फेल होने के बाद...(ब्रेकअप के बाद -विडंबन)
मूळ गण्याची लिंक https://youtu.be/oYg9qTGRPmc ड्रॉइंग मध्ये केटी घेणाऱ्या प्रत्येकासाठी
सर :- अरे तुला कळलं का ??
मी :- काय सर ??
सर :- तुला वाईट वाटेल कदाचित पण तू ड्रॉइंग मध्ये फेल झाला आहेस
मी:- पण सर तुम्ही नीट चेक केलात का म्हणजे मी काढलेले चांगले ड्रॉइंग?
सर :- हो पण प्रश्न नंबर टाकायला विसरलास हरकत नाही केटी एक्साम येईल तेव्हा अस करू नको..
मी :- ओके सर
एकटी रिड्रॉ, एकटी ऑर्थोग्राफी ना घेतली कोणी समजुनी
फिकी वाटे ऑर्थोग्राफी जेव्हा येई साऱ्या आठवणी
तरी सुद्धा पाहतो ती मी, पुन्हा पुन्हा माझ्या वहीत
फेल होने के बाद...
(अरे हा एवढा देवदास का झालाय.. अरे तुला माहिती नाही त्याला ड्रॉइंग मध्ये केटी लागलीय..
ड्रॉइंग मध्ये मला वाटलं maths मध्ये लागली हा हा हा..)
आई मला विचारते हल्ली जेवत तू का नाही माझ्या बाळा
आई तुला काय सांगू ह्या ड्रॉइंग मध्ये हल्ली थोडा जास्तच लागलाय मला लळा
म्हणून आता पाळतो मी पुन्हा पुन्हा माझी प्रेसेंटी
(काय रे प्रेसेंट कधी पासून
काही नाही रे असच..)
फेल होने के बाद...
(ये drafter देना
का रे ??
काही नाही ड्रॉइंग काढायची आहे
चल भाग
इन्सल्ट काय करतो पास झालोय ड्रॉइंग मध्ये ..)
तुटी फुटी ड्रॉइंग माझी, तुझी पेन्सिल आणि त्याचा मिनी drafter
रिचेकिंगची लॉटरी साली लागली तरी ठरलो मी भिकारी
तरी पुन्हा काढतो मी पुन्हा पुन्हा ऑर्थोग्राफी
(हल्ली फ्रंट veiw च येत नाही यार)
फेल होने के बाद...
वही सारी कोरी कोरी वाटते मला ही भरलेली असताना
वाहितली ड्रॉइंग साली पाहिली माझ्यावर हसताना
म्हणून आता टाळतो मी तीच वही तीच ड्रॉइंग (अरे हसतोस)
फेल होने के बाद...
(एक वही एक पेन्सिल
एक drafter एक शीट
एक प्रश्न एक उत्तर
एक ऑर्थोग्राफी तीन view
व्वा नागवेकर)
विसरण्यासाठी तुला तोडली hacsko जॉईंट जॉब केला
तरी पुन्हा जॉब हवा नाहीतर घरचे मारतील मला
(अरे कुणीतरी जॉब बघा रे ह्याच्यासाठी)
चुतीयापा होता सारा १st सेम मध्ये वाजले बारा
अरे पण कळलं कधी रे
केटी लागने के बाद..
बर्यापैकी जमलयं..
बर्यापैकी जमलयं..
धन्यवाद!!
धन्यवाद!!