ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व मायबोलीकरांस विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा! Happy
मिलिंद... माझे मेल अजून राहिलेच आहे बघायचे Sad

अहो मी सगळ्याच इ-मैल्स बघत आहे ...पण फारच वाढत आहे ...त्याचे बरे वाटते पण लगेच उत्तरे देता येत नाहीत! Happy मी आज late night बसतोच

Milindjee.

please jaraa hi patrika baghaal kaay.

DOB: 07th June 1977
Place : Nagpur
Time: 4:35am ( Ujalata Mangalwar, Somwarchya raatri )

( उजळता मंगळवार,)

jayashreek:
१. b-place खुप महत्वाची आहे. पुणे घेतले तर ह्यान्चा लग्न बिन्दु १ अन्श मध्ये येत आहे व्रुशभ मध्ये. पण त्यामुळे जागा बदलली तर लग्न मेश सुद्धा होउ शकते...सगळे भाकित विचित्र होवु शकते. खालि लिहिलेल्या गोश्टीन्ची तिव्रता खुपच खाली-वर होवु शकते!

२. तुम्ही त्यान्चे नाव काढुन टाका Please. उगीच कशाला? We can refer to him as Mr X.

3. काहीही केले तरिहि त्यान्नी लफड्यान्पसुन सम्भाळले पाहीजे! Happy april 98 to 2000 end ह्यान्च्या कुणितरि विचित्र contact मह्द्ये आले असेल! Happy

४. Also, लग्नाच्या वेळी ह्यान्नी फारच काळजी घेतळी पाहिजे नाहीतर मानसिक किन्वा शारिरिक दुश्त्या काहितरि विचित्र history असलेली व्यक्ती ह्यान्च्या contact मध्ये येवु शकते. लग्न उशिरा recommend होते ह्याना.

५. ९८ ते २००२ तसे खुपच वाइट होते. २००० शेवट ते २००२ शेवट तर फारच.

६. एक चानगली गोश्ट म्हणजे ९७ ते २०१३ गुरु महादशा, त्यामुळे वरच्या गोश्टी अजुन complicate व्हायची शक्यता कमी होति.

[A] ह्या माणसाचे असे म्हणणे होते की ज्योतिश हे थोतान्ड आहे...I hope this is not the case now! Happy हा माणुस मला मूळ नक्शत्रात भेटला त्यामुळे त्याला ह्या Observation चा बराच झटका बसला पण तो ते नन्तर नाकारायची शक्यता नाकारता येत नाही! Happy

ज्योतिश अनुभती:
एक पत्रिक बघण्यात आलि आहे. पत्रिके प्रमाणे मला असे वाटले की ह्यन्च्या अजोबान्च्या भावाला Heart Trouble झाला असेल वगैरे. अणि जुलै २००७ ते सप २००९ परत तसे थोडे वाइट होते घरतल्या बुजुर्ग लोकान्सठी.

The FEEDBACK I got:
हो!! आजोबान्चे दोन भावु heart trouble ने म्र्युत्यु पावले!! ते सुद्धा ह्यान्च्या जन्माच्या बरेच आधी!! अता बघा ह्यान्च्या अजोबान्च्या भावाला ह्रुदय चे इशुस होते ते ह्यान्च्या पत्रिके मध्ये reflect झाले आहेत!!

मी त्याना सान्गितले नाही पण २ शक्याता फार मोठ्या आहेतः
१. ते स्वतहा त्यातल्या एका भावचा पुनर्जन्म असायाची शक्याता फारच मोठी आहे.
२. किम्वा ह्याना जी सन्तती होइल ती ह्यान्च्या पैके १ असायची शकयाता अहे.

माझा अभ्यस येवढा नाहीये की १ खरे की २ खरे पण दोन्ही पैकी एक नक्किच खरे असणार ९५% शक्यता आहे.

[B] Jyotish Issues/Problems:
त्याना एक ज्योतिशाने सान्गितले त्याला की तुमचे ३ लग्न होणार्...मला पत्य्रिकेतुन वाटले कि १ आणि ते सुध्धा late होइल ३०-३२ !! So can't blame him completely, ज्योतिश लोकच ह्या शास्त्राला कमीपणा आणतात!!

सचिन च्या मन्गळा वरुन गुरु जात आहे तर त्याला २००९ खुप छान जाणार (Nov 2008 to Dec 2009) पण तो ICC जिन्कुन देइल की नाही हे कसे सान्गणार?

