नमस्कार,
अँड्रॉईड प्लॅटफॉर्म च्या जादूच्या पेटार्यातून काय काय गमतीजमतीचे अॅप्लिकेशन मिळतील हे सांगता येत नाही. अशीच प्लेस्टोर वर भटकंती करताना "Let's Create! Pottery Lite" नावाचे अॅप्लिकेशन सापडले. या अॅप्लिकेशन मधे तुम्ही स्वतः कुंभार बनून मातीची भांडी तयार करु शकतात. जसे कुंभार फिरत्या चाकावर एक मातीचा गोळा ठेवून त्याला आकार देत जातो. आणि मडके, पसरट भांडे, सुरई, पिण्याचे उभे मडके, इ. विविध प्रकार आपण बनवू शकतो. त्याला रंगरंगोटी करून ऑक्शन ला ते विकू द्यायचे. आणि आलेल्या पैशातून ( अॅप्लिकेशन मधले पैसे) तिथे उपलब्ध असलेले रंग, डिझाईन्स विकत घ्यायचे. जितकी चांगले मडके आणि त्याचे रंग डिझाईन बनवाल तितके जास्त पैसे आपल्याला मिळतात.
फक्त तुम्ही बनवलेले फायनल मातीच्या भांड्याचा स्क्रिनशॉट घ्यायला लागतो. अॅप्लिकेशन मधे तो Automatic SAVING ऑप्शन नाही आहे. तसेच या अॅप्लिकेशनचा दुसरा वर्जन २०० रुपये भरून पुर्ण घेता येतो. त्यात सग़ळे ऑप्शन मिळतात
त्यांची वेबसाईट :- http://www.potterygame.com/gallery
प्ले-स्टोर अॅप्लिकेशन लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=pl.idreams.potterylite
फुल्ल वर्जन अॅप्लिकेशन :- https://play.google.com/store/apps/details?id=pl.idreams.pottery
मी काही बनवलेले भांडी इथे देत आहे. (सध्या सुरुवात आहे)
..
.
नाही त्याहून जास्त पांढर्या
नाही त्याहून जास्त पांढर्या रंगाची आहे. शॉप मधे जाऊन बघा.
गृप मधे आल्याशिवाय संपादन
गृप मधे आल्याशिवाय संपादन करता येत नाही.
मस्त आहे हे अॅप . हातातून
मस्त आहे हे अॅप . हातातून मोबाईल सोडवत नाही
.
सध्या मी बेसिक च वापरतेय . सगळे ब्रशेस आणि कलर्स खरेदी करून झाले . आता पैसे आहेत पण काही विकत घेता येत नाही .
मला यांचे प्राइसिंग अल्गोरिदम्स काम कसे करतात हे ब्रेक करायचेय एकदा. >>> मलाही फार उत्सुक्ता आहे
जिथे प्राईस जास्त मिळेल वाटतं तिथे १५० च्या पुढे जात नाहे , कधितरी एक्दम २२० वगैरे .
वाह मस्तच.
वाह मस्तच.
एक ६०० चे भांडे बनवुन मगच इथे
एक ६०० चे भांडे बनवुन मगच इथे लिहेन.
एक ६०० चे भांडे बनवुन मगच इथे
एक ६०० चे भांडे बनवुन मगच इथे लिहेन. >>>> ऑल द बेस्ट
मी पुढच्या महिन्यात विचारेन
माझ्याकडे १००० रुपये जमा असून
माझ्याकडे १००० रुपये जमा असून देखील पुढंचया कॅटेगरीमध्ये काही खरेदी करता येत नाही आहे
पुढच्या ? तुम्ही २००रुपये
पुढच्या ? तुम्ही २००रुपये भरून अॅप्लिकेशन घेतले आहे का ? नसेल तर फ्री अॅप्लिकेशन मधे लिमिटेड डिझाईन्स मिळत आहे
माझं फ्री व्हर्जन आहे .
माझं फ्री व्हर्जन आहे .
ओके, म्हणजे फ्री व्हर्जन मध्ये लिमिटेड ऑप्शन मिळतात डिस्पाइट ऑफ कितीही इ -पैसे असले तरीही . आलं लक्षात
हो.. किती ही पैसे असले तरी
हो.. किती ही पैसे असले तरी ऑप्शन्स लिमिटेड मिळतात. त्यामुळे तुमच्या केलेल्या भांड्याला सुध्दा लिमिट मधे पैसे मिळतात.
आज मी पण डाऊनलोड केले हे app
आज मी पण डाऊनलोड केले हे app खाली माझी बनविलेली भांडी देतीये
Pages