोटो..
@अंजु..मालिका बघा..आवडेल तुम्हाला पण. प्रत्येक भागात थ्रिल आणि सस्प्नेस आहे.
सध्या काय सुरू आहे मालिकेत?
सध्या काय सुरू आहे मालिकेत? मायाने अर्जुन च्या आईला नजरकैदेत ठेवले होते ना? सोडले का?
आणि समय मायाला साथ करत होता ते सान्झ ला समझले का?
अर्जुन मराठी शिरेलितल्या नायकांप्रमाणेच अनभिज्ञ दाखवला आहे... कुत्ता जाने चमडा जाने टाईप.
बदलला का तो?
बदलला का तो?..नाही. त्याला
बदलला का तो?..नाही. त्याला कळतच नाही कधी..मायाचं वागणं,खोटं बोलणं..
मायाने अर्जुन च्या आईला नजरकैदेत ठेवले होते ना? सोडले का?..ती गेली स्वतःच्या घरी.
माया गरोदर आहे आणि समय तिला त्रास देतोय सध्या. तो सांझशी लग्न करतोय पण त्याला मायावर हक्क हवा आहे. तो पण खुप सायको दाखवलाय आणि छान अभिनय करतोय.
काल काय झालं??
काल काय झालं??
6 महिने पुढे गेली मालिका..
6 महिने पुढे गेली मालिका...माया स्वतःहून मेंटल ट्रीटमेंट साठी भरती आहे..मग अर्जुन म्हणतो आता तुला घरी घेऊन जायची वेळ आलीये... नवीन ड्रेस आणतो तिला.. सगळे गोद भराई साठी माया चा वेट करतायेत... मग रसमे सुरू होतात... मग अचानक पोलिसांची एन्ट्री हातकड्या घेऊन.... अब आगे...... कालचा मिसला...
काही नाही.आयन मजाक करत होता
काही नाही.आयन मजाक करत होता म्हणे.
आणि माया ने ट्रीटमेंट घेतलीच नाही. गोळ्यांची रांगोळी बनवली.
म्हणजे माया आता पुन्हा
म्हणजे माया आता पुन्हा काहीतरी करेल ..
अरे देवा...
अरे देवा...
मायाने समयला मारल म्हणे. खर
मायाने समयला मारल म्हणे. खर आहे का?
हो. मायाने समय ला मारलयं
हो. मायाने समय ला मारलयं
यात पुढे काय होईल याचा अंदाजच
यात पुढे काय होईल याचा अंदाजच लावता येत नाही
हो.पुढे काय होईल ते सांगता
हो.पुढे काय होईल ते सांगता येत नाही..
पुढच्या भागात माया आयान ला गाडीने उडवते असं दाखवलं..
तो एकच आहे ज्याला माया कशी आहे ते माहित आहे. सांझ आणि अर्जुन ला काहीच कसं करता येत नाही माया विरूद्ध?
काय डेंजर आहे ही माया. तिने
काय डेंजर आहे ही माया. तिने आयान ला खरचं मारायचा प्रयत्न केला.. पण बहुतेक वाचेल तो.
वंदना आंटी ला मायाच्या रकत्ताळलेल्या चपलचे ठसे दिसले आहेत. तिला रक्ताचे कपडे आणि चप्पल धुताना पाहिलं.. मायाचा खेळ संपेल आता
समय परत येतोय.
समय परत येतोय.
मायाचं मिसकॉरेज होईल बहुतेक.
मायाचं मिसकॉरेज होईल बहुतेक. आजचा भाग ईट्रेस्टिंग असणार..
अर्जुन ला आणखी एक कारण मिळालं
अर्जुन ला आणखी एक कारण मिळालं माया ची कणव यायला. आई आता परत वाईट ठरणार.
नशीब कसं कायम मायाच्या बाजुने असतं.
कस्ल interesting.. अन. कसल.
कस्ल interesting.. अन. कसल. नशिब...
मायाचि history बघता कशाला वाद. घालत बसायच तिच्याशि.. आणी ते ही staircase. जवळ!!!
अगदि typical twis आहे...
नशीब कसं कायम मायाच्या बाजुने
नशीब कसं कायम मायाच्या बाजुने असतं>>>> माया का मायाजाल दुसरं काय .... मला तर वाटतंय माया प्रेग्नंट च नसावी... ती नाटक करत असावी अर्जुन ला आपल्याकडे ठेवण्यासाठी... किंवा मग तिने स्वतःच्या बाळाला पण मुद्दाम मारलं...डॉक वगैरे पण मॅनेज केले असावेत... अयान मरण्याच्या दारात आहे म्हणजे त्याचा पत्ता कट..आता आईवर ब्लेम मग आई कट...उरली सांझ ..तिलाही कट करेल ती माया...समय आणि सांझ चे वडील तर आधीच कट झालेत... स्वतःच्या आईला पण बोलण्याच्या अवस्थेत नाही ठेवलाय तिने..बापाला तर पहिल्यांदाच मारलंय...
@ नटुकाकी..मलाही तसच वाटतयं..
@ नटुकाकी..मलाही तसच वाटतयं.. मायाच्या नाटक करण्याची लिमीट झाली आता..प्र्त्येक वेळी स्वतः कडे लक्श वेधून घेते ती.
Pages