नडाल आणि Warne ह्याना असेच २००८ खुप छान होते. पण until last point was scored, तुम्ही कसे सान्गणार की तो Wimbledon जिन्कणार म्हणुन?!

हा माणुस मला मूळ नक्शत्रात भेटला त्यामुळे त्याला ह्या Observation चा बराच झटका बसला पण तो ते नन्तर नाकारायची शक्यता नाकारता येत नाही!

हे कळले नाही Sad

Namskar Milindjee,
revised with data
DOB: 07th June 1977
Place : Nagpur
Time: 4:35am ( Ujalata Mangalwar, Somwarchya raatri )
( उजळता मंगळवार,)

दिलेल्या माहीती बदल धन्यवाद, आजुन माहीती दयाल का ? (नोकरी व मुलबाळ)

<<3. काहीही केले तरिहि त्यान्नी लफड्यान्पसुन सम्भाळले पाहीजे! april 98 to 2000 end ह्यान्च्या कुणितरि विचित्र contact मह्द्ये आले असेल! >> हे अगदी १०० % बरोबर आहे.

<<५. ९८ ते २००२ तसे खुपच वाइट होते. २००० शेवट ते २००२ शेवट तर फारच.>> या बदल मी इते नाहि लिहु शकत, पारच तन्तोतन्त जुडत हे सगल.

JayashreeK:
वा! नाग्पुर झाल्यामुळे व्रुशभ लग्न ८ व्या अशात गेले आणि सन्शय दूर झाला. वरचे सगळे विवरण त्याना लागु होइलच पण हे आजुन टाकत आहे.

१. बुध हा लग्न अणि चन्द्र राशि कडुन पन्चमेश आहे. (५: सन्तति स्थान). बुध हा जरी व्रुशभ राशि मध्ये प्रथन स्थनात (छान) आणि गुरु च्या द्रश्टीत असला तरीही तो अत्ति-तीव्र तारकान्जवळ आहे क्रुत्तिका नक्शत्राच्या. हे सन्तती साठी थोडे त्रासदायक आहे.

२. राहु हा पन्चम स्थानात आहे. आणि त्याच्यावर शनिची द्रुश्टी आहे. शनि हा ३०-३२ पर्यन्त वेळ लावु शकतो.

३. मला असे वाटते की २००९ हे खुपाच छान आहे सन्तती साठी आणि २००७ सुध्धा छानच होते. गुरु ची गुरु आणि बुध दोन्ही वर द्रुश्ती आहे २००९ मध्ये!! गुरु महादशा तर आहेच की!

४. गुरु अस्तन्गत आहे रवीच्या अगदीच जवळ आहे. पण उच्च नवमान्शा-मध्ये आहे पण तरीहि त्याची शक्ति वाढवन्यासाठी पुश्कराज घालता येइल. (गुरु चा खडा).

Dear Milind Sir,
Pudhe dileli numerology barobar aahe ka?
1 A, I, J, L, Q, Y
2 B, K, R
3 C, G, S
4 M, T
5 E, H, N, X
6 U, V, W
7 O, Z
8 D, F, P
Was bit confused due to below site
http://www.aboutnumerology.com/howdoesnumerologywork.php
so thought to confirm with you;
Thanks !

Marathimadhe font change karayacha prayatna kela, pan jamal naahi...
Next time punha nakki try karen...

धन्यावाद मिलीद्जी.
नोकरिबद्द्ल नाही लिहलात, सागाल तर बरे होईल.

pbk999
मला वाटते की अधिसुध्धा आपण ह्या वर बोललो आहे: शरद उपाध्ये ह्यान्चे पुस्तकातले अन्क नका वापरु. नेहेमी "कबालाह" वापरा. खाली दिले आहेत.

D हा ४ मध्ये आहे (D M T are 4) L हा ३ मध्ये आहे.

!! KABBALAH NUMERO CHART !!
AIJQY 1
BKR 2
CGLS 3
DMT 4
EHNX 5
UVW 6
OZ 7
FP 8

अजुन सुटसुटीतः
A 1
B 2
C 3
D 4
E 5
F 8
G 3
H 5
I 1
J 1
K 2
L 3
M 4
N 5
O 7
P 8
Q 1
R 2
S 3
T 4
U 6
V 6
W 6
X 5
Y 1
Z 7

हे बघा...

एक वाद चालु होता त्याला उत्तर दिले...विन्ग्रजी मध्ये आहे तेवढे माफ करा पण मला वाटले की Relevant आहे म्हणुन उपयोगी आहे. मी ह्या बब आणि इतर examples दिली आहेत. Hope that is fine.
I will NOT share any identities (obviously) when discussing feedbacks / experiences

~मिलिन्द
===========================================
I do not believe in gravity but I fall down every time I jump.

