Submitted by VB on 29 May, 2017 - 03:58
मला माझ्या भाचीसाठी नाव सुचवा प्लिज...
शक्यतो नाव लहान असावे, उच्चारायला एकदम सोपे आणी अर्थ सुंदर असावा.
अजुन एक "स" या अक्षरावरुन नाव नाही ठेवायचेय
राशी ( मीन ) अक्षरं - द ध च
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाव सुचवा
नाव सुचवा
असे सर्च करा . या विषयावर २-३ धागे आहे. त्यात मुबलक प्रमाणात विविध अक्षरांवरून नावे मायबोलीकरांनी उपलब्ध्/सुचवली आहे
नेहा
नेहा
पिहू
तरला
वीणा
रश्मी
रम्या
दुर्वा , ध्रुवी ,
दुर्वा , ध्रुवी ,
पूर्वी ,हेतवि, धन्वी, देविका .
दुहिता, चारुता, धरती, दीप्ती
दुहिता, चारुता, धरती, दीप्ती. धारिणी, देविका, दिशा
धात्री, चार्वी
धात्री, चार्वी
दुर्वा, दिया, दिशा, दित्या
दुर्वा, दिया, दिशा, दित्या (अर्थ माहित नाही. पण एका मुलीचं ऐकलंय हल्लीच)
धृवी, धनश्री, धरा
चैत्रा, चैत्राली
दुर्गा
दुर्गा
चित्रांगदा
चित्रांगदा
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
गजोधर , आम्हाला नविन नाव हवे आहे अन ते सगळे धागे तसे बर्यापैकी जुने आहेत. तसेही स सोडुन ईतर कुठल्याही अक्षरापासुन चालु होणारे नाव चालेल
देवसेना ठेवा , रॉयल वाटतं.
देवसेना ठेवा , रॉयल वाटतं.
देवसेना ठेवा , रॉयल वाटतं.>>>
देवसेना ठेवा , रॉयल वाटतं.>>> हाहा
ठिक आहे.
ठिक आहे.
देवसेना ठेवा , रॉयल वाटतं.<<< ओ बोंधू.. त्यांना "स" वरुन हवे आहे मग देवसेनाचे शिवसेना करणार का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अजुन एक "स" या अक्षरावरुन नाव
अजुन एक "स" या अक्षरावरुन नाव नाही ठेवायचेय >> असं आहे ते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
स्नितीषा,
स्नितीषा,
समिषा
सोफिया (आजकाल ख्रिश्चन नावे सुध्दा ठेवायचा फॅड आहे .. सोफीया जोशी, सोफीया पवार हटके टाईप कॉम्बिनेशन)
स्निती
स्निग्धा
समिता
धनिका धानी
धनिका
धानी
धैवती
धैवती
अजुन एक "स" या अक्षरावरुन नाव
अजुन एक "स" या अक्षरावरुन नाव नाही ठेवायचेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
हिंद्दीमध्ये सलमान शाहरूख
मराठीमध्ये सई स्वप्निल
गायकांमध्ये सोनू शान
क्रिकेटमध्ये सचिन सौरव
महिलांमध्ये सानिया सायना...
...
अशी जगप्रसिद्ध कर्तबगार नावे स (ईंग्रजी एस) वरून असताना स का नको बरे
द - दिया
ध - धनिष्का
च - चानी
जरा कठीण अक्षरे आहेत, मुलीच्या आईच्या नावाला सूट होईल असे कुठल्याही अक्षरावरून साजेसे नाव ठेवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईतके प्रतिसाद पाहुन वाटले कि
ईतके प्रतिसाद पाहुन वाटले कि कदाचीत नावे सुचवलीत पण ईकडे तर धन्य आहे अगदी.
मुलीच्या आईच्या नावाला सूट होईल असे कुठल्याही अक्षरावरून साजेसे नाव ठेवा >> आपल्याकडे अजुनतरी सहसा बाबाचे नाव लावतात मह्णून त्याच्या.नावाशी जुळत (रायमींग) ठेवतात.
तसेही फक्त स नकोय बाकी ईतर कुठलेही चालेल असे लिहीलेय की मी
हा जर राशी अक्षराचे नाव आवडले तर जास्त छान
वर गजोधर यांनी सुचवलेले 'धानी
वर गजोधर यांनी सुचवलेले 'धानी' हे नाव मलाही अतिशय आवडते.
धात्री, धारणा, धीरा, धीमती.
चांदनी, चंदना, चित्कला
दिव्या, दीपल, द्विजा,
दिविजा
दिविजा
इथे पा
इथे पा
दधिची ठेवा. तिन्ही अक्षरे
दधिची ठेवा. तिन्ही अक्षरे येतील. त्याचे स्त्रीलिंगी रूप चिनूक्सना विचारा
आपल्याकडे अजुनतरी सहसा बाबाचे
आपल्याकडे अजुनतरी सहसा बाबाचे नाव लावतात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
यही सोच तो बदलनी है.. म्हणून मुद्दाम तसे लिहिलेले.. मुलीचे नाव पुढे आईचे नाव पुढे बाबांचे नाव .. नो आडनाव प्लीज.. मेरा देश बदल रहा है तेव्हाच म्हणून शकतो
द्विती, धृती, चारुती, चारुणी.
द्विती, धृती, चारुती, चारुणी.
सर्वांचे आभार☺
सर्वांचे आभार☺
आमच्या घरी हे पहिले बाळ आहे सो आम्ही सर्व सुपर एक्सायटेड आहोत.
प्रत्येकाने ऐखादे सुंदर नाव सुचवायचे त्याच्या छोट्या
चिठठ्या करायच्या अन बाळाकडुन एक ऊचलायची असे सर्वानुमते ठरलेय म्हणुन मला माझ्याकडुन एक सुंदर सोपे अन लेटेस्ट नाव हवे आहे
खुपसार्या साईट चाळल्या पण एकही आवडेना
सो प्लिज अजुन नविन नावे सजेस्ट कराना
दमयंति
दमयंति
मुलासाठी नाव सुचवा असा धागा
मुलासाठी नाव सुचवा असा धागा आहे का?
द : दिशा ,दिव्या, दुर्वा
द : दिशा ,दिव्या, दुर्वा,दुर्गा,दिव्यांका
ध : धारा,धानी
च : चिन्मयी ,चकोर
द्राष्टी , दिमिका, द्वारी,
द्राष्टी , दिमिका, द्वारी, दिर्घिका (आकाशगंगेत फिरणार्या),
चिन्वा, चैत्यन्या, चिन्मिका, चिन्मया, चेतना, चारू, चेरी चारूमती, चेल्सी, चीना, चार्मी
दिविजा, दिशा, दीप्ति, दिव्या
दिविजा, दिशा, दीप्ति, दिव्या
धारा,धात्री,
चिन्मयी, चारुता, चेतना, चंद्रिका
Pages