(1) It is YOUR and EVERYBODY’s personal decision to use/take interest etc etc in Astrology. I respect it!!
(2) There is NO requirement of 5 time namaj if you "believe" in Astrology! Saying it’s not science or is bogus is AS stupid as calling it an exact science…!
(3)
I have given absurdly accurate observations and (so called)"predictions" in past 20 and especially past 7 years…So calling it Andha-shraddhaa or calling it exact science is both stupid…I wouldn’t be part of such discussions. I have some LATEST examples below.

1. I observed from a horoscope of a boy born in 2006 that his MAMA (Mom’s brother) could have had a major issue/GOCHI from 2000 end to 2002 end. It is 100% true as per his feedback.
2. I observed from a Horoscope that this guy’s Grandfather’s brothers might have had heart trouble….He agreed (was initially challenging astro -- sort of!) that two of his brothers suffered fatal heart attack some 10-12 years (or more) before his birth !!!!
3. From a Horoscope of a "Sthal" I thought that the person might have some issues with left leg/knee either some weakness or a skin issue. They were about to decide the date for engagement. When they checked they did find that there was a pigmentation issue around left knee. Parents insisted that it was by birth. The person honestly mentioned that it had developed recently. They went to a specialist etc etc and it turned out to be a real issue. The talks didn’t move forward!! ---> I felt SICK/VERY BAD that day…But thought that it was a better thing than to have a very bitter relationship after marriage due to the misguiding / trust issue.
4. A person (a friend of someone in this list) was told sometime in 2008 that he could have piles or similar issues from July 2009. He "could" have issues with land / construction /accident and also some (undesired – problematic) approach by a lady (widow or similar etc from a uchcha family). He would face issues with masses – they would hurt him IF he is arrogant – he needs to help masses (I gave him various examples). ==> ALL those predictions came true!!!!! He met again desperately seeking advice.
5. Ajun ek atishay waait example ahee – For the Next Party !! Happy

(4) I have THOUSANDS of such Feedbacks and would not want to participate in ANY falatu activity to prove or disprove anything.

(5) Predictions of Astrology are:: probabilities of some things happening in future if taken efforts (good things) or if not taken care (bad things). I can be 90% correct today, Might be 100% wrong the next day about the same horoscope. It is NOT an EXACT Science. It is an ART and a science of Probabilities.

>>> Planets Incline, They do not compel. <<<

BUT, it is not just ONLY for "Counseling" – Get this fact straight.

If the purpose of your email was to have a detailed email from my side – It has worked!! Happy I think we ARE all that predictable…

Ashbaby/साधना:
मूळ नक्शत्रात (म्हणजे चन्द्र मूळ नक्शत्रात असताना) बर्याच वेळा ज्या गोश्टी होतात त्या ते नक्शत्र सम्पल्यावर परत मूळ पदावर जातात!!

आम्ही मित्र एकदा बर्याच गप्पा मारल्या २००६ मध्ये के हे आपण हे करुन बघु, ते करुन बघु...अम्ही तोच ग्रूप परत भेटलो सुद्धा नाहिये त्या दिवसानन्तर, त्यातल्या फक्त एकाच माणसाला मी परत भेटलो तो स्वतहा मूळ नक्शत्रात जन्मलेला आहे!!!! Happy

जन्म-वेळच्या मूळ नक्शत्राचा ह्याच्यशी काहीही सम्बन्ध लावु नका PLEASE...!! Happy

jayashreeK olakh:
नौकरी:
१. २००९ जरा त्रासदायक आहे. Planning \ certification चे आहे.
२. २०१० मध्ये छान आहे. office मध्ये महिला वर्गाचा पाठिम्बा मिळेल. image खुपच सुधारेल. मित्र वाढतिल/collegues वाढतिल.

nandini2911:
घरुन बघतोच्...इथे gmail ला नाहिये access.

धन्यवाद मिलिन्द सर !
तुम्हि "कबालाह" वापरा असे पुर्वि सान्गितले होते;
पन इनटरनेट वर तेन्व्हा जास्त काहि सापड्ले नाहि;
तुम्हि खुप छान लिहुन दिले... it will be helpful to manyothers also i guess;
आपल्या लकि नम्बर प्रमाने नाव बदलने लकि ठरु शकेल का ?

Pages